Soft Skill बाबत सविस्तर माहीती – Soft skills information in Marathi
Skills ह्या दोन प्रकारच्या असतात एक Hard Skill आणि दुसरे आहे Soft Skill.
आज आपल्याला कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल मग तो Job असो किंवा Business तर आपल्या अंगी ह्या दोन अंगी ह्या दोन प्रकारच्या Skill असणे फार महत्वाचे असते.
कारण Job देताना कुठलीही कंपनी Education Certificate सोबत Employee मध्ये कोणकोणते Soft Skill आहे हे देखील बघत असते.
आणि स्वताचा Business चालवण्यासाठी देखील आपल्या अंगी Communication,Leadership यासारखे विविध Soft Skill असणे फार महत्वाचे असते.तरच आपण Business मध्ये यश संपादित करू शकतो.
थोडक्यात जीवणाच्या कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर आपल्या अंगी Soft Skill असणे फार आवश्यक असते.
म्हणुनच ह्या विषयाची गंभीरता लक्षात घेवून आज आपण Soft Skill विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
Soft Skills म्हणजे काय?-Meaning Of Soft Skill In Marathi
Soft Skill म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वामध्ये दडलेली विशेषता तसेच इतर गुणवैशिष्टये जी आपल्याला दैनंदिन जीवणात इतरांशी संवाद साधताना तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रात तसेच Job Business मध्ये Successful होण्यास आपणास मदत करत असतात.
Soft Skill मध्ये Communication,Leadership,Negotiating इत्यादी गुणांचा समावेश होत असतो.
Soft Skills Are…
Soft skills are hidden traits in your personality as well as other traits that help you to communicate with others in your daily life as well as to be successful in your chosen field and job business.
Soft Skills Include Communication, Leadership, Negotiating Etc.
Soft Skill चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?-Types Of Soft Skill In Marathi
Soft Skill चे काही महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-
काही महत्वाच्या Soft Skill ची यादी -Soft Skill List And Example In Marathi
1) Communication Skill :
2) Leadership Skill :
3) Negotiation Skill :
4) Team Work :
5) Problem Solving Skill :
6) Interpersonal Skill :
7) Flexibility/Adaptability
8) Emotional Intelligence :
9) Self Awareness :
10) Management Skill :
11) Critical Thinking :
12) Work Ethic :
13) Positive Attitude :
14) Creative Thinking :
15) Decision Making :
16) Learning Attitude :
17) Collaboration Skill :
18) Social Skill :
19) Active Listening :
20) Public Speaking :
communication Skill :
Communication Skill ही एक संवाद साधण्याची कला तसेच कौशल्य आहे.जी आपल्या दैनंदिन जीवणात नोकरी व्यवसायात देखील आपणास उपयोगी पडत असते.
2 Leadership Skill :
Leadership ही एक नेतृत्व करण्याची कला तसेच कौशल्य आहे.जी कंपनीत किंवा एखाद्या Organization मध्ये Leader म्हणून काम करत असताना आपणास उपयोगी पडत असते.
3 Negotiation Skill :
ही एक वाटाघाटी ,मोलभाव,भावताव करण्याची कला तसेच कौशल्य आहे.जी उद्योग व्यवसायात Customer शी Deal करत असताना तसेच दैनंदिन जीवणात खरेदी विक्री करताना आपणास उपयोगी पडत असते.
4 Team Work :
ही एक सगळयांसोबत मिळुन मिसळुन संघभावनेने,काम करण्याची कला तसेच कौशल्य आहे.
कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी Team मध्ये सामील होणे आणि इतरांसोबत भागीदारीत मिळुन मिसळुन Team Work करणे याचे महत्व आपल्याला सर्वानाच माहीत आहे
Team Members ची प्रशंसा करणे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणे ही Team Work ची उदाहरणे आहेत.
5 Problem Solving Skill :
ही एक समस्या सोडवण्याची त्यातुन बाहेर पडण्यासाठी उपाय शोधण्याची कला तसेच कौशल्य आहे.जी प्रत्येक उद्योग व्यवसायात,देनंदिन जीवणात येत असलेल्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आपणास उपयोगी पडत असते.
6 Interpersonal Skill :
Interpersonal Skill ही लोक कौशल्याची Broad Category आहे.ज्यात Relationship Maintain करणे,Relationship मध्ये Development करणे,Diplomacy म्हणजेच मुत्सुद्दीपणाचा वापर करणे
यात Constructive Criticism करणे,इतरांच्या मतांचा आदर करणे, त्यांच्याशी सहानुभूती दाखवणे इत्यादीचा समावेश होतो.
7 Flexibility/Adaptability :
Flexibility म्हणजे तुटल्याशिवाय वाकण्याची क्षमता तर Adaptability म्हणजे बदलण्याची कला किंवा बदललेल्या परिस्थितीनुसार बदलण्याचे कला कौशल्य.
