JEE शब्दाचा अर्थ होतो संयुक्त प्रवेश परीक्षा – JOINT ENTRANCE EXAMINATION
NEET परीक्षा ही वैदकीय अभ्यासक्रम साठी असते तशीच JEE परीक्षा अभियांत्रिकी पदवी साथी असते.
पूर्वी जी AIEEE परीक्षा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेण्यात येत असे तीच म्हणजे JEE मेन परीक्षा तसेच जी परीक्षा IIT JEE होती तीच JEE ऍडव्हान्स टेस्ट.
JEE ही प्रवेश परीक्षा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम साठी असते, म्हणजेच इंजिनिरिंग कॉलेज ला प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देणं अनिवार्य असते.JEE ह्या परीक्षेत मिळालेल्या श्रेणी नुसार भारतातिल अभियांत्रिकी महाविद्यालयात विदयार्थी ना प्रवेश मिळतो
दोन परीक्षा दोन प्रकारच्या असतात
- जी मेन
- जी ऍडव्हान्स
जेईई मेन २०२३ सत्र २ उत्तर की | JEE Main 2023 session 2 answer key Download link
परीक्षेच्या काही ठळक बाबी
- 12 वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालत की JEE main परीक्षा देता येते व आणि आपण यशस्वी रित्या उत्तीर्ण झालात की मग JEE ऍडव्हान्स परिक्षा देण्यास आपण पात्र ठरता
- Jee परीक्षा ही वर्षातून दोनदा घेण्यात येते
- विदयार्थी भारताचा नागरिक, भारतीय वंशाचा किंवा ओसीआय असणे आवश्यक, परदेशी नागरिक ठरवून दिलेल्या काही नियम व अटी नुसार परिक्षा देऊ शकतात
- परीक्षा देण्यात करता 12 वी परीक्षा पास असणे गरजेचे , गणित आणि भौतिकशास्त्र विषय अनिवार्य
- बी टेक बिई बी आर्क पदवी करता प्रवेश त्या करत भौतिक ,रसायन व गणित विषय अनिवार्य
- खुल्या प्रवर्गरतील विध्यार्थी – 75% गुण आवश्यक
- आरक्षित – 65%
- जी ऍडव्हान्स परीक्षा देण्याकरता जी मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिल्या 2,50,000 विद्यार्थ्यांन मध्ये क्रमांक येणे आवश्यक
जी परिक्षे च स्वरूप- JEE full form in Martathi
- जी ही दोन परीक्षा मिळून दिली जाते एक जी मेन आणि दुसरी जी एडवांन्स , जी एडवांन्स एक सर्वात कठीण व विध्यार्थीचा कस पाहणारी परीक्षा असते
- परीक्षा उत्तीर्ण झाले की अभियांत्रिकी पदवी तसेच IIT व NIT अभ्यासक्रम प्रवेश मिळतो
- परीक्षेचा कालावधी हा 3 तासाचा असतो. त्यात 3 पेपर असतात .
- 30 प्रश्न असतातत त्यात अनेक पर्यायातून उत्तर द्यावी लगतात, प्रश्नहे भौतिक, रसायन व गणित विषयावर आधारित असतात
- 1 ला पेपर हा बी टेक व बिई करता 2 रा पेपर हा ब आर्क करता तट तिसरा पेपर हा बी प्लॅनिंग करता असतो
- विद्यार्थी सलग 3 वर्ष जी मेन च परीक्षा देऊ शकतात व जी एडवांन्स मात्र सलग दोन वर्षे च देता येते
- NTA संस्थे कडून जी मेन चा कट ऑफ स्कोर ठरवला जातो
जी परीक्षा का घेतली जाते?
- दर वर्षी लाखो विद्यार्थो 12 वी परीक्षा उत्तीर्ण होतात आणि सर्वाना चं चांगल्या विद्यालयात प्रवेश हवा असतो.
- विचार करा अशी प्रवेश परीक्षा नसेल तर काय होईल. पात्र , हुश्यार विध्यार्थी नसतील तर त्या शैक्षणिक संस्थे चा दर्जा कमी होईल, गुणवत्ता कमी होईल.म्ह्णूनच उत्तम, पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता राखणे महत्वाचं असल्याने JEE परीक्षा घेतल्या जातात
Jee is so good
Jee is so hard exam
Jee is impossible in exam
Jee meaning joint entrance examination