संवाद कौशल्य विषयी माहीती – Communication Skill Information In Marathi
Communication ही एक अशी कला तसेच माध्यम आहे जिच्या माध्यमातुन आपण आपले विचार,भावना समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करत असतो.
आणि आज जेवढेही यशस्वी व्यक्ती आपणास दिसुन येतात त्यांच्या यशामागे त्यांच्या Communication Skill चा देखील खुप मोठा हात असलेला आपणास दिसुन येतो.
म्हणुन आपल्याला देखील जीवणात खुप मोठा व्यक्ती बनायचे असेल यशस्वी व्हायचे असेल तर आपण प्रत्येकाने आपल्या Personality सोबत Communication Skill मध्ये देखील Improvement करणे फार गरजेचे आहे.
आणि Communication हा आपल्या दैनंदीन जीवणातील एक खुप महत्वाचा Part आहे.हे एक खुप महत्वाचे Soft Skill आहे.जे आपल्या अंगी असणे फार गरजेचे आहे.
पण खुप जणांना Communication म्हणजे नेमकी काय असते?त्याचे महत्व काय असते?त्याचे प्रकार कोणकोणते असतात हे देखील माहीत नसते.
म्हणुन आपल्या ह्याच सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आजच्या लेखात आपण Communication Skill विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्या मनात Communication विषयी कुठलीही शंका राहुन तसेच प्रश्न राहुन जाणार नाही.
Communication म्हणजे काय?- Define Communication In Marathi
Communication ही एक अशी कला तसेच कौशल्य जिचा वापर करून आपण आपल्या भावना तसेच विचार समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करत असतो.
तसे पाहायला गेले तर Communication च्या भरपुर व्याख्या आहेत पण Communication ची सर्वात सोपी व्याख्या आपणास पुढीलप्रमाणे करता येईल-
Communication ही एक Process तसेच Skill आहे जिच्यादवारे दोन व्यक्ती आपले विचार,भावना,कल्पणा एकमेकांसोबत Share करू शकतात त्यांची देवाणघेवाण करू शकतात (Exchanging) करू शकतात.एकमेकांसमोर आपले मत मांडु शकतात.
1-100 अंक अक्षरी गुजराती, इंग्रजी – Numbers 1 to 100 in Gujrati, English
संवाद कौशल्य चे प्रकार कोणते आहेत – Types Of Communication In Marathi
Communication चे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-
Written Communication :
Verbal Communication:
Non Verbal Communication:
Oral Communication :
Interpersonal Communication :
Visual Communication :
Eye Contact Communication:
Letter Communication:
Email Communication :
Mass Communication :
Message Communication :
Organizational Communication:
Public Speaking Communication :
Listening :
- Face To Face Communication :
1)Written Communication :
Written Communication म्हणजे Written Format मध्ये एखाद्याशी Communicate करणे,म्हणजेच संवाद साधणे होय.
यात आपण Letter,Circular,Report,Manuals Telegram,Office Memos तसेच Bulletin इत्यादीच्या माध्यमातुन कुठलाही संदेश तसेच सुचना लिखित स्वरूपात समोरच्या व्यक्तीला पाठवत असतो.
ही Communication ची एक Formal पदधत आहे.
2) Verbal Communication:
Verbal Communication ही Communication ची एक अशी पदधत आहे ज्यात आपला Message Convey म्हणजेच समोरच्या व्यक्तीपर्यत पोहचवण्यासाठी आपण Words आणि Language चा वापर करत असतो.
Conversation,Speech,Presentation ही Verbal Communication ची काही प्रमुख उदाहरणे आहेत.
3) Non Verbal Communication:
Non Verbal Communication म्हणजे कुठल्याही Words तसेच Languages चा वापर न करता आपल्या भावना,विचार,मत,हेतु,गरजा,दृष्टीकोन दुसरया व्यक्तीपर्यत पोहचवणे होय.
कुत्र्याचे न बोलता भुंकण्याच्या स्वरूपातुन आपल्याशी संवाद साधणे हे Non Verbal Communication चे एक उत्तम उदाहरण आहे.
