YouTube Premium विषयी माहीती – YouTube Premium Information In Marathi

 

YouTube Premium काय आहे ? YouTube Premium Information In Marathi

मित्रांनो आज आपण सर्वच जण युटयुबचा वापर करतो आपल्या सर्वानाच माहीत आहे की युटयुब हे एक जगातील सर्वात मोठे असे व्हीडीओ प्लेटफाँर्म आहे.

आज जगभरातील लाखो तसेच करोडो लोक युटयुबचा रोज वापर करतात कोणी आपल्या Entertainment साठी तर कोणी Education Purpose साठी युटयुबचा वापर करताना आपणास दिसुन येते.

मित्रांनो आपणा सगळयांनाच माहीत आहे की नुकतेच युटयुबने आपल्या युझर्ससाठी एक नवीन सर्विस सुरू केली आहे.

आणि ह्या युटयुबच्या सर्विसविषयी आपल्यापैकी खुप जणांच्या मनात प्रश्न आहेत जसे की हे युटयुब प्रिमियम म्हणजे काय असते?याचा युझर्सला काय फायदा आहे?याची वैशिष्टये कोणकोणती आहेत?इत्यादी.

आजच्या लेखात आपण ह्याच आँनलाईन व्हीडीओ प्लँटफाँर्म युटयुबच्या नवीन सर्विसविषयी म्हणजेच You Tube Premium विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहणार नाही.

YouTube काय आहे? What Is The Meaning Of YouTube

युटयुब हे एक जगातील सर्वात मोठे असे Online व्हीडीओ प्लेटफाँर्म आहे.

You Tube हे एक असे आँनलाईन व्हिडिओ प्लँटफाँर्म आहे जिथे आपण Entertainment शी संबंधित Funny Videos बघु शकतो Movie बघू शकतो Audio Video Songs ऐकु शकतो.

एवढेच नाहीतर युटयुबदवारे आपण विविध Education Related Videos ऐकु शकतो.नवनवीन Skills आपण आँनलाईन युटयुबवरील व्हिडिओ ऐकुन शिकु शकतो.

See also  जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber

You Tube Premium काय आहे? What Is YouTube Premium

You Tube Premium ही युटयुबने आपल्या Users साठी सुरू केलेली एक Premium,Paid Membership Service आहे.

YouTube Premium चे फायदे कोणकोणते आहेत?(Benefit And Features Of YouTube Premium)

मित्रांनो युटयुबने आपल्यासाठी सुरू केलेल्या ह्या नवीन सर्विसमधुन आपणास अनेक फायदे होणार आहेत जे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

YouTube Premium मुळे आपणास पुढील फायदे होणार आहेत-

● YouTube Premium चा आपणास सगळयात पहिला फायदा हा होणार आहे की युटयुबवर आपण जेव्हा कुठलेही महत्वाचे Educational Videos वगैरे पाहत असतो.तेव्हा मध्येच आपल्याला काही नको असलेल्या Add Show होत असतात.त्या Add आपल्याला You Tube Premium मुळे दिसणार नाही.याने आपल्याला Adds मुळे जो वारंवार डिस्टर्ब होत असतो तो आपणास You Tube Premium मुळे होणार नाही.

● You Tube Premium घेतल्यानंतर आपण जो व्हिडिओ डाऊनलोड करू तो Permanantly आपल्या युटयुब अँपवर Store राहणार आहे तो कधीच डिलीट होणार नाही.आणि याच ठिकाणी आपण You Tube Premium न घेता साध्या युटयुबवर एखादा व्हिडिओ डाऊनलोड केला तर तोच व्हिडिओ एक महीन्यानंतर डिलीट होऊन जात असतो.

● You Tube वर जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघत असतो आणि आपण व्हिडिओ बघता बघता जेव्हा बँक येत असतो म्हणजेच होम स्क्रीनवर येत असतो तेव्हा तो व्हिडिओ बंद होऊन जात असतो.पण युटयुब प्रिमियम घेतल्यावर आपण कुठलाही व्हिडिओ प्ले करू शकतो आणि बँक जाऊन Background ला देखील काहीही करत बसलो तरी देखील तो व्हिडिओ तसेच गाणे बंद होणार नाही.हा सुदधा युटयुब प्रिमियमचा एक मुख्य फायदा आपणास होणार आहे.

● You Tube Premium मध्ये ज्यांना गाणे ऐकण्याची आवड आहे अशा यूझर्सला Song Premium देखील प्राप्त होणार आहे.

You Tube Premium Service घेण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतात(YouTube Premium Cost,Price )

युटयुब प्रिमियम सर्विस घेण्यासाठी आपल्याला Monthly Subscription Charges 129 रूपये लागतो.

See also  Flood watch App- फ्लड वाॅच मोबाईल ऍप काय आहे,फायदे कोणकोणते आहेत?real time flood watch app benefits

You Tube Premium चे इतर प्लँन कोणकोणते आहेत?(You Tube Premium Other Plans ) –

You Tube Premium मध्ये आपणास सुरूवातीला एक महिन्याचा फ्री Trial भेटणार आहे.

