Online Classes संपूर्ण माहिती व – Advantages And Disadvantages Of Online Classes
मित्रांनो आपल्या देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर Social Distancing चे पालन करून देखील विदयार्थ्यांना आपले शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षणव्यवस्थेकडुन आँनलाईन क्लासेसची सुरूवात करण्यात आली.
आज आँनलाईन शिक्षणामुळे आपल्याला घरबसल्या शिक्षण घेणे सोपे झाले आहे अनेक फायदे झाले आहेत.
पण जसे कुठल्याही गोष्टीचे फायदे असतात तसेच त्याचे तोटे देखील असतात.जे आपण लक्षात घेणे गरजेचे असते.
म्हणुन आजच्या लेखात आपण आँनलाईन शिक्षणाचे फायदे?आणि तोटे काय आहेत हे तुलनात्मक पदधतीने सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
Online Classes म्हणजे काय?-Online Classes Definition And Meaning
Online Classes हा इंटरनेटवर आयोजित केला जाणारा एक कोर्स आहे.
आणि हा कोर्स सामान्यत Learning Management System कडुन आयोजित केला जात असतो.
ज्यामध्ये Student त्यांचा सर्व Syllabus आणि शैक्षणिक प्रगती-Educational Growth पाहू शकतात,
तसेच आपले सहकारी मित्र म्हणजेच आपल्या सोबत शिकत असलेल्या आपल्या वर्गातील इतर विद्यार्थी त्यांचे अभ्यासक्रम पाहु शकतो त्यांच्याशी आणि आपल्या शिक्षक वर्गाशी आँनलाईन संवाद साधू शकतो.त्यांना आपल्याला असलेली एखादी शैक्षणिक विषयावरील शंका विचारू शकतो.
Online Classes चे फायदे आणि तोटे काय आहेत?-Advantages And Disadvantages Of Online Classes As Well As Merits And Demerits, Pros Cons Of Online Classes
Online Classes चे फायदे कोणकोणते आहेत?-Advantages,Benefits,Merits,Pros Of Online Classes
Online Classes चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-
1 आपला वेळ,पैसा उर्जा या तिघांची बचत होते -Time, Money And Energy Saving :
आपल्याला सर्वानाच माहीत आहे की आपल्या सर्वाकडे एक मर्यादितच वेळ असतो आणि त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपल्याकडे उर्जा देखील मर्यादित असते.
आँनलाईन क्लासेसमुळे आपला ह्याच Limited Valuable Time, Money And Energy ची बचत होते.
कारण आँनलाईन क्लासेसला आपण घरबसल्या तसेच जगातील कुठल्याही ठिकाणी असुन देखील अटेंड करू शकतो त्यासाठी आपल्याला मैलोनमैल दुर अंतरावर असलेल्या शाळा,काँलेजात प्रवास करून जाण्याची, बसचे भाडे खर्च करून,गाडीचा पेट्रोलचा खर्च करून जाण्याची आवश्यकता नसते.
आपण आहे तिथे बसुन मोबाईल लँपटाँप कंप्युटर तसेच इंटरनेटचा वापर करून आपले क्लासेस अटेंड करू शकतो.
याने प्रवास करण्यात वाया जात असलेल्या आपल्या अमुल्य वेळेची,पैशांची आणि उर्जेची पुरेपुर बचत होत असते.आणि तोच Time, Energy Money आपण दुसरया एखाद्या महत्वाच्या कामासाठी Utilize तसेच Invest करू शकतो.
तर आँनलाईन क्लासेसचा सगळयात पहिला फायदा हाच आहे की ह्यामुळे आपल्या अमुल्य वेळेची,मर्यादित उर्जेची आणि पैशांची देखील बचत होते.
2 आपण कुठुनही शिकु शकतो -Learn From Anywhere, Globally Access:
आँनलाईन क्लासेसचा दुसरा फायदा हा आहे की आपण आँनलाईन क्लासेस आपण राहतो ठिकाणी घरात असताना,त्या शहरात असताना शहर तसेच जिल्हयाच्या किंवा देशाच्या बाहेर असताना किंवा प्रवास करत असताना देखील -Out Of Country Mobile,Computer,Laptop,Internet च्या माध्यमातुन कुठुनही Attend करू शकतो.
यात भारतातील एखादी व्यक्ती परदेशातील एखाद्या चांगल्या विदयापीठातुन Online Classes Tutorials च्या माध्यमातुन देखील आँनलाईन शिक्षण घेऊ शकते.
