डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय ? Discount broker information Marathi

Discount broker information Marathi

डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय ? Discount broker meaning Marathi-

गेल्या दोन वर्षांच्या अनिश्चिततेच्या वातावरणात लोकं अर्थर्जनाकरता बरेच मार्ग शोधताना दिसत आहेत. तसेच नेहमीच्या गुंतवणूकी पलीकडे जाऊन अजून काही मार्ग आहेत की याची माहिती घेताना दिसतात.

आर्थिक पाहणीत एक विशेष बाब समोर आली ती म्हणजे  2021 च्या आर्थिक वर्ष सरतासरता तब्बल  1 कोटी 40 लाख पेक्ष्या जास्त डिमॅट अकाऊंट – खाती भारतीय गुंतवणूकदार कडून उघडली गेली, ही वाढ  2020 च्या  तुलेनंत 3 पट जास्त, 2020 मशे साधारण 41 – 43 लाख डिमॅट खाती  उघडली गेलीत.

आणि ह्यात मोठा वाटा आहे तो discount broker चा ,पारंपारिक ब्रोकर पेक्ष्या हा हिस्सा खूपच जास्त असून लोकांचा कल हा  डिस्काउंट ब्रोकर कडे जास्त असतो.

स्टॉकब्रोकर म्हणजे काय?

 डिस्काउंट ब्रोकर समजावून घेण्याआधी आपल्याला स्टॉक ब्रोकर म्हणजे काय ? आपल्याला त्यांची गरज का असते  हे समजणे आवश्यक आहे.

तर, आपल्याला जर शेअर विकत घ्यायचे असतील ,गुंतवूनुक करायचे असेल तर त्या करता  स्टॉक एक्सचेंज मधून ते शेअर घेता येतील.

परंतु आता यात एक महत्वाची बाब म्हणजे आपण शेअर सरळ एक्सचेंज मधून विकत नाही घेऊ शकत , जे भारतातील मुख्य दोन एक्सचेंज आहे त जसे NSE  नॅशनल स्टॉक एक्सचेंज व BSE  बॉम्बे  स्टॉक एक्सचेंज मधून न घेता त्याऐवजी आपल्याला  स्टॉकब्रोकर कडून ते शेअर विकत घ्यावे लागतात.

स्टॉकब्रोकर एक मध्यस्थ म्ह्णून काम करतात ते गुंतवणूकदारांना असे प्लॅटफॉर्म उपलंब्ध करून देतात जिथून गुंतवणूकदारांना शेअर विकत घेता येतात आणि विकता ही येतात या व्यवहाराकरता स्टॉकब्रोकर काही % पैसे वा कमिशन गुंतवणूकदारांनकडून घेतात आणि या पैश्यांनाच ब्रोकरेज म्हणतात.

See also  What is Budget : अर्थसंकल्प अर्थात बजेट म्हणजे काय?

उदाहरण

समजा आपल्याला एक वाहन घ्ययायच आहे , मारुती कार,  आपण मग मारुती कंपनी कडून सरळ विकत घेतो का? नाहीच आपण  त्याऐवजी आपण एकाद्या मारुती शोरूम एजेन्ट्स  ला संपर्क करून आपल्याला हव्या त्या कार ची नोंदणी करू.

आणि तो मारुती शो रूम एजेंट् आपल्याला कार खरेदी करून देईन.

 • यात मारुती कंपनी म्हणजे स्टॉक एक्सचेंज
 • मारुती शो रूम म्हणजे स्टॉक ब्रोकर व
 • ग्राहक म्हणजे गुंतुवणूक दार

डिस्काउंट ब्रोकर – Discount broker information Marathi

डिस्काउंट ब्रोकर हे असे ब्रोकर असतात जे  अगदी कमी किंमतीत ,कमी ब्रोकरेज फि वर  गुंतवणूकदारा ला शेअर खरेदी व विक्री करून देण्या करता platform उपलब्ध करून देतात त्याउलट जे परंपरागत ब्रोकर असतात ते मात्र एकूण व्यवहार च्या रकमेवर ब्रोकरेज फि घेतात.

थोडक्यात कमी फी , डिसकाउंटेड  ब्रोकरेज घेत असल्याने त्याना डिस्काउंट ब्रोकर असे म्हणतात.