4) Oral Communication –
Oral Communication म्हणजे तोंडादवारे साधलेला संवाद.यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलून संवाद साधत असतात.हा संवाद समोरासमोर बसुन देखील केला जात असतो किंवा मोबाईलवरून काँल करून देखील साधला जाऊ शकतो.
Speech,Presentation,Discussion ही Oral Communication ची उत्तम उदाहरणे आहेत.
5) Interpersonal Communication :
Interpersonal Communication म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांमध्ये साधला जाणारा संवाद होय.
6) Visual Communication :
Visual Communication म्हणजे कुठल्याही माहीती तसेच कल्पणेविषयी इतरांसोबत Communicate करण्यासाठी Visual Element चा वापर करणे होय.
Animated Gif,Video,Images,Infographics,Pie Chart,इत्यादी ही Visual Communication ची उदाहरणे आहेत.
7) Eye Contact Communication:
Eye Contact Communication म्हणजे दोन व्यक्तींचे एकमेकांच्या डोळयात बघून नजरेने संवाद साधुन आपली भावना विचार एकमेकांसमोर व्यक्त करणे होय.
8) Letter Communication:
Letter हा एक Non Fictional,Written आणि Printed Communication चा एक प्रकार आहे.
Letter हे प्राप्त कर्त्याला Email दवारे तसेच पोस्टाने कुरिअरने Envelope मध्ये Pack करून Send केले जात असते.
9) Email Communication :
Email हे Communication चे एक साधन आहे ज्यादवारे आपण आपला Text Image Video Message समोरच्या व्यक्तीला Electronic पदधतीने पाठवू शकतो.
10) Mass Communication :
Mass Communication म्हणजे कुठल्याही Message ला Large Audience पर्यत Verbal तसेच Written Media Through पोहचवण्यासाठी Create करणे,Send करणे,Receive करणे,Analyze करणे होय.
11) Message Communication :
Message म्हणजेच इतरांपर्यत Speech दवारे,Writing दवारे,Symbols दवारे पोहचवलेली एखादी माहीती होय.
12) Organizational Communication:
Organizational Communication हे एक व्यापक क्षेत्र आहे.ज्यामध्ये Communication च्या सर्व प्रकारांचा समावेश होत असतो.
Organizational Communication मध्ये Companies,संस्था,संघटना इत्यादींचा समावेश होतो.
Organizational Communication चे पुढील काही प्रकार पडतात.
Formal Communication :
Informal Communication :
Horizontal Communication :
Vertical Communication :
Diagonal Communication :
Downward Communication :
Upward Communication :
1)Formal Communication:
Formal Communication हा Communication चा एक औपचारीक प्रकार आहे.जिथे आपण समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना काही औपचारीकता दाखवत असतो
जो व्यवसाय,उद्योगात सरकारी व्यवहारात,तसेच Business मध्ये Client सोबत संवाद साधण्यासाठी अधिक Use केला जात असतो.तो Formal Communication चा प्रकार आहे.
2)Informal Communication :
Informal Communication ही Communication ची अनौपचारीक पदधत आहे जिथे आपण समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना कुठलीही औपचारीकता दाखवत नसतो.
आपण आपल्या मित्र मैत्रिणी कुटुंब नातलग यांच्याशी जो संवाद साधतो तो Informal Communication चे एक उत्तम उदाहरण आहे.
3)Horizontal Communication :
Horizontal Communication ला Lateral Communication असे देखील म्हणतात.हा एक संवाद आहे जो एखाद्या संस्थेमधील कंपनीमध्ये Same Level मध्ये काम करत असलेल्या व्यक्तींमध्ये होत असतो.
4) Vertical Communication :
Vertical Communication हा Communication चा असा प्रकार आहे.ज्यात संस्था तसेच कंपनीमधील वरच्या Level वरील व्यक्ती खालच्या Level वर व्यक्तीशी संवाद साधत असते.म्हणजेच यात दोन Different Level वरील व्यक्ती इथे एकमेकांशी Communicate करत असतात.