1)You Tube Premium Family –

आणि यात फँमिली प्लँन देखील आहे (Familly Plan) जो आपल्याला आपल्या कुटुंबातील पाच Members च्या Joint Account साठी परवानगी देतो त्याची किंमत(Cost,Price) 189 रुपये आहे.

2) Student Membership –

यात Students ला देखील 79 रूपयात Monthly Membership प्राप्त होते.परंतु त्यासाठी त्यांना दरवर्षी Verification Process मधुन जावे लागेल.

3)You Tube Music Premium –

YouTube Music Premium Monthly Membership Per Month 99 पासून सुरू होते.

तर यात फँमिली प्लँन रु. 149 Per Month पासून सुरू होतो.

विद्यार्थी यात Monthly 59 रुपये दराने Monthly Membership घेऊ शकतात.

Normal YouTube आणि You Tube Premium या दोघांमध्ये काय फरक आहे?

Difference Between Normal YouTube And You Tube Premium

● Normal युटयुबवर आपण जेव्हा कुठलेही महत्वाचे तसेच Educational Videos वगैरे पाहत असतो.तेव्हा मध्येच आपल्याला काही नको असलेल्या Add Show होत असतात.ज्याने आपण डिस्टर्ब देखील होतो.

पण You Tube Premium मध्ये ह्या Add आपल्याला दिसणार नाही.याने आपल्याला Adds मुळे जो वारंवार डिस्टर्ब होत असतो तो आपणास You Tube Premium मुळे होत नाही.

● You Tube Premium मध्ये आपण जे व्हिडिओ डाऊनलोड करतो ते Permanantly आपल्या युटयुब अँपवर Store राहत असतात ते व्हिडिओ कधीच डिलीट होत नाही.

आणि याच ठिकाणी आपण You Tube Premium न घेता साध्या युटयुबवर एखादा व्हिडिओ डाऊनलोड केला तर तोच व्हिडिओ एक महीन्यानंतर अचानक डिलीट देखील होऊन जात असतो.

● You Tube वर जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघत असतो आणि आपण व्हिडिओ बघता बघता जेव्हा अचानक बँक जात असतो म्हणजेच होम स्क्रीनवर येत असतो तेव्हा तो व्हिडिओ अर्धवट राहुन मध्येच बंद होऊन जात असतो.

See also  सायबर बुलिंग म्हणजे काय? - Cyber Bullying Meaning In Marathi

● पण युटयुब प्रिमियम घेतल्यावर आपण कुठलाही व्हिडिओ प्ले करू शकतो आणि बँक जाऊन Background ला देखील काहीही करत बसलो तरी देखील तो व्हिडिओ तसेच गाणे बंद होत नाही.हा फरक युटयुब प्रिमियम मध्ये आणि साध्या युटयुब मध्ये आपणास पाहायला मिळतो.

YouTube Premium विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1)YouTube Music Premium चा 2022 जानेवारी मधील वार्षिक प्लँन काय होता?(YouTube Music Premium 2022 Annual Plan)

गुगलने आपल्या Monthly आणि Quarterly Plan नंतर आता YouTube Premium Music चा Annual Plan देखील Start केला आहे.

2022 मधील जानेवारी महिन्यापासुन गुगलने आपल्या Membership Charges मध्ये आपणास काही सवलत देखील दिली आहे.

ज्यात आपल्याला YouTube Music Premium ची Annual Membership 1,159 रुपये इतकी लागणार आहे.

भारतीय युझर्ससाठी You Tube Music Premium ची किंमत 889 असणार आहे.

2) YouTube Premium चा सध्याचा मार्च महिन्यातील नवीन Prepaid Plan काय आहे?(YouTube Premium New Perpaid Plan In March 2022)

YouTube Premium चा सध्याचा मार्च महिन्यातील नवीन Prepaid Plan पुढीलप्रमाणे आहे-

सुरूवातीचा एक महिना Free Trial दिले जाईल.मग खालील दिल्याप्रमाणे चार्ज घेतला जाईल.

● 12 Months साठी 1,290 रूपये

● 3 Months साठी 399 रूपये

● 1 Month साठी 139 रूपये

3) YouTube Premium हे Free आहे का?(Is YouTube Premium Is Free)

सुरूवातीचा एक महिना Free Trial दिले जाईल.मग युझरकडुन चार्ज घेतला जाईल.

4) YouTube Premium Plan कसा घ्यायचा?(How To Take YouTube Premium Plan)(How To Create YouTube Premium Account)

आपल्या युटयुब चँनलमध्येच उजव्या हातालाच आपल्याला Corner मध्ये Profile Section दिसुन येईल.

त्यावर क्लीक केल्यावर खाली आपल्यासमोर काही आँप्शन दिसुन येतील ज्यात Get YouTube Premium वर आपण क्लीक करावे.

मग आपल्यालासमोर Get YouTube Premium नावाचे एक बटण दिसुन तिथे अजुन एकदा ओके करायचे.

मग यानंतर आपल्यासमोर काही Prepaid Plan येतील त्यातील आपल्याला हव्या त्या एका प्लँनची निवड करावी.

मग दिलेल्या पर्यायांपैकी कुठलीही एक Payment Method निवडुन यानंतर खाली Buy Option वर क्लिक करून Payment Done करायचे.