अँड्रॉइड आवृत्ती इतिहास
आज नवीन नवीन स्मार्ट फोन्स बाजारात येत असतात आणि आवड असणार्या लोकांना नवीन येणार्या फोन्स मधील features माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते.
Android operating system 2003 पासून आज् पर्यन्त आलेले नवीन बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
अँड्रॉइड व्हर्जन चे ओळख 2003 पासून सुरू झाले.2005 मध्ये अँड्रॉइड ला गुगल ने विकत घेतले.अँड्रॉइड OS चा बीटा व्हर्जन 5 नोव्हेंबर 2007 साली रिलीज झाले.सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट म्हणजेच SDK हे 12 नोव्हेंबर 2007 रोजी रिलीज झाले.
पहिला अँड्रॉइड मोबाईल म्हणजेच ज्यात Android 1.0 होते त्याचे नाव T-mobile G1 होते.हा अँड्रॉइड 1.0 चा पहिला मोबाईल ऑक्टोबर 2008 साली लाँच झाला होता.
गुगल चे अँड्रॉइड फोन आणि त्यांची रिलीज झालेली तारीख खाली दिली आहे.- Android version information Marathi
- No codename 0 1 September 23, 2008
- No codename 1 2 February 9, 2009
- कपकेक 5 3 April 27, 2009
- डोनत 6 4 September 15, 2009
- इक्लेयर 0 – 2.1 5 – 7 October 26, 2009
- froyo 2 – 2.2.3 8 May 20, 2010
- जिंगर्ब्रेड 3 – 2.3.7 9 – 10 December 6, 2010
- हनीकोंब 0 – 3.2.6 11 – 13 February 22, 2011
- आईएस्कीम 0 – 4.0.4 14 – 15 October 18, 2011
- जेलिबिन 1 – 4.3.1 16 – 18 July 9, 2012
- कीट कट 4 – 4.4.4 19 – 20 October 31, 2013
- लोलीपोप 0 – 5.1.1 21- 22 November 12, 2014
- मारशेलो 0 – 6.0.1 23 October 5, 2015
- नोघट 0 24 August 22, 2016
- Nougat 1.0 – 7.1.2 25 October 4, 2016
- ओरिओ 0 26 August 21, 2017
- ओरियो 1 27 December 5, 2017
- पाय 0 28 August 6, 2018
- अन्द्रोइड 10 0 29 September 3, 2019
- अन्द्रोइड 11 11 30 September 8, 2020
- अँड्रॉइड व्हर्जन 1.1 पासून 1.1 पर्यंत – कोडनेम नाही
अँड्रॉइड ने अँड्रॉइड व्हर्जन 1.0 सप्टेंबर 2008 मध्ये पब्लिश केले.हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम चे पहिले व्हर्जन होते.हे वेब ब्राउजर ला HTML आणि XHTML वेब पेजेस,कॅमेरा,इमेल सर्व्हर दाखवण्यासाठी सपोर्ट करते.ह्यामध्ये गुगल कॅलेंडर, गुगल मॅप्स, गुगल सर्च,गुगल टॉक, इन्स्टंट मेसेजिंग,मीडिया प्लेयर,वॉलपेपर, यु ट्यूब विडिओ प्लेयर, अलार्म क्लॉक, कॅल्क्युलेटर, गॅलरी,वायफाय आणि ब्ल्यूटूथ होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 1.5 कंपकेक –
27 एप्रिल 2019 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 1.5 व्हर्जन रिलीज केले.ह्याचे नाव होते कंपकेक.हे तिसऱ्या पक्षातील कीबोर्ड ला सपोर्ट करते, ह्या व्हर्जन मध्ये विडिओ रेकॉर्डिंग, प्लेय बँक ,कॉपी आणि पेस्ट फिचर,अनिमेटेड स्क्रिन ट्रान्सलाशन, ऑटो रोटेशन,यु ट्यूब वरती विडिओ अपलोड करण्याची क्षमता,फोन वापरल्याची हिस्टरी यांसारखे फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 1.6 : डोनट
