शेअर मार्केट सर्वोत्तम माहीती देणारे बेस्ट युटयुब चँनल्स – Best YouTube Channel For Share Market, Stock Market

शेअर मार्केट सर्वोतम नॉलेज देणारे बेस्ट युटयुब चँनल्स – Best YouTube Channel For Share Market, Stock Market

मित्रांनो आज इंटरनेटचा वापर करून आपण घरात एका जागी बसुन सुदधा जगातील कुठलीही Information प्राप्त करू शकतो.

तसेच कुठलीही New Soft तसेच Hard Skill Online Course करून तसेच You Tube वरचे Free व्हीडिओ बघुन आज सहज शिकु शकतो.

आज युटयुब हे एक असे माध्यम बनले आहे ज्याचा वापर करून आपण कुकींग असो किंवा जगातील कुठलीही इतर Skill Online,Digital पदधतीने You Tube वरचे व्हिडिओ बघुन शिकु शकतो.

आज खुप जण असे आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये Investment करायची असते आणि त्यासाठी त्यांना शेअर मार्केटचे Deep Knowledge प्राप्त करायचे असते.

कारण आज शेअर मार्केटमध्ये जे व्यक्ती नवीनच आले आहेत त्यांना काही अशा नवनवीन संज्ञा तसेच शब्द(Profit, Market Cap, Etc) येथे ऐकायला मिळत असतात ज्या त्यांनी यापुर्वी कधी ऐकलेल्याही नसतात.ज्याचे त्यांना कधी पुर्वज्ञान नसते.

याला कारण त्यांचे Familly Background आणि Professional Background हे शेअर मार्केटशी तसेच Investment शी Related नसते.

आणि जे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये नवीनच गुंतवणुक करत आहेत.

त्यांना ह्या मार्केटविषयी माहीत नसल्याने ते याबाबद मार्गदर्शनासाठी आँनलाईन गुगलदवारे तसेच युटयुब दवारे माहीती सर्च करीत असतात.आणि ह्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे युटयुवर व्हिडीओ बघुन ह्या क्षेत्राचे Basic पासुन Knowledge प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात.

पण आपल्यातील खुप जण असे आहेत ज्यांनी शेअर मार्केटमध्ये नवीनच प्रवेश केला आहे.आणि त्यांना शेअर मार्केटविषयी सुरूवातीपासुन मार्गदर्शन हवे आहे.

पण यासाठी आपण कोणते युटयुब चँनल Refer करावे हे त्यांना कळत नाहीये.कारण आज युटयुबवर हजारो चँनल असे उपलब्ध आहेत जे आपणास शेअर मार्केटविषयी माहीती देऊन मार्गदर्शन करीत असतात.

आणि एवढया हजारो चँनल्समध्ये कोणत्या युटयुब चँनलवर आपणास शेअर मार्केट विषयी सर्वोत्तम माहीती प्राप्त होईल याचा आपल्यातील बहुतेक जणांना अंदाजा देखील नसतो.

म्हणुन याचसाठी आज आपण शेअर मार्केटविषयी सर्वोतम माहीती देत असलेल्या,शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी लोकांना Basic पासुन ते Advanced Level पर्यत योग्य ते मार्गदर्शन करत असलेल्या काही Best YouTube Channel For Share Market विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

शेअर मार्केट विषयी माहीती देणारे सर्वोत्तम युटयुब चँनल्स कोणते आहेत?(Best Youtube Channel For Share Market, Stock Market)

शेअर मार्केट विषयी सर्वोतम माहीत देणारया युटयुबवरील बेस्ट चँनल्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1) Power Of Stock

2) Elearn Marketers By Stock Edge

3) PR Sunder

4) Trade With Trend Raunak A

5) Tastytrade

6) Optionables

7) Nifty Bn-Nifty Bn Channel

8) Codevisers Trading Academy

9) Vp Financials

10) Theta Gainers

11) Capital Zone

12) Markeetfeed By Sharique Samsuddin

13) Kiran Jadhav

14) Ronak Unadkat

15) Manu Bhatia

16) Ashwani Gujral

17) Trading With Vivek

18) CA Rachna Phadke Ranade

19) Day Trader Telgu

20) Groww

21) Convey By Finvocationz

22) Pranjal Karma

23) Trade Brains

24) Asset Yogi

See also  Bulk posting म्हणजे काय?- what is Bulk posting in Marathi

25) B Wealthy

1) Power Of Stock :

Power Of Stock हे युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 968 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 9 लाख 45 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

ह्या चँनलवर शेअर मार्केटसंबधी Daily Analysis Videos आणि Strategies Cover केल्या जातात.

2) Elearn Marketers By Stock Edge –

ह्या युटयुब चँनलवर काही सर्वोत्कृष्ट ट्रेडर्स त्यांच्या Trading Strategies योग्य त्या तर्कासह त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीमधुन दाखवल्या जातात.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 967 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 7 लाख 53 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

3) PR Sunder –

ह्या युटुब चँनलवर आपणास मार्केटमधील सर्व न्युज कळतात.त्याचे काही ट्रेडस आपणास लक्षात येतात.