8 Emotional Intelligence :
Emotional Intelligence म्हणजे भावनिक बुदधीमत्ता.ही कुठल्याही Emotion ला समजून घेण्याची,Manage करण्याची,Handle करण्याची कला तसेच कौशल्य आहे.
9 Self Awareness :
Self Awareness ही स्वतःच्या विविध पैलूंबद्दल जागरुक असण्याची कला तसेच कौशल्य आहे. ज्यामध्ये वैशिष्ट्ये,वर्तन आणि भावना यांचा समावेश होतो.
10 Management Skill :
Management ही एक कला तसेच कौशल्य आहे कुठल्याही परिस्थितीला,लोकांना,उद्योग व्यवसायाला आपल्या नियंत्रणाण ठेवण्याची तसेच Manage करण्याची.
11 Critical Thinking :
Critical Thinking ही कला तसेच कौशल्य आहे ज्यात आपण एखाद्या बाबीचा परिस्थितीचा गंभीरपणे विचार करतो आणि मग उपलब्ध तथ्ये,पुरावे,निरीक्षणे यांच्या आधारे Final Result पर्यत पोहचत असतो.
12 Work Ethic :
Work Ethic हे Hard Work आणि Diligence यावर आधारित मूल्य आहे.
13 Positive Attitude :
Positive Attitude ही कुठल्याही अडीअडचणीच्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत देखील सकारात्मक राहण्याची ही एक कला तसेच कौशल्य आहे.
14 Creative Thinking :
Creative Thinking ही एखाद्या गोष्टीला तसेच कुठल्याही कामाला नवीन पद्धतीने करण्याचा विचार करण्याची कला तसेच कौशल्य आहे.
15 Decision Making :
Decision Making ही कुठल्याही अवघडातील अवघड परिस्थितीत देखील योग्य तो निर्णय घेण्याची ही एक कला तसेच कौशल्य आहे.
16 Learning Attitude :
Learning Attitude ही नेहमी काहीतरी नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची शिकत राहण्याची ही एक कला तसेच कौशल्य आहे.
17 Collaboration Skill :
Collaboration ही एक कार्यप्रणाली आहे ज्याद्वारे दोन किंवा अधिक व्यक्ती व्यावसायिक लाभ मिळविण्यासाठी समान हेतूने एकत्ररीत्या काम करत असतात.
18 Social Skill :
Social Skill म्हणजे इतरांशी सामाजिकरीत्या संवाद साधण्याची आणि Communication करण्याची एक कला तसेच कौशल्य आहे.
19 Active Listening :
Active Listening ही दुसर्या व्यक्तीला Actively Listen करण्याची ऐकण्याची आणि प्रतिसाद देण्याची एक कला तसेच कौशल्य आहे.ज्यामुळे आपापसातील परस्पर समज देखील सुधारत असतो.
20 Public Speaking :
Public Speaking ही Multiple Audience सोबत संवाद साधण्याची Communicate करण्याची एक कला तसेच कौशल्य आहे.
Resume साठी लागणारे Soft Skills कोणते आहेत?-Soft Skill For Resume In Marathi
Resume साठी लागणारे काही महत्वाचे Soft Skills पुढीलप्रमाणे आहेत-
● Communication Skill :
● Leadership Skill :
● Negotiation Skill :
● Team Work :
● Problem Solving Skill :
● Interpersonal Skill :
● Flexibility/Adaptability
● Emotional Inteligence :
● Self Awareness :
● Management Skill :
● Critical Thinking :
● Work Ethic :
● Positive Attitude :
● Creative Thinking :
● Decision Making :
● Learning Attitude :
● Collaboration Skill :
● Social Skill :
● Active Listening :
● Public Speaking :
Soft Skill आणि Hard Skill मध्ये काय फरक आहे?-Soft Skill And Hard Skill
● Soft Skill ही आपल्या व्यक्तीमत्वामध्ये दडलेली विशेषता तसेच इतर गुणवैशिष्टये असतात जी आपल्याला दैनंदिन जीवणात तसेच नोकरी,व्यवसायात काम करताना इतरांशी संवाद साधताना उपयुक्त ठरत असतात तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रात तसेच Job Business मध्ये Successful होण्यास मदत करत असतात.
Hard Skill हे एक Technical तसेच Professional Skill असते ज्याच्या बळावर शिक्षण पुर्ण झाल्यावर आपणास कुठेही Job मिळत असतो.
● Soft Skill मध्ये Communication,Leadership,Negotiating अशा इत्यादी आपल्या अंगी दडलेल्या Hidden Skills चा समावेश होत असतो.
Hard Skill मध्ये Programming,Coding,SEO,Web Designing, Content Writing,अशा Hard Skills चा समावेश होत असतो.
Nice