हे व्हर्जन 25 सप्टेंबर 2009 रोजी रिलीज झाले आणि याचे नाव डोनट ठेवले.ह्या व्हर्जन मध्ये आवाज आणि टेक्स्ट ने सर्च होणे,बुकमार्क हिस्टरी,कॉन्टॅक्टस,वापरकर्ता फोटो डिलिट करण्यासाठी हवे तेवढे फोटो निवडू शकतो,WVGA स्क्रिन रेसोल्युशन, यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 2.0 पासून 2.1 पर्यंत -इकलेर
26 ऑक्टोम्बर 2009 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 2.0 रिलीज केले आणि त्याला इकलेर हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये sync अकाउंट मध्ये प्रगती, ब्लूटूथ 2.1,SMS, सर्च जतन केलेले SMS, मायनर API, बग फिक्स यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 2.2 पासून 2..2.3 पर्यंत -फ्रॉयो
20 मे 2010 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 2.2 व्हर्जन रिलीज केले आणि त्याला फ्रॉक्यो हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये मेमरी,JIT कॉम्प्लिकेशन, क्रोम ला सपोर्ट, जावा स्क्रिप्ट हे ब्राउजर मध्ये शामिल, अँड्रॉइड क्लाऊड ला सपोर्ट,आडोब फ्लॅश सपोर्ट, सेक्युरिटी अपडेट,आणि परफॉर्मन्स मध्ये प्रगती यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 2.3 पासून 2.3.7 पर्यंत -गिंगर ब्रेड
6 डिसेंबर2010 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 2.3 रिलीज केले आणि त्याला गिंगर ब्रेड हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये मोठी स्क्रिन,मोबाईल चालण्याचा वेग वाढणे,कॉपी अँड पेस्ट फँक्शन, प्रेस होल्डिंग ने शब्द सिलेक्ट करणे,NFC, हेडफोन ला सपोर्ट, नवीन डाउनलोड मॅनेजर, बग फिक्स मध्ये ग्रो, गुगल सर्च मध्ये आवाजाने सर्च करणे,जीमेल,अँप, बॅटरी ची क्षमता वाढणे,गुगल वॉलेट यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 3.0 पासून 3.2.6 पर्यंत -हनी कॉम्ब
22 फेब्रुवारी 2011 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 3.0 रिलीज केले आणि त्याला हनी कॉम्ब हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये होलोग्राफिक सरफेस, सिस्ट बार,एका वेळी जास्त अँप चा वापर करता येणे,मल्टी कोर प्रोसेसर ला सपोर्ट करणे,USB ला कनेक्ट होणे,गमे पॅड आणि जॉयस्टिक ला सपोर्ट करणे,हार्डवेअर सपोर्ट मध्ये प्रगती,गुगल बुक्स,ऐरोपलेन मोड यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 4.0 पासून 4.0.4 पर्यंत -क्रिम सँडविच
19 ऑक्टोबर 2011 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 4.0 रिलीज केले आणि त्याला क्रिम सँडविच हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये आडोब सिस्टम ला सपोर्ट करणे,विजेट्स ला न्यु टेब मध्ये विभक्त करणे,स्क्रिन शॉट ,कीबोर्ड मध्ये प्रगती, कॉपी आणि पेस्ट मध्ये प्रगती,फोटो एडिटर,मोठे बग प्रॉब्लेम सोडवणे,ग्राफिक्स मध्ये प्रगती,अक्षर तपासणी, कॅमरा ची चांगली क्वालिटी यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 4.1 पासून 4.3.1 पर्यंत -जेली बिन