आणि मार्केटबददल त्यांचे काय मत आहे प्रामुख्याने पर्याय विक्रेत्यांसाठी(Option Seller साठी) हे सांगितले जाते.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 941 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 8 लाख 85 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

4) Trade With Trend Raunak A –

ह्या युटयुब चँनलवर Technical Analysis In Depth Cover केले जाते.आणि साध्या डाऊ सिद्धांत(Dow Theory) आणि खंडांसह(Volumes) Charts ला Analyze केले जाते.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 249 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 2 लाख 17 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

5) Tastytrade –

ह्या युटयुब चँनलवर मागील डेटाला प्रथम Analyze केले जाते आणि मग डेटा पुर्णपणे Analyze करून झाल्यानंतर आपणास कृती करण्यायोग्य Trade Idea शोधल्या जातात.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 5 हजार व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 2 लाख 85 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

6) Optionables :

ही टीम आपल्यासोबत त्यांचे Data शी संबंधित Daily Trades शेअर करते.आणि आपणास पोस्ट-मार्केट विषयी समजावून सांगते.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 427 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 3 लाख 50 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

7) Nifty Bn-Nifty Bn Channel –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 507 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 86.9 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

Low Risk Consistant Intraday Traders श्रेयस बंदी हे आपणास Entry,Exit आणि Logics Post Market म्हणजेच बाजारानंतरचे तर्कशास्त्र स्पष्ट करतात.

8) Codevisers Trading Academy –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 424 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 2 लाख 30 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

हे युटयुब चँनल आपण आज मार्केटमध्ये कसा Trade करू शकलो असतो हे स्पष्ट करते आणि पुढील Trading Day साठी Analyzation Cover करते.

9) Vp Financials –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 714 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 2 लाख 38 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

एक Intraday Trader जो मुख्यत Future मध्ये Trading करतो आणि Technical गोष्टींवर आधारित लॉजिक्ससह त्याचे Live Trades स्पष्ट करतो.

See also  पॅन कार्ड मध्ये टीडीएसची रक्कम कशी तपासायची? How to check tds amount in pan card

10) Theta Gainers –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 219 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 1 लाख 79 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

एक अतिशय Secure पर्याय विक्रेता(Option Seller) जो त्याच्या Positional Trades मध्ये हेजिंगसह पुराणमतवादी(Conservatively) Trade करतो.

11) Capital Zone( @Itjegan) –

ह्या युटयुब चँनलवर त्यांच्या Tax Saving आणि Placing Order च्या Strategies विषयी Secrets Cover केले जातात.

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 158 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 90.8 K लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

12) Markeetfeed By Sharique Samsuddin –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 383 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 191 K लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

Positional Option Seller जो खूप दूर Otms
मध्ये शॉर्ट स्ट्रॅगलची Trading करतो.

13) Kiran Jadhav –

हे सुदधा युटयुबवरील एक बेस्ट चँनल आहे.या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी 8 हजार पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 97.1k लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

हे टयुब चँनल Global Market सह सर्व सेक्टर्सचे Weakly Technical Analysis Cover करते.आणि खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ब्रेकआउट स्टॉक शोधते.

14) Ronak Unadkat –

हे सुदधा युटयुबवरील एक चांगले चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 60 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 9 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

Aggressive Trader जो दुसऱ्या दिवसासाठी आपला Trading Plan शेअर करतो आणि सर्व परिस्थिती कव्हर करतो.

15) Manu Bhatia :

हे सुदधा युटयुबवरील एक चांगले चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 27 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.आणि ह्या चँनलला आतापर्यत 35 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

एक High Profile Systematic Trader जो त्याच्या बाजुने खुप चांगल्या Risk Reward सह Trading करतो.

16) Ashwani Gujral –

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 852 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 67.2 K लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

हे चँनल चांगल्या Risk रिवॉर्ड ट्रेड सह पूर्व आणि पोस्ट-मार्केट Analyzation Cover करते.

17) Trading With Vivek –

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 446 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 2 लाख 13 हजार लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

ह्या चँनलवर Long Term Investor साठी Investment करण्यासाठी स्टॉकचे Analyzation केले जाते.

18) CA Rachna Phadke Ranade –

ह्या चँनलवर Stock Market विषयी सर्व Basic माहीती Cover केली जाते.

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 714 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 3.57 Milion लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

19) Day Trader Telgu :

हे तेलगू Viewrs साठी तयार करण्यात आलेले एक स्पेशल चँनल आहे.जे आपणास शेअर मार्केट विषयी माहीती देते.

20) Groww –

हे Stock आणि Mutual Fund Investor साठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे.भारतातील गुंतवणूक सोपी आणि पारदर्शक करणे हे हे ह्या चँनलचे मुख्य ध्येय आहे.

