CAGR म्हणजे काय ? CAGR information in Marathi

CAGR information in Marathi

 CAGR information in Marathi

म्हणजे कंपाऊंडेड एनुअल ग्रोथ रेट मराठीत- संयोजित / चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर.

आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योगधंद्यांत उद्योगाची वाढ किती होतेय ? किती पटीत होतेय? हे जाणून घेण्यासाठी CAGR चा वापर करतात. तसेच आपण वेळोवेळी म्युचल फंड किंवा शेअर बाजार किंवा अजून कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यावरील परतावा जाणून घेता येतो

  • CAGR बऱ्याच अश्याया गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेतो ज्या आपण सहसा दुर्लक्ष करतो.
  • CAGR नुसार मोजली जाणाऱ्या वाढीत वेळ किंवा टाइम हा फकॅटर सर्वात जास्त महत्त्वचा मानला जातो.हा एकप्रकारे सांकेतिक रेट असतो .

CAGR आपल्याला आपल्याला एका ठराविक मुदतीत , एक  समान रेट/दर वर आपण केलेल्या गुंतवणुकीवर (प्लस गुंतवूणुकित मिळाले रिटर्न्स पुन्हा त्यातच गुंतवणूक केली असे गृहीत धरून ) किती  रिटर्न्स मिळाले हे दर्शवतो.

थोडक्यात आपल्या उद्योगात किंवा गुंतवणुकीवर आपल्याला वर्षोगणिक सरसरी किती % दराने वाढ झाली ते समजते

CGAR आपल्याला काय फायदा होतो?  CAGR information in Marathi

आपल्या गुंतवणूकिवर किंवा आपल्या उद्योगात आपल्याला  नेमका किती नफा होतो  होतोय  हे कळत.

तसेच वेळोवेळी होणारी वाढ व त्यातून मिळलेलेलं रिटर्न्स  व त्याची  पुन्हा आपण करत असलेली गुंतवणूक योग्य आहे की नाही रे कळते!

समजा आपल्या निदर्शनास आले की एकादा फंड किंवा equity तुन किंवा आपल्याला  दुसऱ्या पर्याय पेक्षा कमी परतावा मिळत असेल तर आपण , जास्त परतावा देणाऱ्या फंड किंवा उद्योगात  गुंतवणूक करू शकतात .

आपण CAGR कसा काढणार ?

खाली दिल्याने एक गणिती फर्म्युला वरून आपण ते सहजरित्या काढू शकता

  • भविष्यात मूल्य- FV (गुंतवूणुकीचे सुरवाती मूल्य )
  • आजच मूल्य- PV  (मिळेलला परतावा )
  • काळ – वर्षात- N   (लागेलला कालावधी )
See also  Market cap किंवा  market capitalization म्हणजे काय ? What is market capitalization in Marathi  

आजचे असलेले १.५ लाख मूल्य जर

भविष्यातील मूल्य ३ लाख  ५ वर्षात होत असेल तर खालील फर्म्युला

CAGR – (भविष्यातील मूल्य/आजचे मूल्य)१/५- १

CGAR १४.८७ %


पुस्तके – फिशिंग