Communication चे 7 C – 7 c’s of communication in Marathi

संवाद कौशल्यातील चे (Communication) 7 C – 7 c’s of communication in Marathi

मागील एका लेखात आपण communication म्हणजे काय?त्याचे types कोणकोणते आहेत?communication चे आपल्या दैनंदिन जीवणात काय महत्व असते हे जाणुन घेतले होते.

आज आपण 7 c’s of communication विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.ज्यात आपण 7 c’s communication म्हणजे काय?7 c’s communication कोणकोणते आहेत? हे आज जाणुन घेणार आहे.

7C’S communication म्हणजे काय

meaning and definition of 7 c’s communication in Marathi

7C’S of communication ही written आणि spoken communication effectively होण्याकरीता तयार करण्यात आलेली list of principle म्हणजेच तत्वांची एक यादी आहे.

तसेच ही एक checklist आहे जी आपणास आपले professional communication skill improve करण्यास मदत करत असते.

जो intend मनात ठेवून समोरच्याने म्हणजेच receiver ने आपल्याला message दिला आहे त्याच intend ला गृहित धरून कुठलाही message समजुन घेण्याचे chances ह्या 7 C’S of communication मुळे वाढत असतात.

7 C’S of communication कोणकोणते आहेत? – 7 c’s of communication in marathi

कुठलेही communication effectively होण्याकरीता तयार करण्यात आलेल्या 7 C’S of communication ची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

Clarity :स्पष्टता

Correctness :अचुकता

Conciseness :संक्षिप्तता

Courtesy:शिष्टाचार,सभ्यता

Concreteness’: ठोसपणा

Consideration :विचार,मन,अभ्यास

Completeness :पुर्णता,परिपुर्ती

1) Clarity :स्पष्टता

आपण जो Message देतो आहे समोरच्या व्यक्तीला सहज आणि स्पष्टपणे समजेल असा असावा म्हणजे त्यात Clarity असायला हवी.

Message Send करणारी व्यक्ती ज्या हेतुने Message Send करते आहे तो आणि Receiver त्या Message चा जो अर्थ काढतो आहे तो एकच असावा.

See also  Stream म्हणजे काय, कोणत्या संदर्भात वापरला जातो ? । What is stream Meaning , What are different contexts?

थोडक्यात सांगायचे गेले तर Communication चा हेतु हा स्पष्ट असावा यासाठी आपण एका वाक्यात एकच कल्पणा स्पष्ट करायला हवी अनेक कल्पणा विचार स्पष्ट करू नये याने Receiver चा गोंधळ होऊ शकतो.

2) Correctness :अचुकता

Message मध्ये Correctness असायला हवा.म्हणजे त्यात योग्य त्याच शब्दांचा,भाषेचा वापर होणे गरजेचे असते.

कारण योग्य आणि अचुक Message चा Receiver वर एक चांगला प्रभाव पडत असतो.आणि याने Message Send करणारयाचे मनोबल देखील वाढत असते.

3) Conciseness :संक्षिप्तता

Sender देत असलेला Message हा पुर्ण तंतोतंत आणि मुददेसुद असायला हवा.लांबलचक वाक्यांचा वापर त्याने करू नये.कमीत कमी शब्दांत मुददेसुद आपला विषय मांडण्याचा प्रयत्न त्याने करायला हवा.

Short आणि Concise Message अधिक व्यापक असतो याने Message Receive करत असलेल्या व्यक्तीचे लक्ष लगेच वेधले जात असते.

4) Courtesy:शिष्टाचार,सभ्यता

याचा अर्थ असा होतो की Sender ने Receiver च्या भावना आणि दृष्टिकोन ह्या दोन्ही विचारात घेतल्या पाहिजेत जेणेकरून Message Positive आणि Receiver ला केंद्रित असेल.

Message मध्ये पक्षपातीपणा नसावा आणि Sender ने त्यात Message Receive करत असलेल्या व्यक्तीबद्दल आदर दर्शविणाऱ्या बाबींचा समावेश करायला हवा.

5) Concreteness’: ठोसपणा

Communication हे ठोस असायला हवे, याचा अर्थ Sender ने पाठविलेला Message हा एकदम Clear असावा आणि विशेष म्हणजे Receiver ला त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ लावायला जागा उरणार नाही याची काळजी Sender ने Message Send करताना घ्यायला हवी.

Message मध्ये सर्व तथ्ये आणि आकडे स्पष्टपणे नमूद केलेले असावे जेणेकरुन Sender जे काही म्हणत असेल त्याला पुष्टी मिळेल.

6) Consideration :विचार,मन,अभ्यास

Effectively Communication होण्यासाठी Message Sender ने Receiver चे मत,नाँलेज,Mentality, Background इत्यादी महत्वाच्या बाबी विचारात घेणे फार आवश्यक ठरते.

7) Completeness :पुर्णता,परिपुर्ती

Sender देत असलेला Message हा पुर्ण असायला हवा.म्हणजे त्यामध्ये अपेक्षित Audience तसेच Receiver च्या आवश्यकतेनुसार सर्व संबंधित माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे.

See also  जागतिक एड्स लस दिन २०२३ | World AIDS Vaccine Day In Marathi

कारण Complete Information ही Audience तसेच Receivers च्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते आणि Audience तसेच Receivers ला योग्य तो आणि चांगला निर्णय घेण्यास मदत करत असते.