3 विषय शिक्षकांनी आधीपासुन तयार करून ठेवलेले Readily Available Educational Material आपणास प्राप्त होते-Readily Available Learning Materials :
आँनलाईन शिक्षणाचा आँनलाईन क्लासेस अटेंड करण्याचा अजुन एक फायदा हा असतो की इथे आपल्याला कुठल्याही विषयाच्या रोज क्लासमध्ये शिकवण्यात आलेल्या महत्वाच्या विषयावरील Notes, Question Papers,Pdf,Video Format मध्ये असलेले Educational Materials देखील आपल्याला आपल्या जाँईन केलेल्या Online Classroom Group वरून सहज उपलब्ध होत असतात.
कारण प्रत्येक विषयाचे शिक्षक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्या विषयाच्या महत्वाच्या Notes, Question Papers,Pdf,Video Format मध्ये असलेले कुठलेही Educational. Materials
Online Classroom Group वर सर्व Students साठी अपलोड करीत असतात.जे आपण कुठुनही बसुन अँक्सेस करू शकतो.
पण याचठिकाणी समजा आपण एखाद्या दिवशी आजारी असलो आणि आपण शाळा तसेच काँलेजात क्लास अटेंड करण्यासाठी जर जाऊ शकत नसू तर अशावेळी आपल्याला क्लासरूममध्ये शिकवलेल्या नोटस वगैरे प्राप्त करण्यासाठी आपल्या वर्गातील इतर मित्रांच्या घरी त्या दिवसाच्या नोटस प्राप्त करण्यासाठी पायी प्रवास करून पेट्रोल खर्च करून जावे लागेल किंवा आपण जोपर्यत पुर्ण बरे होत नाही तोपर्यत आपला अभ्यासक्रम मागे राहु शकतो.
आणि आपण आजारातुन बरे होईपर्यत भरपुर महत्वाचे मुददे क्लासमध्ये शिकवले गेले आणि त्यात आपण हजर नसलो तर आपले खुप मोठे शैक्षणिक नुकसान देखील होऊ शकते.
4एकाच वेळी भरपुर जणांपर्यत शैक्षणिक साहित्य पोहचवता येते-Riches Wider Audience
आँनलाईन क्लासेसचा अजुन एक फायदा हा असतो की यात आपण एकाच वेळी जास्तीत जास्त Audience,Learner,Students पर्यत Educational Material पोहचवू शकतो.
समजा युटयुबवर शिक्षकांनी एखाद्या महत्वाच्या मुदयावर विदयार्थ्यांसाठी व्हिडिओ तयार केला तर संपुर्ण जगभरातील युटयुबचा वापर करणारे विदयार्थी तो व्हिडिओ रोज बघु शकतात.तो डाऊनलोड करून पुन्हा ऐकु शकतात.तसेच आपल्या इतर मित्र मैत्रीणींसोबत शेअर देखील करू शकतात.
5 विदयार्थी आणि शिक्षक दोघेही टेक्नाँलाँजीसोबत जोडले जात आहेत –
आँनलाईन क्लासेसचा हा एक फायदा आहे की जेव्हापासुन आँनलाईन शिक्षण सुरू झाले आहे तेव्हापासुन विदयार्थी तर आँनलाईन टिचिंग अँप्लीकेशन कसे आँपरेट करायचे हे शिकत आहेतच त्याचसोबत विदयार्थ्यांना आपल्याकडुन पुरेपुर आँनलाईन टिचिंगचा फायदा प्राप्त व्हावा यासाठी शिक्षकवर्ग देखील ह्या आँनलाईन टेक्नाँलाँजीसोबत जोडले जात आहेत.
ह्या नवीन टेक्नाँलाँजीचा स्वीकार करत आहे तिचा वापर करणे शिकून घेत आहे.याने शिक्षण क्षेत्रात देखील डिजिटलाईझेशन होत आहे.
Online Classes चे तोटे कोणकोणते आहेत?-Disadvantages,Demerits,Cons Of Online Classes
आता आपण आँनलाईन क्लासेसचे काही तोटे देखील असतात ते जाणून घेऊ.
Online Classes चे तोटे पुढीलप्रमाणे आहेत-
1Internet Connection ची समस्या:-Internet Connection Problem
आँनलाईन क्लासेस अटेंड करत असताना आपल्याला उदभवणारी सर्वात महत्वाची समस्या म्हणजे इंटरनेटचे कनेक्शन ही असते.
कारण जर आपण राहतो त्या ठिकाणी चांगले इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसेल इंटरनेट स्लो चालत असेल तर आपण त्वरीत आँनलाईन क्लासेस अटेंड करू शकत नसतो.
कारण याने आपल्याला क्लास जाँईन करायला देखील टाईम लागतो आणि अधुनमधुन कनेक्शन गेल्याने शिकवलेले काही महत्वाचे टाँपिक आपल्याकडुन मिस देखील होत असतात.
