वेळेचे व्यवस्थापना चे महत्व – Time Management Skills In Marathi
आपल्याला सर्वानाच माहीत आहे की Time Is A Money आणि गेलेला वेळ पुन्हा परत येत नसतो.
म्हणुन आपण वेळेची कदर करून त्याचा पाहिजे तेवढा सदुपयोग करायला हवा.
पण जेव्हा Time Management चा विषय निघत असतो तेव्हा सगळयात पहिले आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होत असतो तो म्हणजे आपल्याला आपला Time Effectively Manage करण्यासाठी कोणकोणत्या Skills ची आवश्यकता आहे?
म्हणुन आजच्या लेखात आपण काही महत्वाच्या Time Management Skill विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून पुन्हा आपल्या मनात असा प्रश्नच उदभवणार नाही.
चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया Time Management Skills विषयी.
Time Management म्हणजे काय- Definition And Meaning Of Time Management In Marathi
Time Management हे एक Soft Skill आहे.Time Management म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय.
कोणत्या Activity ला किती वेळ द्यायचा किती महत्व द्यायचे याबतचे नियोजन यात केले जात असते.याने आपल्या Effectiveness, Efficiency, आणि Productivity मध्ये अधिक वाढ होत असते.
वेळेचे व्यवस्थापण करण्याची कौशल्ये किती आणि कोणकोणती आहेत- Time Management Skills In Marathi
Time Management करण्याची अनेक कौशल्ये आहेत त्यातील काही महत्वाची कौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत-
1)Prioritization :
2) Goal Setting :
3) Delegation :
4) Organization :
5) Communication :
6) Stress Management :
7) Planning :
8) Scheduling :
9) Pomodoro Technique :
10) Time Blocking, Boxing :
11) Decision Making :
12) Problem Solving :
13) Multitasking :
14) Get Plenty Of Sleep :
15) Strategic Thinking :
16) Deep Work :
17)Make To Do List Not To Do List :
18) Setting Thoughtful Deadline :
19) Evaluating Urgent Tasks :
20) Setting Boundaries And Say No :
1) Prioritization :
यात आपण कोणत्या गोष्टीला तसेच कामाला किती महत्व द्यायचे हे ठरवत असतो.म्हणजेच कोणत्या कामाला किती Priority द्यायची हे ठरवत असतो.
2) Goal Setting :
Goal Setting ही एक अशी Process आहे जी आपल्याला काय साध्य करायचे,काय प्राप्त करायचे,किती कालावधीत प्राप्त करायचे? यासर्वांचा काळजीपूर्वक विचार करून Goal Setting केली जात असते.
3) Delegation :
Delegation म्हणजे काही Specific Activities पार पाडण्याची जबाबदारी तसेच अधिकार दुसर्या व्यक्तीला सोपविणे होय.
Delegation ही दुसऱ्या व्यक्तीला आपले काम वाटप करण्याची आणि सोपवण्याची एक Process आहे.
आपल्या डोक्यावरील कामाचा भार कमी व्हावा तसेच आपल्याला इतर महत्वाच्या कामांना वेळ देता यावा यासाठी असे केले जात असते
4) Organization :
आपल्या हाताखाली काम करतील अशा काही विशिष्ट Employees चा Group तसेच संघटना तयार करणे.
5) Communication :
Communication Skill हा जीवनातील यशाचा एक प्रमुख घटक आहे.
Effectively Communication केल्याने आपापसात प्रेम ऐक्य आणि विश्वास वाढत असतो आणि आपण ज्या प्रोजेक्टवर काम करता आहे त्या प्रोजेक्टसाठी आपल्या योजना आणि उद्दिष्टे देखील आपापसात Communication केल्याने स्पष्ट होत असतात.
आणि Communication केल्याने आपल्याला आपल्या ध्येयांना समर्थन देणाऱ्या महत्त्वाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते.
6) Stress Management :
जर आपण ताणतणावाला सकारात्मक रीतीने हाताळले तर आपल्याला काम करण्यास अधिक प्रेरणा मिळत असते.आणि सर्व आर्थिक संकटांंना तोंड देत नियोजित वेळेत आपल्याला आपले काम पूर्ण करण्यात मदत होत असते.
7) Planning :
Planning हा Time Management चा एक खुप महत्वाचा Part आहे.याने योग्य Planning करून आपल्याला आपल्या कामांना Priority देता येते.ज्याने Confusion आणि Stress कमी होत असतो.
नियोजित कार्य वेळापत्रक आपल्याला दिलेल्या वेळेत कुठलेही कार्ये पूर्ण करण्यास मदत करत असते.
8) Scheduling :
कामाला उशिर होणे टाळण्यासाठी काम वेळेत Deadline च्या आत पुर्ण होण्यासाठी Scheduling हा एक फार उत्तम पर्याय आहे.
