FMCG म्हणजे काय? FMCG Full Form in Marathi

FMCG Full Form in Marathi

FMCG म्हणजे काय -Full Form in Marathi

FMCG चा अर्थ होतो फास्ट मुविंग  कॅज्युमर गुडस ,मराठीत अर्थ घेतला तर  बाजारातून जलद रित्या विकला जाणारा माल म्हणजेच असे  ग्राहकउत्पादनं जे हातोहात विकले जातात.

ह्या कॅटेगरीत असे उत्पादन समावेश होतो ज्यांना ग्राहकांची जास्त मागणी असते व अगदी जोरात ,जलद विकले जातात तसेच हे टिकाऊ ही नसतात॰

FMCG उदाहरण असे कोणते उत्पादन ?

आपल्या रोजच्या वापरातली खूप असे उत्पादन आहेत जे ह्यात मोडेल जातात जसे की-

  • पेये- फंटा, कोकोकोला पेप्स
  • डब्बा बंद पदार्थ
  • सौन्दर्य वर्धक उत्पादन- लिपस्टिक ,पावडर
  • जसे साबण, टॉवेल, मेडिकल मध्ये सहजरित्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणारी औषध

FMCG उत्पादन लवकर खराब होतात आणि त्यांचा स्टॉक सतत बदलत असतो. वर म्हटल्याप्रमाणे हे उत्पादन काही दिवसात ,आठवड्यात विकले जातात आणि पुन्हा नवीन लॉट त्या उत्पादन ची जागा घेतो.

FMCG कंपन्या सहसा फायदेशीर असतात कारण उत्पादन कमी किमतीची असली तरी  लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरता लागणारे हे उत्पादन असल्याने विक्री भरमसाठ , मोठया प्रमाणावर असते.  त्यामुळे किमती कमी, वाल्युम जास्त असल्याने कंपन्या फायद्यात असतात.

भारतीय अर्थव्यवस्थेत FMCG फील्ड चा मोठा वाटा असून , रोजगार पुरविण्यात ह्या सेकटर चा मोठा सहभाग आहे.

ग्राहकांच्या दुष्टने FMCG उत्पादनांची वैशिष्ट्ये

  1. या उत्पादनचा वापर आपल्या जीवनात अनिवार्य झालेला आहे
  2. नित्य वापरात असलेले
  3. कमी किंमतीत उपलब्ध
  4. असंख्य पर्याय उपलब्ध

भारतातील नामवंत FMCJ कंपनी -FMCG Full form in Marathi

  • Agro Tech Foods
  • Amul
  • Anchor Health
  • Bajaj Consumer Care
  • Bikanervala
  • Britannia Industries
  • CavinKare
  • CCL Products India
  • Colgate-Palmolive
  • Dabur India Ltd.
  • Emami
  • GlaxoSmithKline Pharmaceuticals
  • Godfrey Phillips
  • Godrej Consumer Products
  • Gujarat Heavy Chemicals Limited
  • Haldiram Foods
  • Hawkins Cookers Limited
  • Himalaya Healthcare Ltd.
  • Hindustan Unilever Limited
  • ITC Limited
  • Johnson & Johnson
  • Kellogg India
  • Kimberly Clark
  • L’Oréal India
  • Lloyds Luxuries
  • Marico
  • Marico etc.
  • Nestlé
  • Nirma
  • Parle Agro
  • Patanjali Ayurved
  • Pidilite Industries
  • Procter and Gamble
  • SC Johnson
  • TATA Consumer
  • United Biscuits
  • Wipro
  • Zydus Wellness
See also  जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)


पुस्तके – फिशिंग