2 आँनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी लागणारी महत्वाची साधने नाहीत-Lack Of Online Class Attending Resources :
जरी आज लहान मुलांपासुन ते वयस्कर व्यक्तींच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसुन येत असला तरी ही कंडिशन सर्वानाच लागु होत नाही.
आपल्यातील बहुतेक जण हे गरीब कुटुंबातील असतात त्यामुळे आँनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी अँड्राईड मोबाईल,लँपटाँप,कंप्युटर विकत घेणे हे आपल्या ऐपतीबाहेर असते.
म्हणजेच Online Learning साठी लागणारे Resources विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात म्हणुन आपल्यातील खुप जणांना ईच्छा असुनही Online Classes चा लाभ उठवता येत नाही.ज्यामुळे आपल्यातील काही जणांचा Syllabus देखील मागेच राहुन जातो.आणि आपले शैक्षणिक नुकसान देखील होत असते.
3 तांत्रिक ज्ञानाचा अभाव :-Lack Of Technical Knowledge And Skill
आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांना कंप्युटर लँपटाँप कसा हाताळायचा एखादे अँप्लीकेशन कसे आँपरेट करायचे?याचे बेसिक सुदधा नाँलेज नसते.
कारण आपण याआधी कधी यांचा अधिक वापरच केलेला नसतो.ज्यामुळे आपल्याला आँनलाईन क्लासेस जाँईन कसे करायचे?लाँग इन कसे करायचे?Educational Material कुठुन आणि कसे प्राप्त करायचे?यातील काहीच कळत नसते.
आणि आपल्याला जर आँनलाईन टिचिंगचा लाभ घ्यायचा आहे तर आपल्याला ह्या सर्व Technical बाबी माहीत असणे खुप गरजेचे आहे.कारण याशिवाय आपण आँनलाईन क्लासेसचा पुरेपुर लाभ घेऊच शकत नाही.
4विदयार्थ्यांमध्ये शिस्तीचा अभाव- Lack Of Discipline
आँनलाईन क्लासेसमध्ये आँडिओ आणि व्हिडिओ अशा दोन पदधतीने क्लासेस घेतले जात असतात.ज्या विदयार्थ्यांचा व्हिडिओ आँन असतो त्यांना शिक्षक बघु शकतात त्यांच्याकडे लक्षही देऊ शकतात की खरच शिकवण्याकडे त्यांचे लक्ष आहे का?
पण ज्या विदयार्थ्यांचा व्हिडिओ आँन नसतो ते चालु क्लासमध्ये झोपुन जरी गेले तरी देखील शिक्षकांच्या काहीच लक्षात येत नसते.शिक्षक जीव तोडुन शिकवत असतात आणि विदयार्थी Background ला मस्त झोपा काढत असतात म्हणजेच याने विदयार्थी बेशिस्त -Indiscipline होत असतात.
5 व्यावहारिक ज्ञानाचा अभाव-Lack Of Practical Knowledge
यात विदयार्थ्यांना पाहिजे तसे प्रँक्टिकल नाँलेज प्राप्त होत नसते.म्हणजे प्रयोगशाळेत एखाद्या वस्तुला स्पर्श करून त्याविषयी जाणुन घ्यायचे जे कुतुहल विदयार्थ्यांमध्ये निर्माण होत असते ते इथे दिसुन येत नाही.विदयार्थ्यांना आँफलाईन शिक्षणात प्रँक्टिकली ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्या इथे शिकायला मिळत नाही.
Online Classes विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न -FAQ
1Online Learning म्हणजे काय?-Online Learning Meaning
Online Learning हे इंटरनेटवर होणारे शिक्षण आहे. याला इतर संज्ञांमध्ये “ई-शिक्षण” म्हणून संबोधले जाते.ऑनलाइन शिक्षण हा दूरस्थ शिक्षणाचा चा फक्त एक प्रकार आहे.
2 Virtual Class म्हणजे काय?-Virtual Class And Virtual Classroom Meaning
Virtual Classroom हे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे साधन आहे जेथे शिक्षक आणि विदयार्थी एकमेकांशी संवाद साधू शकतात.
3 Online Class म्हणजे काय?-Online Class Meaning
Online Classes हा इंटरनेटवर आयोजित केला जाणारा एक कोर्स आहे.
आणि हा कोर्स सामान्यत Learning Management System कडुन आयोजित केला जात असतो.
4 Online Learning ची व्याख्या काय आहे?-Definition Of Online Learning
ऑनलाइन किंवा इंटरनेटद्वारे होणाऱ्या शिक्षणाला Online Learning म्हणतात. ऑनलाइन शिक्षणाचे दुसरे नाव ई-लर्निंग आहे.