9) Pomodoro Technique :
Pomodoro Technique ही एक Time Management System आहे जी लोकांना त्यांच्याकडे असलेल्या वेळेच्या विरोधात काम करण्यास Encourage करत असते
या Method चा वापर करून,आपण आपल्या कामाचा दिवस 25-मिनिटांच्या तुकड्यांमध्ये पाच मिनिटांच्या ब्रेकने Separate करतो.या मध्यांतरालाच Pomodoro असे म्हणतात.
10) Time Boxing/Time Blocking :
Time Blocking चा सरळ अर्थ असा होतो की आपण आपले कॅलेंडर उघडायचे आणि भविष्यात आपण ठरलेला एक विशिष्ट Time Period एखाद्या विशिष्ट कामासाठी खर्च करु अशी कँलेंडरमध्ये नोंदणी करायची.
आणि मग ते कार्य पूर्ण होईपर्यंत त्यावर काम करण्यासाठी आपण त्यावर किती वेळ घालवायचा आणि कधीपर्यत ते कार्य पुर्ण करायचे त्यासाठी कोणती पाऊले उचलायची हे ठरवायचे असते.
11) Decision Making :
Decision Making हे आपणास त्वरीत निर्णय घेण्यास सक्षम करत असते हे एक प्रमुख Time Management Skill आहे.
कारण दिरंगाई करणे आणि मग निर्णय घेण्याचा प्रयत्न करणे हा वेळेचा मोठा अपव्यय असतो.
12) Problem Solving :
आपले रोजचे कामाचे वेळापत्रक नक्की असले पण ठरलेल्या वेळापत्रकानुसार आपले कोणतेही काम न झाल्याने आपल्याला नक्कीच Problem Face करावा लागत असतो.
यासाठी आपण Problem Solving Technique चा वापर करून आपल्या Priorities Set करायला हव्यात.आणि मग त्यानुसार योग्य तो Decision घेऊन एक धोरण आखायला हवे.
13) Multitasking :
Multitasking म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त Activities करण्याची किंवा त्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे.
जर आपण एकटे काम करत असु किंवा टीमसोबत, आपल्याला एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या किंवा कार्ये हाताळावी लागत असतील, तर त्यासाठी आपण आपल्या उत्पादकतेत सुधार करण्यासाठी Multitasking हे Skill Develop करणे महत्त्वाचे ठरत असते.
पण Multitasking केल्याने आपल्याला एक काम पुर्ण एकाग्रतेने 100 टक्के उर्जा देऊन जोमात करता येत नसते या देखील याचा एक दोष आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
14) Get Plenty Of Sleep :
रात्री शरीराला आवश्यक तेवढी भरपुर झोप जर आपण घेतली तर याने आपल्याला दुसरया दिवशी आपल्याला आपले काम एकदम फ्रेश मुडमध्ये,नवीन जोमात पुर्ण करता येत असते.
आणि दुसरया दिवशी झोपेतुन उठल्यावर आपला मुड ताजातवाना आणि फ्रेश असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काम कमी वेळात पुर्ण करता येत असतात.
15) Strategic Thinking :
Strategic Business Management, Project Management,आणि Operation Management ही काही क्षेत्रे आहेत जिथे Effective Time Management यशासाठी महत्त्वाचे असते.
16) Deep Work :
डीप वर्क केल्याने आपल्याला चार तासाचे काम दोन तासात देखील पुर्ण करता येत असते.कारण यात आपण ठरलेल्या वेळेत एकदम डीप फोकस देऊन कुठलेही काम करत असतो.ज्याने आपल्या Time ची Saving देखील होते.
17) To Do List Not Do List :
To Do List Not Do List अशी यादी करून आपण याची खात्री करत असतो की आपली सर्व कामे एकाच ठिकाणी लिहून ठेवली आहेत.
जेणेकरून आपण कोणतीही महत्त्वाची गोष्ट विसरत नाही.आणि प्रत्येक कार्यांला प्राधान्य देऊन,कोणते काम करायचे,कोणते काम नाही करायचे कुठले काम अधिक करायचे कोणत्या क्रमाने करायचे आपण हे ठरवू शकतो.
18) Setting Thoughtful Deadline :
जर आपण कुठल्याही कामाची एक डेडलाईन आपल्या डोळयासमोर ठेवुन काम केले तर याने ते काम आपल्याला लवकरात लवकर आणि दिलेल्या वेळेत पुर्ण करता येत असते.
19) Evaluating Urgent Tasks :
कुठले काम करणे अधिक Urgent आहे आणि कुठले काम आपण नंतर केले तरी चालेल याचे एक Evaluation करून घेणे.याने आपल्याला महत्वाच्या कामाला अधिक वेळ देता येत असतो.
20) Setting Boundaries And Say No :
आपल्या रोजच्या महत्वपुर्ण कामांचा एक आराखडा तयार करून आपण आपली कामाची सीमा निश्चित करून घ्यावी आणि त्यापलीकडे जे बिनमहत्वाचे काम हातात येईल त्याला नाही म्हणण्याची सवय लावावी.
वेळ व्यवस्थापनाचा हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. या स्कीलचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केला तर नक्कीच यश प्राप्त होतो याची खात्री वाटते. या लेखाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद