यशस्वी उद्योजकाच्या अंगी असलेले गुण तसेच वैशिष्टये -Qualities and characteristics of a successful entrepreneur in Marathi

यशस्वी उद्योजक – Qualities And Characteristics Of A Successful Entrepreneur In Marathi

आपल्या प्रत्येकाची ईच्छा असते की आपण देखील इतरांप्रमाणे एक Successful Entrepreneur बनावे.

आपल्या मनात फक्त Entrepreneur बनण्याची फक्त ईच्छा असुन चालत नाही.तर आपल्या अंगी एका Entrepreneur च्या अंगी ज्या Qualities असतात त्या असणे देखील फार गरजेचे असते.

आपल्यातील खुप जणांच्या मनात हा एकच प्रश्न सतत घोळत असतो आणि आपल्यातील खुप जण हा प्रश्न सतत विचारत असतात की आज ज्या लोकांनी उद्योगक्षेत्रात तसेच कुठल्याही क्षेत्रात आज एवढे भरपुर यश प्राप्त केले आहे त्यांनी असे काय केले?ज्यामुळे ते आज एवढे Successful आहेत तसेच त्यांना हे Success प्राप्त करण्यासाठी काय काय करावा लागले.

आजच्या लेखात आपण आत्तापर्यत Successful झालेल्या सर्व Entrepreneur च्या अंगी असे कोणकोणते गुण होते ज्यामुळे ते जीवणात आज एवढे यशस्वी झाले आहे हे जाणुन घेणार आहोत.

उद्योजकाच्या अंगी कोणकोणते गुण तसेच वैशिष्टये असतात Qualities And Characteristics Of A Successful Entrepreneur In Marathi

अनेक Entrepreneurs चा जीवणाचा आढावा घेतल्यानंतर आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर पुढील काही गुण आहेत जे मला प्रत्येक Entrepreneur मध्ये Common दिसुन आले जे आज मी आपल्यासोबत इथे शेअर करत आहे.

See also  सोशल मीडिया मार्केटिंग - Social media marketing information in Marathi

एक Successful Entrepreneur बनण्यासाठी प्रत्येक Entrepreneur च्या अंगी पुढील गुण असणे फार गरजेचे असते-

1) Hard Work –

यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिक्रम करावे लागले.
कठोर संघर्ष केला.Comfort Zone च्या बाहेर पडुन काम केले.स्वताच्या व्यवसायाला मोठे करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली कित्येकदा रात्रीचे जागरण देखील केले.

2) Follow Self Discipline –

नेहमी कामात शिस्तीचे पालन केले.

3) Consistency-

आपण जे काम करतो आहे त्यात आपल्याला Result मिळत असो किंवा नसो कामात नेहमी सातत्य ठेवले.

4) Patience-

आपण जे काम करतो आहे त्यातुन लगेच कोणताही रिझल्ट मिळताना दिसत नसला तरी देखील नेहमी संयम ठेवला.आणि आपले कार्य करीत राहिले.

5) Self Confidence –

परिस्थिती कशीही असो नेहमी स्वतावर विश्वास ठेवला.

6) Focus –

आपल्या कामात नेहमी Focus राहिले.

7) Persistence And Perseverance –

नेहमी जिदद आणि चिकाटी ठेवली.

8) Dedicated :

ते नेहमी आपल्या ध्येयाप्रती समर्पित होते.

9) Optimistic And Positive Attitude –

नेहमी आशावादी राहिले आणि सकारात्मक दृष्टीकोन आणि विचार ठेवला.

10) Face Multiple Time Failure In Business –

खुप मेहनत करून देखील एकदाच नाही तर अनेकदा अपयश हाती आले पण कधीही खचुन गेले नाही आपले काम सातत्याने करत राहिले.

11) Risk Taker :

ते रिस्क घ्यायला कधीच घाबरले नाही.

12) Process Oriented –

आपण केलेल्या कामातून Result काय येतो आहे याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा Process Enjoy करण्यावर त्यांनी नेहमी अधिक लक्ष दिले.

13)Always Focus On Long Term Goal –

त्यांनी Instant प्राप्त होत असलेल्या Short Term रिझल्टपेक्षा Long Term Results वर Goals वर नेहमी Focus फोकस केला.

14) Take Responsibility-

कुठल्याच बाबतीत कोणावर अवलंबुन राहिले नाही.स्वतासाठी स्वताच खंबीरपणे उभे राहिले.

15) Strong Will Power –

See also  पोस्ट ऑफिसमधील व्याजदरात वाढ झालेल्या योजना अणि त्यांचे व्याजदर - Post office scheme increased interest rates in Marathi

त्यांच्यामध्ये प्रबळ ईच्छाशक्ती होती.

16) No Procrastination –

आजचे काम आजच केले उद्यावर कधीच ढकलत बसले नाही.

17) Problem Solving Mind-

आयुष्यात Problem कसाही असो त्यांनी त्याचे Solution शोधण्यावर अधिक भर दिला.

18) Strong Determination –

त्यांनी ध्येयप्रातीसाठी दृढ संकल्प केला.

19) Give 100 Percent In Work –

आपल्या कामात नेहमी १०० टक्के दिला.

20) Clarity Of Goal –

त्यांचे ध्येय नेहमी स्पष्ट होते.

21) Always Focus On Present –

भूतकाळात आपल्यासोबत काय घडले होते हे विसरून नेहमी वर्तमानावर त्यांनी फोकस केला.

22) Take Decision –

त्यांनी कशीही परिस्थिती असो मोठयात मोठे निर्णय घेतले.

23) Learning Attitude –

त्यांनी नेहमी स्वतामध्ये Learning Attitude ठेवला.

● कित्येकदा त्यांना अपमानित करण्यात आले त्यांची लायकी देखील काढण्यात आली.त्यांच्यावर टिका करण्यात आली पण त्यांनी सर्व अपमान सहन केले टिका सहन केली आणि आपले काम जिददीने करत राहिले.

● आपल्या ध्येयप्राप्त करण्याच्या मार्गात कित्येकदा त्यांना आपल्याच माणसांपासुन वेगळ होण्याचे दुख देखील सहन करावे लागले.

● अनेक ठिकाणी नकार मिळाला तो देखील त्यांनी पचवला.

● जगापुढे बोलुन दाखवण्यापेक्षा कृती करून स्वताला सिदध केले.

● वेदना सहन केल्या.

● अनेक असे प्रसंग उदभवले जिथे त्यांना राग आला पण त्यांनी त्या रागाला तोडफोड,मारझोड करून व्यक्त न करता यश प्राप्त करून व्यक्त केले.

● आपला वेळ,पैसा आणि शक्ती अनावश्यक आणि निरर्थकपणे जिथे वाया जात असेल अशा गोष्टींचा त्याग केला.

● आपल्या ध्येयाशी नेहमी वचनबदध राहिले.

● कितीही कामात असो आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही.

● परिस्थिती कशीही असो जबाबदारी घेतली अजिबात कोणतेही कारण देत बसले नाही.नेहमी अडचणीतुन मार्ग काढत राहिले.

● संघर्षाच्या काळात कुटुंब,मित्र नातलग कोणीच साथ दिली नाही संघर्षाचा काळ एकटयाने काढला.

See also  आता डेबिट कार्ड विना देखील एटीएममधून पैसे काढता येणार ह्या बॅकेने सुरू केली ही सुविधा -Cardless Cash Withdrawal (ICCW) facility using UPI at ATM

● परिस्थिती कशीही असो हार मानून आपला मार्ग सोडला नाही.

● त्यांनी आपले काम करायला आळस आणि कंटाळा केला नाही.

● त्यांनी आपल्या कामात नेहमी एकाग्रता ठेवली.

● त्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात नेहमी झोकुन देऊन कष्ट केले.

● ते शरीर आणि मन दोघांनी कधीच खचले नाही.

● त्यांनी Give Up कधीच केले नाही आपले कार्य शेवटपर्यत करत राहिले.

● आपले एक Long Term Goal Set केले आणि रोज ते पुर्ण करण्यासाठी Continously Work करत राहिले.

● आयुष्यात एकवेळ अशी आली त्यांना त्यांचे सर्व जवळचे लोक देखील त्यांच्या वाईट काळात सोडुन गेले.पण एकटे पडायला देखील ते घाबरले नाही.

● त्यांनी आयुष्यातील प्रत्येक अडीअडचणीत,संकटांमध्ये रडण्यापेक्षा लढण्यावर त्यांनी विशेष भर दिला.पण नशिबाला आणि देवाला दोष देत बसुन राहिले नाही.

● त्यांनी आपल्या System मध्ये नेहमी स्वता Daily Work केले.पण आपल्या System मध्ये त्यांनी एक Pipeline Leverage System तयार केली.

● त्यांनी कधीही Permanent Retirement घेतली नाही Temporary Retirement घेतले पण शरीराला नेहमी काम करण्याची सवय ठेवली.

● त्यांनी एकदा काम आयुष्यभर आराम अशी मेंटँलिटी कधीच ठेवली नाही.ते सतत आपल्या कामात कार्यरत राहिले.

● कुठलेही आर्थिक संकट असो अडचण असो त्यावर मात केली आणि पुढे जात राहिले.

● अपयशाची भीती त्यांनी आपल्या मनात कधीच बाळगली नाही.अपयश,अडचण,संकटे यांकडे ते नेहमी एक संधी म्हणुन पाहायचे.

● त्यांनी कधीच भुतकाळाची आणि भविष्याची चिंता केली नाही त्यांनी आपल्या वर्तमानावर नेहमी अधिक लक्ष केंद्रित केले.

 

Entrepreneurship म्हणजे काय?  Entrepreneur Meaning In Marathi