An anti-COVID-19 therapeutic application of the drug 2-deoxy-D-glucose (2-DG) has been developed by INMAS, a lab of DRDO, in collaboration with Dr Reddy’s Laboratories, Hyderabad. The drug will help in faster recovery of Covid-19 patients. https://t.co/HBKdAnZCCP pic.twitter.com/8D6TDdcoI7
— DRDO (@DRDO_India) May 8, 2021
कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी डी-आर-डीओची 2 डीजी औषधे पुढील आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .
कोविड 19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी (2 DG ) Drug 2-deoxy-D-glucose – 2 डीजीच्या 10,000 डोसची पहिली बॅच पुढच्या आठवडयापासुन सुरू केली जाईल.असे डिफेन्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट संस्थेने आज शुक्रवारी 15 मे रोजी आपल्या आँफिशिअल साईटवरुन असे कळविले आहे.
आपल्या आँफिशिअल साईटवरुन त्यांनी हे देखील कळविले आहे की (2 DG ) Drug 2-deoxy-D-glucose – 2 डीजीच्या औषधांची 10,000 डोसची पहिली बातच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढच्या आठवडयापासुन सुरू केली जाईल.अणि ती रुग्णांना दिली जाणार आहे.औषध उत्पादक हे भविष्यातील वापरासाठी औषध उत्पादन वाढवण्याचे काम करीत आहे. ही औषधे डीआर-डीओच्या वैज्ञानिकांच्या संघाने विकसित केलेली आहेत.ज्यात आनंद नारायण भटट यांचा देखील समावेश आहे.असे डी-आर-डीओच्या आँफिशिअल्सने सुचित केले आहे.
कालच कर्नाटकचे आरोग्य मंत्री डाँ सुधाकर यांनी डी-आर-डीओच्या कँम्पसला भेट देऊन पाहणी केली तेव्हा डी-आर-डीओच्या वैज्ञानिकांनी थोडक्यात आरोग्यमंत्री डाँ सुधाकर यांना सांगितले की 2 डि-जी औषधे कसे कोरोना विरूदधच्या लढयात आपल्याला साहाय्यभुत ठरणार आहे. अणि कशा पद्धतीने कोविड विरूढ लढ्यात मोठी मदत करणार आहे.
डॉ. सुधाकर यांनी कोरोनाच्या विस्मयकारक समस्येचा सामना करण्यासाठी त्यावर निराकरणाचा उपाय शोधण्यासाठी प्रीमियर संशोधन संस्थेत सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी वैज्ञानिकांद्वारे थोडक्यात माहिती प्राप्त केली.
डीआरडीओने विकसित केलेले 2 डीजी औषध ही एक कोविड लढ्यातील मोठ पाऊल असून हे साथीच्या आजारांविरूदधच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते कारण यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद पणे आजारातुन मुक्त होण्यास मदत होते.आणि रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबुन राहणे देखील यामुळे कमी होते.
पंतप्रधान केअर फंड 322.5 कोटी खर्च करून ऑक्सीकेयर सिस्टमचे 1.5 lakh लाख युनिट खरेदी करेल.दुसर्या नवीन सोल्यूशन ऑक्सीकेयर सिस्टममुळे कामकाजाचे प्रमाण कमी होईल आणि ऑक्सिजनच्या प्रवाहाची नियमावली आणि मॅन्युअल अँडजेस्टमेंटची गरज कमी करुन आरोग्य सेवा देणारयांचा संपर्क वाढेल.
2 डि-जी :अँटी थेरपिक कोविड 19 औषधांचा वापर-2 डि- आँक्सी डी-ग्लुकोज(2 डि-जी) :हे इन्स्टीटयुट आँफ न्युक्लीअर मेडिसीन अँण्ड अलाईड सायन्स यांनी विकसित केले आहे.इन्मास : (प्रयोगशाळा) डिफेन्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट आँरगनायझेशन.
PM CARES Fund approves procurement of 1.5 lakh units of SpO2 based oxygen supply system developed by DRDO #AtmaNirbharBharat #IndiaFightsCorona https://t.co/rsohgNET4b pic.twitter.com/4I40T21BeI
— DRDO (@DRDO_India) May 12, 2021
How to Write the Perfect Resume: Stand Out, Land Interviews, and Get the Job You Want Kindle Edition
The Resume Writing Guide: A Step-by-Step Workbook for Creating a Winning Resume Kindle Edition
अभिवृद्धी म्हणजे काय