पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये – 65 environment slogans in Marathi

पर्यावरण संरक्षणाविषयी 65 घोषवाक्ये
65 environment slogans in Marathi

1)वृक्षतोड करू नका आपले जीवन धोक्यात टाकु नका.

2)झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा.

3)पर्यावरणाची रक्षा हीच आपली आणि ह्या संपुर्ण जगाची सुरक्षा.

4)पर्यावरणाची करू रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा

5)शाई पेनचा उपयोग पर्यावरणास लाभदायक

6)गणेश मुर्ती मातीची ठरेल पर्यावरणाची हिताची

7) बदलू आयुष्याची शैली मग सापडेल पर्यावरणाची किल्ली

8)झाडे लावू कशासाठी मानव जातीच्या हितासाठी

9)वृक्ष आपले खरे सखे सोबती रोगराईस सदैव दुर ठेवती

10) एकच ध्यास एकच पक्ष पर्यावरणाकडे देऊ लक्ष.

11)झाडे लावू खुप खुप मग बदलेल निसर्गाचे रूप-रूप

12)सगळीकडे झाडे लावु आपला परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवू.

13) पर्यावरण वाचवण्यासाठी उचलु पाऊल मग होईल आयुष्य जगण्यास अनुकुल.

14) पर्यावरण वाचवण्यासाठी उचलु पाऊल आणि करू आपले जीवन जगण्यास अनुकुल

15) जिथे असे स्वच्छता तिथेच आरोग्य आणि धनसंपदा

16)परिसर स्वच्छ ठेवणार तेव्हाच निरोगी आयुष्य जगणार.

17) जो करेल वृक्षांवर माया त्यालाच मिळल त्यांची घनदाट छाया.

18) व्हावयास पर्जन्यवृष्टी वृक्षांनी भरू सर्व सृष्टी

19)ओझोन वाचवा जीवन वाचवा

20) प्रदुषणाला घाला आळा पर्यावरणाचा नाश टाळा.

21)पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण

22) पर्यावरणाचे रक्षण हेच खरे मुल्य शिक्षण

23) पर्यावरण रक्षणाची धरु कास मग होईल मानवाचा विकासच विकास.

24) जिथे होईल पर्यावरणाचा र्हास तिथे होणार प्रदुषणाचा त्रास

25) काम करू लाख आणि मोलाचे निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणाचे.

26) जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया प्रत्येक घरासमोर एक तरी झाड लावुया.

27) निसर्ग आणि आपल्या आजुबाजुचे पर्यावरण हीच खरी आपली संपत्ती.

28) वृक्षांना जगवु छान पर्यावरणाचा करू सम्मान मग वाढेल आपले जीवनमान

29) पर्यावरणाकडे देऊया ध्यान मगच बनेल आपला देश महान

30) ना तुमचे ना माझे पर्यावरण आहे आपल्या सगळयांचेच

31) पर्यावरण वाचवुया हेच अभियान राबवुया

32) पर्यावरण हेच आपल्या उज्जवल भविष्याचे मुख्य धोरण

33) पर्यावरणाचे रक्षण करू झाडे लावू आणि झाडे जगवु.

34) करू नका पर्यावरणाचा अपमान नाहीतर होईल आपलेच नुकसान

35) पर्यावरणाचे रक्षण करू जिवंतपणी आयुष्याला स्वर्ग करू

36) वृक्ष आहे पर्यावरणाचे आभुषण कारण तीच करतात कमी प्रदुषण

37) आपल्या घरात बाहेर आणि सगळीकडे द्या पर्यावरण रक्षणाची शिक्षा आणि करा आपल्या जीवणाची रक्षा

38) करू नका दुर्लक्ष पर्यावरण संरक्षणाकडे देऊ लक्ष

39) तोडु नका जंगल होईल जीवणाचे अमंगल

40) कापडाची पिशवी घराघरात पर्यावरणाचे रक्षण करू जोमात.

41) स्वच्छ पर्यावरणाशी नाते जोडु आणि कोरोनासारख्या रोगराईला सर्व मिळुन हरवु

42) वृक्ष बोलता मानवास नको तोडु आम्हास

43) निरोगी ठेवाल धरा तरच आरोग्य लाभेल घरा

44) पर्यावरणाची करू निगराणी कारण तेच देईल आपणास औषध आणि पाणी.

45) नका करू पर्यावरणाचे हरण ओढवुन घेशाल आपलेच मरण

46) जगाला समृदध बनवा चला पर्यावरण वाचवा

47) वृक्ष लावु दारोदारी आरोग्य आणि सुख नांदेल घरोघरी

48) पर्यावरण आपला मान करू नका त्याची हेळसांड

49) पृथ्वी आपली एकदम छान राखा तिचा नेहमी सम्मान.

50) झाडे लावा भारंभार पुथ्वी होईल हिरवीगार

51) भाव असेल आपला जर देवावरी प्रेम करावे वृक्षांवरी

52) एक एक कागद वाचवु या झाडे वाचवून पर्यावरणाचे रक्षण करूया.

53) झाडे देती आपणास सावली म्हणुन त्यांना लावा पाऊलोपाऊली

54) मानव विकास हीच पर्यावरणाची साक्ष

55) पुढील पिढीला देऊ ज्ञान वृक्षलागवडीचे राबवु अभियान

56) हवी असतील आपणास जर फुल फळ आणि पान तर वाचवा वृक्षांचे प्राण

57) पर्यावरणाचा ठेवा मान कारण हेच आहे आपल्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान

58) प्रदुषण टाळु पर्यावरणास सांभाळु

59) पृथ्वी वाचवा वृक्ष जगवा

60) करा पृथ्वीचे रक्षण हेच मानवतेचे लक्षण

61) ओझोनचा थर जपुया उष्णतेचा लोप करूया

62) झाडांना घालू पाणी कारण त्यानेच मिळेल जमिनीला पाऊस पाणी

63) टाळुया जमिनीची लुट कधी न भरणारी निसर्गाची तुट

64) निसर्ग आपली माता आणि आपण तिचे रक्षणकर्ता

65) कोरोना सारख्या महामारींपासुन वाचवु सगळयांचे प्राण देऊ पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेकडे विशेषकरून ध्यान

Leave a Comment