हाँस्पिटलमध्ये वापरल्या जात असलेल्या उपकरणांची यादी (Hospital Equipment List In Marathi)
मित्रांनो आज आपण कुठल्याही हाँस्पिटलमध्ये नेहमी वापरल्या जात असलेल्या काही महत्वाच्या उपकरणांची नावे जाणुन घेणार आहोत.
● Anesthesia Machine
● Defibrillator
● Electrosurgical Units
● Ekg/ECG Machine
● Endoscopy Equipment
● Patients Monitor
● Respiratory Monitor
● Ventilator
● Stretchers
● Hospital Sterilizers
● Surgical Table
● Blanket Fluid Wormer
● Surgical Light
● Thermo Meter
● Stethoscope
● Infusion Pump
● Nebulizer
● Electro surgery
● Hospital Bed And Wheel Chair
● Oxygen Concentrator
● Sphygmomanometer
● Scalpel,Lanset,Bistory
● Operating Table
● Centrifuge
● Ophthalmoscopy
● Pulse Oximeter Machine
1) Anesthesia Machine :
Anesthesia Machine हे यंत्र आहे जे Patients ला वैद्यकीय प्रक्रियेतून जात असताना त्यांना सामान्य भूल देण्यासाठी वापरले जाते.
2) Defibrillator :
Defibrillator हे एक असे उपकरण आहे जे हदयाचे ठोके Normal करण्यासाठी हदयाला Electric Pulse आणि Shock पाठवण्याचे काम हे Instrument करते.
3)Electrosurgical Unit-
हे एक शस्त्रक्रिया उपकरण आहे ज्याचा उपयोग ऊतींना छाटण्यासाठी,डिसिकेशनद्वारे ऊतक नष्ट करण्यासाठी आणि रक्ताच्या गोठण्यास कारणीभूत रक्तस्त्राव (हेमोस्टॅसिस) नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
4) EKG/ECG Machine :
Electrocardiogram हे हदयाच्या वेगवेगळया स्थिती तपासण्यासाठी आपल्या हदयातील Electric Signal Record करते.
यात हृदयाचे Electric Signals रेकॉर्ड करण्यासाठी छातीवर इलेक्ट्रोड्स ठेवले जातात,ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.आणि संलग्न कंप्युटर मॉनिटर किंवा प्रिंटरवर हे सिग्नल Waves म्हणून दाखवले जातात.
5) Patient Monitor :
Patient Monitor ला Medical Monitor,Physiological Monitor,किंवा Display Monitor असे देखील म्हटले जाते.
हे एक Electronic Medical Device आहे.हे उपकरण पेशंटसच्या महत्वाच्या लक्षणांचे मोजमाप करीत असते.त्यातुन प्राप्त झालेला डेटा प्रदर्शित करण्यासोबत Monitoring Network वर प्रसारीत देखील करू शकते.
6) Respiratory Monitor :
Respiratory Monitor हे एक असे उपकरण आहे ज्याचा वापर Hospital मध्ये किंवा घरात श्वसन दराचे निरीक्षण करण्यासाठी म्हणजेच Respiration Rate Monitor करण्यासाठी केला जाऊ शकतो.
7) Ventilator :
Ventilator हे असे उपकरण आहे जे श्वासोच्छवासाच्या (Breathing Process)प्रक्रियेस समर्थन देते किंवा फुफ्फुसांमध्ये हवा पंप करते.
जे लोक अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये राहतात त्यांना व्हेंटिलेटरच्या आधाराची आवश्यकता असू शकते.
यामध्ये गंभीर म्हणजेच COVID-19 सारखी लक्षणे असलेल्या लोकांचा समावेश होतो.
8) Stretchers :
आणीबाणीचा सामना करताना रुग्णांची वाहतूक करणे हे फार महत्वाचे असते.म्हणुन हॉस्पिटल्ससाठी हे उपकरण अगदी आवश्यक असते.कारण यावरून सर्व पेशंटसची ने आण केली जात असते.
9) Hospital Sterilizers :
Hospital Sterilizers हे बुरशी,जीवाणू,विषाणू, बीजाणू आणि शस्त्रक्रिया उपकरणे आणि इतर वैद्यकीय वस्तूंवरील सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव नष्ट करते.