See also  डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय ? Discount broker information Marathi

ह्या चॅनेलवर,गुंतवणुकीशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल अंतर्दृष्टी(Insights) शेअर केली जाते– उदा,स्टॉक, म्युच्युअल फंड.

Groww हे आपणास Individual Stock विषयी सल्ला देत नाही आणि हे दृढ विश्वास ठेवते की चँनलवरील दर्शकांनी कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबद स्वता संशोधन केले पाहिजे.

हे एक शैक्षणिक चॅनेल आहे जिथे गुंतवणूकीच्या विविध संकल्पनांवर बोलले जाते.

हे सुदधा युटयुबवरील Share Market विषयी माहीती देत असलेल्या Best Channels पैकी एक चँनल आहे.

ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी माहीती देणारे तब्बल 1 हजार 400 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 1.42 Milion लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

21)Convey By Finvocation Z :

हे चॅनल स्टॉक मार्केट ट्यूटोरियल,म्युच्युअल फंड मूलभूत गोष्टी,पुस्तक सारांश,केस स्टडी इ.वर अँनिमेटेड Financial Educational व्हिडिओ अपलोड करते.

Finnovationz ने त्यांच्या चॅनेलवर आत्तापर्यत 766 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि 1.96M सदस्यांसह त्यांच्या व्हिडिओंना +41 दशलक्ष इतके Views मिळाले आहेत.

या चॅनेलवरील व्हिडिओ बहुतेक हिंदी भाषेत आहेत.आणि समजण्यास देखील अतिशय सोपे आहेत.

जर आपण स्टॉक मार्केटमध्ये पूर्ण नवीन असाल, तर सबस्क्राईब करण्यासाठी हे एक निश्चित चांगले चॅनेल आहे.आणि स्टॉक मार्केटसाठी हे एक सर्वोत्तम Youtube चॅनेल आहे.

22) Pranjal Karma :

फिनोलॉजी म्हणूनही ओळखले जाणारे युटयुब चँनल हे प्रांजल कामरा हे चालवतात आणि हे मूल्य गुंतवणुकीचे(Value Of Investing) चे तत्त्वज्ञान आपणास शिकवतात.

त्यांच्या चॅनेलवर,आपल्याला Investment, Stock Analyzation,Mutual Fund आणि Behaviroul Finance यावरील 130 हून अधिक व्हिडिओ मिळतील.

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 290 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 3.8 Milion लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

23) Trade Brain :

हे चॅनल कृतेश अभिषेक हे होस्ट करत आहे आणि हे चँनल गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणूक आणि वैयक्तिक वित्तपुरवठा शिकवण्यासाठी केंद्रित आहे.

ट्रेड ब्रेन यूट्यूब चॅनेलवर,आपल्याला शेअर बाजारातील मूलभूत गोष्टी,मूल्यमापन,म्युच्युअल फंड, गुंतवणूक धोरणे आणि बरेच काही यावर गुंतवणूकीचे व्हिडिओ मिळू शकतात.

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 331 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 54.3 K लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

24) Asset Yogi :

हे सुदधा युटयुबवरील एक Best चँनल आहे.ह्या चँनलवर आतापर्यत शेअर मार्केट संबंधी फक्त 527 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.ह्या चँनलला आतापर्यत 3.07 Milion लोकांनी सबस्क्राईब देखील केले आहे.

Assetyogi हे You Tube Channel एका विशिष्ट Speacific Niches लक्ष Focus करत नाही तर संपूर्ण आर्थिक मार्गदर्शक(Financial Guide) म्हणून हे कार्य करते.

यांच्या व्हिडिओ मध्ये Money,Investment आणि Business यावर सर्वात सोप्या पद्धतीत आणि Category मध्ये स्पष्ट केले गेले आहे.

सामान्य माणसाच्या भाषेत त्याला Financially Literate करणे त्याच्यात आर्थिक साक्षरता पसरवणे हा Assetyogi ह्या चँनलचा मुख्य हेतु आहे.

25) B Wealthy –

B Wealthy हे Ypu Tube Channel अशा व्हिडिओंवर मुख्यकरून लक्ष केंद्रित करते जे लोकांना त्यांचे श्रीमंत होण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात.

या चँनलवरील व्हिडिओ शेअर बाजारातील गुंतवणूक, बचत,कमाई, म्युच्युअल फंड,विमा,कर इत्यादींपर्यंत आहेत.

संस्थापक स्वाती यांनी एका दशकाहून अधिक काळ Personal Finance विषयी सर्वोत्तम विचारांसह व्यतीत केला आहे.

त्यांच्या चॅनेलवर आत्तापर्यत 340 Videos Upload करण्यात आले आहेत.त्यांच्या व्हिडिओजला 1.9M पेक्षा जास्त View मिळाले आहेत आणि त्यांच्या चँनलवर 466k Subscriber देखील आहेत.

 

Information source Aditya Todmal