संवाद प्रक्रिया – Process Of Communication In Marathi
मागील एका लेखात आपण Communication म्हणजे काय?त्याचे Types कोणकोणते असतात?आणि Communication चे आपल्या दैनंदिन तसेच व्यवहारीक जीवणात काय महत्व आहे हे आपण जाणून घेतले होते.
आज आपण Communication Process म्हणजे काय असते?Communication ची Process कशी होत असते?त्यात कोणकोणत्या Elements चा समावेश असतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या प्रमुख विषयाकडे वळुया.
Communication Process म्हणजे काय- Communication Process Definition And Meaning In Marathi
Communication Process म्हणजे Sender कडुन पाठवलेली कुठलीही Information तसेच Message एका Selected Channel म्हणजेच Medium च्या माध्यमातुन Receiver कडे Pass होणे होय.
Communication Process ही एक Cycle असते जी Sender पासुन Start होते आणि Receiver कडुन Feedback च्या स्वरुपात पुन्हा Sender कडे येऊन End होत असते.
Communication Process मध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो – Elements Of Communication In Marathi
Communication Process मध्ये पुढील काही महत्वाच्या घटकांचा समावेश असतो –
1)Sender :
2) Thought, Ideas :
3) Encoding :
4) Message :
5) Channel :
6) Receiver :
7) Decoding :
8)Noise, Disturbance :
9) Feedback :
1)Sender :
Sender हा तो व्यक्ती असतो जो एखादी Information तसेच Message Send करत असतो.
2) Thought, Ideas :
Idea आणि Thought म्हणजे Sender च्या मनात सर्वप्रथम येत असलेली एखादी कल्पणा तसेच विचार किंवा मत जे तो पुढे Send करत असतो.
3) Encoding :
एखादी Idea तसेच Thought Sender च्या मनात आल्यावर तो सर्वप्रथम त्याला Encode करत असतो म्हणजे Receiver ला समजेल अशा Format मध्ये त्या Thought तसेच Ideas ला Encode म्हणजेच तयार करत असतो.
4) Message :
Sender च्या मनात सर्वप्रथम ज्या काही Thought, Feeling,तसेच Ideas येत असतात त्याच्या त्या सर्व Thought,Feeling,Ideas,Opinion,ला तो एका Information तसेच Data च्या Format मध्ये Receiver कडे पाठवत असतो.त्यालाच Message असे म्हणतात.
5) Channel :
Channel म्हणजे असे एक माध्यम(Medium) ज्याच्यादवारे Sender आपला Message Receiver कडे पाठवत असतो.
Written Communication मध्ये Letter,Report,Email,Instant Message,इत्यादी Channels चा वापर केला जात असतो.
Oral Communication मध्ये Video Conferencing App,Mobile,Telephone इत्यादी Channels चा वापर Message Send करण्यासाठी केला जात असतो.
6) Receiver :
Receiver हा तो व्यक्ती असतो ज्याला Sender कडुन एखादी Information,Data तसेच Message Send केला जात असतो.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर Receiver म्हणजे अशी एक व्यक्ती जिच्याकडे Sender आपल्या मनात आलेले Idea आणि Thought म्हणजे त्याच्या मनात सर्वप्रथम येत असलेली एखादी कल्पणा तसेच विचार किंवा त्याचे मत Information तसेच Data च्या Format मध्ये Send करत असतो.
7) Decoding :
Decoding मध्ये Receiver हा Sender कडुन आलेल्या Message ला Decode करत असतो म्हणजेच Properly Understand करत असतो.व्यवस्थित समजुन घेत असतो.
8) Feedback :
Feedback हा Communication Process मधील एक अत्यंत मक्षत्वाचा आणि Final Part असतो.ज्यात Receiver Sender कडुन आलेला Message Enode करून झाल्यावर त्यावर आपला Positive किंवा Negative Feedback Sender कडे पुन्हा पाठवत असतो.
9) Noise, Disturbance:
Noise, Disturbance हे एक Barrier तसेच Obstacle असते जे Sender आणि Receiver या दोघांमध्ये Communication होताना मध्येच अडथळा आणत असते.
ह्या Barrier मध्ये Noise,Sound,Pollution इत्यादींचा समावेश होत असतो.
Communication Process मध्ये येणारे अडथळे कोणकोणते आहेत?(Barrier In Communication Process In Marathi)
Communication Process मध्ये येणारया अडथळयांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-
1)Psychology :
2) Emotional Barrier :
3) Perception :
4) Language Barrier :
5) Technical Barrier :
6) Physical Barrier :
1)Psychology :
विविध मानसिक(Mental) आणि मनोवैज्ञानिक(Psychological) समस्या अशा आहेत ज्या Effective Communication मध्ये अडथळा निर्माण करू शकतात.
काही लोकांना स्टेजवर बोलताना वाटणारी भीती,Speech Disorder,फोबिया नैराश्य इ. या सर्व परिस्थिती काही वेळा Manage करणे काही वेळा खूप कठीण जात असते आणि यामुळे Definately Communication च्या सुलभतेवर मर्यादा बसत असते.
2) Emotional Barrier :
जे लोक Communication करत असताना अत्यंत भावुक होऊन होत असतात.अशा व्यक्तींना Communication Process मध्ये अडचणींचा सामना करावा लागत असतो.
Effective Communication साठी Emotion आणि Facts यांचे परिपूर्ण मिश्रण आवश्यक असते.
कधीकधी राग,निराशा,विनोद यासारख्या भावना एखाद्या व्यक्तीची निर्णयक्षमता अस्पष्ट करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या Communication च्या Effectiveness वर मर्यादा बसत असते.
3) Perception :
दोन Different Person समान गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे जाणत असतात.तसेच त्याचा अर्थ घेत असतात.
ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण Communication Process दरम्यान नेहमी विचारात घेणे गरजेचे आहे.
Effective Communication साठी Audience च्या आकलन पातळीचे ज्ञान आपणास असणे फार महत्त्वाचे असते.
तसेच सर्व Message किंवा Communication सोपे आणि स्पष्ट असले पाहिजेत.एकाच शब्दाचे दोन अर्थ निघायला नको.
4) Language Barrier :
दोन व्यक्ती जे आपापसात Communicate करू पाहता आहे त्यांची भाषा जर अलग अलग असेल तर अशा वेळी दोघांना एकमेकांचे बोलणे समजत नसते.हे एक Communication Process मधील एक महत्वाचे Barrier मानले जाते.
5) Technical Barrier :
Technical Barrier मध्ये तांत्रिक बिघाडामूळे संवादामध्ये येत असलेल्या अडथळयांचा समावेश होत असतो.
यात मोबाईल तसेच Internet Connection Problem,इत्यादींचा समावेश होत असतो.
6) Physical Barrier :
Physical Barrier मध्ये संवादामध्ये येत असलेल्या शारीरीक अडथळयांचा समावेश होत असतो.
यात Noise, Sound Pollution इत्यादी Physical Factors चा समावेश होत असतो.