हा शिक्षणाचा एक प्रकार आहे ज्यासाठी संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन आणि हाय-स्पीड इंटरनेट इत्यादींचे कनेक्शन आवश्यक असते.शाळा आणि महाविद्यालयांमध्येही ऑनलाइन शिक्षणाचा वापर अधिक केला जातो.
5 Online Class ची व्याख्या काय आहे?-Online Class Definition
Online Classes हा इंटरनेटवर आयोजित केला जाणारा एक कोर्स आहे.
आणि हा कोर्स सामान्यत Learning Management System कडुन आयोजित केला जात असतो.
ज्यामध्ये Student त्यांचा सर्व Syllabus आणि शैक्षणिक प्रगती-Educational Growth पाहू शकतात,
तसेच आपले सहकारी मित्र म्हणजेच आपल्या सोबत शिकत असलेल्या आपल्या वर्गातील इतर विद्यार्थी त्यांचे अभ्यासक्रम पाहु शकतो त्यांच्याशी आणि आपल्या शिक्षक वर्गाशी आँनलाईन संवाद साधू शकतो.त्यांना आपल्याला असलेली एखादी शैक्षणिक विषयावरील शंका विचारू शकतो.
6 Virtual Class म्हणजे काय?-Meaning Of Virtual Classes
Virtual Classroom हे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे साधन आहे जेथे शिक्षक आणि विदयार्थी एकमेकांशी Virtually संवाद साधू शकतात.
7 Online Classes चा अर्थ काय होतो?-Meaning Of Online Classes
Online Classes हा इंटरनेटवर आयोजित केला जाणारा एक कोर्स आहे.
आणि हा कोर्स सामान्यत Learning Management System कडुन आयोजित केला जात असतो.
ज्यामध्ये Student त्यांचा सर्व Syllabus आणि शैक्षणिक प्रगती-Educational Growth पाहू शकतात,
8 Massive Open Online Courses Meaning
Massive Open Online Course हा एक ऑनलाइन कोर्स आहे ज्याचा मुख्य उद्देश Unlimited Participation आणि Web Through Open Access देणे हा आहे.
9 Online Course म्हणजे काय?-Online Course Meaning
ऑनलाइन अभ्यासक्रम ही अभ्यासक्रमांची आधुनिक आवृत्ती-Modern Version आहे इथे आपण एक संघटित पद्धतीने शिकण्यासाठी Content तयार आणि शेअर करू शकतो.
ज्यामुळे Users ला विशिष्ट विषय समजून घेण्यात Progress करता येते.हे मूलत एककांमध्ये आयोजित केलेल्या अभ्यासक्रमावर किंवा अभ्यास योजनेवर असते.
10 Live Class म्हणजे काय?-Live Class Meaning
Live Class हे Bi-directional Sessions असतात जे सामान्यत Private Lessons, Consultancy, Tutorship किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या लांब पल्ल्याच्या ऑनलाइन साहाय्यासाठी वापरले जातात.
11 Distance Learning Course म्हणजे काय?-Distance Learning Courses Meaning
Distance Learning,ज्याला Distance Education E Learning आणि ऑनलाइन लर्निंग असेही म्हणतात.
यात विद्यार्थी आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये-आपापसात संवाद सुलभ करण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो.कारण यात शिक्षक आणि विदयार्थी Phyically एकमेकांशी संवाद साधत नसतात.
12 Live Class म्हणजे काय?-Live Classes Meaning
Live Class हे Bi-directional Sessions असतात जे सामान्यत Private Lessons, Consultancy, Tutorship किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या लांब पल्ल्याच्या ऑनलाइन सहाय्यासाठी वापरले जातात.
याचा फायदा हा असतो की यात शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्ष वेळेत भेटू शकतात,मग ते वेगवेगळ्या ठिकाणी असले तरीही.
13 Online Classes चा इंग्रजीत काय अर्थ होतो?-Online Classes Meaning In English
Online Class Is A Course Conducted By Learning Management System Through Internet.
14 Edx Course म्हणजे काय?-Edx Courses Meaning
Edx हे एक Online Education Provider आहे.जे आपणास Online Courses Offer करते.
15 Online Course चा काय अर्थ होतो?-Meaning Of Online Courses
ऑनलाइन अभ्यासक्रम ही अभ्यासक्रमांची आधुनिक आवृत्ती-Modern Version आहे इथे आपण एक संघटित पद्धतीने शिकण्यासाठी Content तयार आणि शेअर करू शकतो.
ज्यामुळे Users ला विशिष्ट विषय समजून घेण्यात Progress करता येते.हे मूलत एककांमध्ये आयोजित केलेल्या अभ्यासक्रमावर किंवा अभ्यास योजनेवर असते.
16 कोर्सेरा कोर्स काय आहे?-Coursera Courses Meaning
Coursera हे एक Online Education Provider आहे.जे आपणास Online Courses Offer करते.