5) Diagonal Communication :
Diagonal Communication हे एक Hybrid Communication आहे.हे अशा Diffrent Rank मध्ये काम करत असलेल्या Employee मधील Direct Communication असते.जे एकाच Command च्या Chain मध्ये नसतात.
6) Downward Communication :
जेव्हा Information तसेच Message संस्थेच्या आदेशाच्या Formal Chain मधुन किंवा Heirachical Structure मधुन खाली जात असते तेव्हा त्याला Downward Communication असे म्हणतात.
7) Upward Communication :
Upward Communication ही एक Process आहे.ज्यात Information,Data हा Low Level कडुन High Level कडे Pass केला जात असतो.
13) Public Speaking Communication :
Public Speaking हे एक Strategic Communication आहे.
जिथे एखादा व्यक्ती Group Of Pelple तसेच Audience सोबत Communicate करत असतो. एखाद्या विशिष्ट विषयावर त्यांना Guide करत असतो किंवा Message देत असतो.Audience Public सोबत Publicly आपले Knowledge Share करत असतो.
14) Listening:
Listening हा एक Communication चाच Important Part आहे.ज्यात आपण ऐकतो आणि एखादा संदेश अचुकपणे प्राप्त करतो.आणि मग त्याला Interpret करून त्याचा योग्य तो अर्थ लावत असतो.
Listening ही Effective Communication ची एक गुरूकिल्ली असते.
15) Face To Face Communication:
Face To Face Communication हा Communication चा एक महत्वपुर्ण प्रकार आहे. ज्यात आपण एखाद्या व्यक्तीसमोर बसुन त्याच्याशी Face To Face Communicate करत असतो.
Communication चे महत्व काय आहे?(Importance Of Communication In Marathi)
Communication चे महत्व पुढीलप्रमाणे आहे-
1)Communication चे Organization मधील महत्व-
Communication कुठल्याही Organization मध्ये खुप महत्वाची भुमिका पार पाडत असते.
कारण याचदवारे प्रत्येक Organization तसेच Companies मध्ये प्रत्येक जण आपले Thought,Ideas,Plans Opinion इतरांसोबत Share करू शकतो इतरांसमोर मांडु शकतो.
Communication मुळे कुठल्याही Workplace मध्ये Efficiency वाढत असते.Relationship Build होत असते.याने Work Productivity मध्ये देखील वाढ होत असते.
2) Individual Person साठी असणारे महत्व –
Communication हे आपल्या भावना,विचार,मत कल्पणा समोरच्या व्यक्तीसमोर लोकांसमोर मांडण्यासाठी खुप महत्वाचे असते.याने आपल्याला व्यक्त होता येते.
3) इतरांना Motivate करता येते:
Communication Through आपण इतरांना योग्य दिशा दाखवून,Guidance करून,योग्य तो मार्ग दाखवून Motivate करू शकतो.
4) Understanding Each Other :
Communication केल्याने आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजुन घेऊ शकतो.ज्याने आपले संबंध अजुन मजबुत होत असतात.
5) कुठलेही वादविवाद होत नसतात :
Business तसेच Personal Life मध्ये देखील जर दोन व्यक्तींचे एकाच गोष्टीवर अलग अलग मत असेल तर अशा परिस्थितीत दोघांमध्ये वादविवाद होत असतात.कलह होत असतो.
पण याचठिकाणी दोघांनी एकमेकांशी समोरासमोर बसुन नीट संवाद साधला आणि आपापली मते एकमेकांना योग्यरीत्या पटवून दिली तर पुढचे होणारे वादविवादाचे प्रसंग टळत असतात.आणि योग्य तो मार्ग देखील सापडत असतो.म्हणुन असे म्हटले जाते की वाद नको असेल तर संवाद हवा.
Best,and great thanks sir
Thanks for the good review!Our blog always try work hard to meet expectations of readers and we’re happy to see this article helped you some way.