टीसीएस ची सुरवात,कार्य आणि संपूर्ण माहीती -TCS Information In Marathi

Table of Contents

टीसीएस विषयी माहीती -TCS Information In Marathi

भारतात आज अनेक आयटी कंपन्या कार्यरत आहेत.पण भारतात एकच अशी कंपनी आहे जी जगातील सर्वात पहिली मोठी आयटी कंपनी आणि भारतातील दुसरया क्रमांकाची आयटी कंपनी म्हणुन आपण ओळखतो आणि ती कंपनी म्हणजे टीसी एस.

टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी असल्याने आपल्यातील खुप जणांना टीसीएस कंपनी विषयी जाणुन घेण्याची ईच्छा असते.तिथे जाँब करण्याची देखील ईच्छा असते.

पण टीसीएस विषयी पर्याप्त माहीती आपल्याला नसते जसे की तिथे शिक्षणाची अट काय असते?जाँबसाठी अँप्लाय कसा करायचा कुठुन करायचा इत्यादी

See also  भगवद्‌गीता -Bhagavad Gita In Marathi -ज्ञान व कर्म यांचा भक्तिशी काय संबंध आहे

म्हणुन आपल्या अशाच गरजू आणि इच्छुक मित्र मैत्रीणींकरता आपण टीसीएस कंपनी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

टीसीएसचा फुलफाँर्म काय होतो? TCS Full Form In Marathi

टीसीएसचा फुलफाँर्म हा Tata Consultancy Services असा होतो.

टीसीएस काय आहे?(TCS Meaning, What Is TCS In Marathi)

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस-

टी-सी एस Tata Consultancy Services) ही एक भारतातील एक बहुराष्ट्रीय म्हणजेच Multinational Software Service Providing सॉफ्टवेअर सर्विस प्रदान करणारी कंपनी आहे.

याचसोबत टीसी एस ही कंपनी कन्सल्टन्सी सर्विस देखील देण्याचे काम करते.भारतात आज जेवढयाही आयटी कंपन्या आहेत त्या सगळया कंपन्यांपेक्षा अधिक कर्मचारी टीसी एस ह्या कंपनीमध्ये काम करतात.

याचसोबत टीसीएस ही कंपनी भारताच्या दोन प्रसिदध स्टाँक एक्सचेंज नँशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध देखील करण्यात आलेली आहे.

आज भारतात अनेक आयटी कंपन्या असलेल्या आपणास दिसुन येतील पण त्या सर्व आयटी कंपनींमध्ये टीसीएस ही एक अशी एकमेव कंपनी आहे जी पुर्ण जगभरात आज प्रसिदध आहे.

आज टीसीएस कंपनीमुळे लाखो सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी करण्याची संधी प्राप्त होऊन रोजगार प्राप्त होतो आहे.याचसोबत टी-सी एसकडून कन्सल्टन्सीची सेवा देखील पुरविली जाते.

मित्रांनो नुकतेच 2021 मध्ये,टीसीएस कंपनी ही मार्केट कँपिटलनुसार जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी बनलेली देखील आपण पाहिले.

आणि मार्केट कँपिटलनुसार टीसीएस कंपनीने भारतात देखील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी बनण्याचा मान प्राप्त केला आहे.

टीसीएस कंपनीचे ओनर कोण आहेत?Owner, Founder Of TCS In Marathi

टी-सी एस ह्या कंपनीचे ओनर प्रसिदध उद्योजक रतन टाटा हे आहेत.

टी-सी एस ह्या कंपनीची सुरूवात कधी आणि कोठे करण्यात आली?When And Where Was Start Tcs In Marathi

टी सी-एस ही कंपनी टाटा समुहाचाच एक महत्वाचा भाग आहे.टाटा सन्स आणि गृपने 1968 मध्ये टीसीएस कंपनी सुरू केली होती.

See also  जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)

भारतात टीसी एस ही कंपनीची शाखा कुठे आहे?Where In India Is TCS Located?

भारतात आज अनेक ठिकाणी टीसीएस कंपनीच्या शाखा आहेत.

उदा,पुणे,नाशिक,गोवा,मुंबई,बंगलोर,बडोदा,अहमदाबाद,दिल्ली,इत्यादी.