 • नवख्या व लहान गुंतवणूकदार करता सुरवातीला ही ब्रोकरेज फि जास्त असते.
 • म्हणून बरेच गुंतवणूकदार डिस्काउंट ब्रोकर कडे जास्त वळताना दिसतात. अश्या ब्रोकर कडे डिमॅट खाते मोठया प्रमाणावर उघडण्याचा प्रमाण दिवसोदीवस वाढत आहे.
 • नावातच उल्लेख असल्याप्रमाणे गुंतवणूक दार किंवा ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेड्स कडून खूप कमी ब्रोकरेज आकारतात.
 • डिस्काउंट ब्रोकर हौसेस शहरात शाखा उघडण्याऐवजी डिजिटल उच्च तंत्रज्ञान वर जास्त भर देऊन गुंतवणूकदार च्या गरज भागवतात.
 • पारंपरिक ब्रोकर हे जास्त फि आकारतात पण त्यांच्या ग्राहकसेवा ही जास्त असतात.
 • डिस्काउंट ब्रोकर चे प्लॅटफॉर्म हे तुलनेने वापर कर्त्याना खूप सोयीचे असतात.
 • उच्च तंत्रज्ञान चा वापर असल्यामुळे जलद रित्या शेअरखरेदी विक्री करता येते.
 • तसेच एकाच ठिकाणी पारंपरिक ब्रोकर सारखेच शेसर खरेदीविक्री सोबतच म्युचल फंड, कमोडिटी, चलन तसेच IPO त सुद्धा व्यवहार करताय येतात.
 • झेरोधा सारखे ब्रोकर नि तर नवख्या गुंतवणूकदार करता शेअर बाजाराची ओळख व्हावी म्ह्णून। सुरू केले आहे त्यात सर्व बाबींची इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे.
 • झेरोधा च्या वर्सिटी फोरम वरून आपण ऑप्शन, टेक्निकल अनालीसिस , फंडामेंटल अनलिसिस टॅक्सेस कमोडिटी ,फ्युचर ट्रेंडिंग बसू शेअर बाजारातील जोखीम बाबत सविस्तर शिकू शकता.
See also  बँक गॅरंटी म्हणजे काय? Bank guarantee meaning in Marathi

भारतातील खलील पैकी दोन लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकरेज  हौसेस ची  थोडक्यात माहिती – Discount broker information Marathi.

झेरोधा-

 • आपल्या जलद, use friendly प्लॅटफॉर्म तसेच मोफत इक्विटी व म्युचल फंड गुंतवणुकीकरता प्रसिद्ध आहे,  इंट्रा दे डे वट्रेडिंग करता झेरोधा फ्लॅट किंवा  ऑर्डर ला 20 रुपये  किंवा 0.03%  जे कमी असेल ते असा सरसकट ब्रोकरेज प्लॅन देतात
 • 2010 मध्ये नितीश कामत यांनी झेरोधाची स्थापना केली.इक्विटी खात्या करता फि- 200कमोडिटी नखात्या करता- 10
 • एकूण 300 व वर्षाला मेंटन्स खर्च 300 असा खर्च झेरिधा डिमॅट खाते उघडण्यासाठी येतो

अपस्टॉक्स –

 • पूर्वी RSKV म्हणून ओळखला जाणारा आप स्टोक्स ,झेरोधा खालोखाल सर्वात लोकप्रिय दिसकाउंट ब्रोकरह्या ब्रोकर हाऊस मध्ये श्री रतन टाटा यांचा ही थोडा आर्थिक सहभाग असल्याचं बोललं जातं.
 • ब्रोकरेज – एकक्विटी – शून्य
 • इन्ट्रडे ट्रेडिंग – 0.05% ते rs 20 जे कमी असेल ते

list of discount broker in India

 1. 5paisa
 2. Alice Blue
 3. Angel Broking
 4. Fyers
 5. Groww
 6. Kotak Securities
 7. Master Trust
 8. Paytm Money
 9. SAMCO
 10. Trade Smart
 11. Tradejini
 12. Tradeplus
 13. Upstox
 14. Wisdom Capital
 15. Zerodha


पुस्तके – फिशिंग