10) Surgical Table :
Surgical Table हे हाँस्पिटल्ससाठी फार आवश्यक असते.Patient Preparation, Surgical Process,आणि Recovery सारख्या कार्यासाठी ह्या उपकरणाची आवश्यकता असते.
11)Blanket And Fluid Warmers :
Operation च्या दरम्यान पेशंटसच्या शरीराचे Temperature राखले जात नाही त्यामुळे Post Surgical Complications निर्माण होण्याची शक्यता असते.जसे की Preoperative Hypothermia, Prolonged Hospitalization आणि Recovery.ज्यामुळे Infection चा धोका वाढत असतो.
असे होऊ नये म्हणूनच Blanket Warmers आणि Fluid Warmers हॉस्पिटल्ससाठी खूप आवश्यक असतात.
12) Surgical Lights :
Surgeons ला पुरेशा प्रकाशाच्या परिस्थितीत काम करण्यास मदत करण्यासाठी सर्जिकल लाईट खुप महत्वाचा भाग ठरतात.
Surgical Lights हा कोणत्याही सर्जिकल सेटिंगचा अनिवार्य भाग असतो.
13) Thermometer :
थर्मामीटर हे एक उपकरण आहे जे Temperature किंवा Temperature Gradient एखाद्या वस्तूचा Hotness किंवा Coldness Degree मोजत असते
Process Monitor करण्यासाठी Thermometer चा वापर Medicine,Scientific Research,इत्यादी मध्ये केला जात असतो.
14) Stethoscope : हे एक असे Medical Instrument आहे ज्याचा वापर शरीरात निर्माण होत असलेला Sound ऐकण्यासाठी केला जात असतो.मुख्यकरून हदय किंवा फुफुसे.
15) Infusion Pump :
Infusion Pump हे Patients च्या Circulatory System मध्ये Fluids,Medication किंवा Nutrients टाकते.
16) Nebulizer :
Nebulizer हे एक लहान Machine आहे जे Liquid Medicine चे धुक्यामध्ये रूपांतर करते.
17) Electro Surgery :
Electro Surgery हे एक तंत्र आहे जे बहुतेक वेळा शस्त्रक्रियेमध्ये रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी आणि शस्त्रक्रियेमध्ये मऊ ऊतींचे जलद विच्छेदन करण्यासाठी वापरले जात असते.
18) Hospital Bed आणि Wheel Chair :
हाँस्पिटलमध्ये रुग्णांसाठी अंथरण्यात येत असलेले बेड तसेच जे रूग्ण चालू शकत नाही त्यांच्यासाठी बसायला व्हील चेअर हे देखील हाँस्पिटलमधील एक महत्वाचे उपकरण आहे.
19) Oxygen Concentrator :
Oxygen Concentrator चा वापर पेशंटसला Long Term Oxygen Therapy देण्यासाठी केला जात असतो.
20) Sphygmomanometer :
Sphygmomanometer याला Blood Pressure Monitor तसेच Blood Pressure Gauge असे म्हटले जाते.हे Instrument पेशंटचे Blood Pressure मोजण्यासाठी वापरले जाते.
21) Scalpel ,Lanset, Bistory :
Scalpel,Lancet,Bistory हे एक लहान आणि अत्यंत तीक्ष्ण ब्लेड असलेले साधन आहे जे Surgery साठी Anatomical Dissection तसेच Podiatry विविध Arts आणि Crafts साठी देखील Use केले जाते.
22) Operating Table :
Operating Table ज्याला काहीवेळा Operating Room Table असेही म्हणतात.
ह्या टेबलवर रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी झोपवले जात असते.
23) Centrifuge Machine ,:
Centrifuge Machine हे एक इलेक्ट्रॉनिक Machine आहे जे Sample मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी वापरले जाते,
24) Opthomoscopy :
Opthomoscopy हे एक Instrument आहे ज्यावर Light आणि अनेक Small Lens असतात.
25) Pulse Oximeter Machine :
Pulse Oximeter Machine हे एक Non Invasive Machine आहे जे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजत असते.