टीसी एस कंपनीचे मुख्य कार्यालय ?Headquarter Of Tcs In Marathi

टीसी एस कंपनीचे मुख्य कार्यालय महाराष्टातील मुंबई ह्या शहरात आहे.

टीसी एस ही कोणत्या देशातील कंपनी आहे?TCS Is A Company From Which Country In Marathi?

टीसी एस ही भारत देशातील साँफ्टवेअर आयटी टेक कंपनी आहे.

टीसीएस कंपनीचा इतिहास काय आहे?History Of TCS In Marathi

टाटा सन्स आणि गृपने 1968 मध्ये टीसीएस कंपनी सुरू केली होती.आणि सुरूवातीला ही कंपनी कन्सल्टन्सी सर्विसेस देण्याचे काम करायची.मग नंतरून 1980 मध्ये साँफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरूवात केली होती.

टीसी एस कंपनी काय काम करते?What Work TSC Company Do?

टीसी एस ही एक साँफ्टवेअर कंपनी आहे जी आपल्या कस्टमरच्या मागणीनुसार जगभरातील मोठमोठया आयटी कंपन्यांसाठी अलग अलग साँफ्टवेअरला डेव्हलप करण्याचे काम करते.

तसेच टीसीएस ही कंपनी कन्सल्टन्सी सर्विसेस देण्याचे काम देखील करते.

टीसी एस कंपनी कोणासाठी काम करते? TCS Company Work For Which Company?

टीसी एस ही कंपनी पुढील काही कंपन्यांसाठी साँफ्टवेअर डेव्हलप करण्याचे काम करते-

● एसबीआय

● बीएस एन एल

● वोडाफोन

● अँव्हिव्हा

● आईआरसीटीसी

टीसी एस कंपनीमध्ये जाँब मिळविण्यासाठी  शैक्षणिक पात्रता -?Qualification Required to Get Job In TCS

टीसी एस कंपनीमध्ये जाँब मिळविण्यासाठी आपल्यात किमान पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे-

● दहावीत किमान 75 टक्के मिळवून उत्तीर्ण असणे अनिवार्य

● ग्रँज्युएशन(बीई,बीटेक,बीएस्सी,बीसीए,सीएस ई,ईसीई,ईईई इत्यादीमध्ये पदवीधर असणे आवश्यक)

● तसेच वरील फिल्डमध्ये पोस्ट ग्रँज्युएशन असणे आवश्यक आहे.

● प्रत्येक सेमिस्टरमध्ये सीजीपीए 7.50 पेक्षा अधिक असायला हवा.

● पदवीधर होऊन तसेच शिक्षण पुर्ण होऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा.

See also  आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न - उदाहरण - IAS Interview Questions In Marathi

● आपले वय किमान 18 आणि कमाल 28 असायला हवे.

टीसीएसमध्ये नोकरी कशी मिळवावी?How To Get Job In TCS In Marathi

● टीसीएसमध्ये जाँबसाठी अँप्लाय करण्यासाठी आपल्याला टीसीएसच्या आँफिशिअल वेबसाइट Tcs.Com वर सर्वप्रथम जावे लागते.

● आणि टीसीएसच्या आँफिशिअल वेबसाइटच्या करिअर पेजवर जाऊन आपल्याला हवी ती पोस्ट निवडुन जाँबसाठी अँप्लाय करावा लागते.

● यानंतर आपली परीक्षा होत असते.परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच आपले सिलेक्शन करण्यात येते आणि जाँबसाठी आपली मुलाखत देखील घेतली जाते.

● मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यावर शेवटी आपल्याला अपाँंइटमेंट लेटर देऊन आपण ज्या पोस्टसाठी अँप्लाय केला आहे त्या जाँब पोस्टवर नियुक्त केले जाते.

टीसीएसची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?Official Website Of TCS
Tcs.Com.ही टीसीएस कंपनीची आँफिशिअल वेबसाइट आहे.

टीसीएस ही कंपनी आज एकुण किती देशांमध्ये कार्यरत आहे? How Many Countries Does TCS Operate In Today?

टीसी एस ही भारतातील साँफ्टवेअर टेक कंपनी 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

टीसीएस कंपनीचे सीईओ कोण आहेत? CEO Of Tcs Company
टीसीएस कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन हे आहेत.

 

Infosys – इन्फोसिस  ची सुरवात , कार्य आणि संपूर्ण माहीती – Infosys company Information In Marathi