27 जून 2012 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 4.1 रिलीज केले आणि त्याला जेली बिन हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये स्मूथ इंटरफेस, नोटिफिकेशन, फिक्स्ड बग ,वन फिंगर गेसचर, घड्याळाची अँप,ब्ल्यूटूथ च्या कमी एनर्जी ला सपोर्ट, येणाऱ्या कॉल साठी आवाज कमी करणे किंवा वाढवणे,4k विडिओ सपोर्ट, ईमोजी सपोर्ट यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 4.4 पासून 4 4.4 पर्यंत -किट कॅट
3 सप्टेंबर 2013 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 4.4 रिलीज केले आणि त्याला किट कॅट हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये 340 MB पर्यन्त रॅम,वायरलेस प्रिंटिंग क्षमता,सेन्सर बचिंग,स्क्रिन रेकॉर्डिंग फिचर,अँप क्षमता वाढवणे,गुगल + फोटो यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 5.0 पासून 5.1.1 पर्यंत -लोली पॉप
12 नोव्हेंबर 2014 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 5.0 रिलीज केले आणि त्याला लोली पॉप हे नाव दिले.ह्या व्हर्जन मध्ये 64 बिट ला सपोर्ट, प्रिंट रिविवं ला सपोर्ट, वायफाय नेटवर्क ला जॉईन होणे,मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरता येणे,वायफाय कॅल्लिंग सपोर्ट यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 6.0 पासून 6.0..1 पर्यंत -मार्श मालो
28 मे 2015 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 6.0 रिलीज केले आणि त्याला मार्श मालो हे नाव दिले.ह्याचे अंडर5 M हे कोड नाव होते.हे Nexus5 आणि Nexus 6 फोन्स ला सपोर्ट करत होते आणि Nexus 9 टॅबलेट ला सपोर्ट करत होते.5 ऑक्टोबर 205 मध्ये गुगल ने मार्श मालो अँड्रॉइड डिव्हिएस साठी रिलीज केले..ह्या व्हर्जन मध्ये डोज मोड बॅटरी वाचवण्यासाठी,फिंगरप्रिंट रीडर सपोर्ट, रण टाइम परमिशन ,USB-C सपोर्ट, ईमोजी सपोर्ट यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 7.0 पासून 7.1..2 पर्यंत -नौ गट
9 मार्च 2016 मध्ये गुगल ने अँड्रॉइड 7.0 रिलीज केले आणि त्याला नौ गट हे नाव दिले.हे गुगल च्या ऑपरेटिंग सिस्टम चा मोठा रिलीज समजला जातो..22 ऑगस्ट2016 मध्ये गुगल ने नौ गट अँड्रॉइड डिव्हिएस साठी रिलीज केले..ह्या व्हर्जन मध्ये झूम,मल्टि विंडो स्क्रिन,डेटा सेवर मोड,75% फास्टर अँप,पिक्चर मध्ये पिक्चर सपोर्ट, अँप आयकॉन्स सपोर्ट, GIF किबोर्ड व्हर्जन सहजरित्या पाठवता येणे,बॅटरी वापर यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड 8.0 हा ऑपरेटिंग सिस्टम चा 8 वा मोठा रिलीज होता.प्रिविवं साठीन्हे 21 मार्च 2017 साली रिलीज केले.21 ऑगस्ट2017 मध्ये हे अँड्रॉइड फोन मध्ये रिलीज झाले.ह्या 8.0अँड्रॉइड व्हर्जन मध्ये युनिकोड सपोर्ट, नोटिफिकेशन चॅनेल, नोटिफिकेशन डॉट्स,2 वेळा फास्टर बुस्ट टाइम,गुगल प्ले प्रोटेक्ट,प्रिंटिंग सपोर्ट, शेअर मेमरी API, ऑटोफिल फ्रेम वर्क,आपोआप लाईट सिस्टीम, ऍड डार्क थीम यांसारखे नवीन फीचर्स होते.
- अँड्रॉइड व्हर्जन 9.0 -पाई
अँड्रॉइड 9.0 हे ऑपरेटिंग सिस्टीम चे 9 वे मोठे व्हर्जन आहे आणि त्याचा प्रिविव 7 मार्च 2018 मध्ये रिलीज झाला.6 ऑगस्ट 2018 मध्ये हे व्हर्जन अँड्रॉइड डिव्हिएस मध्ये रिलीज झाले.ह्या व्हर्जन मध्ये स्क्रिन शॉट बटन समाविष्ट,बॅटरी परसेन्ट स्क्रिन वरती दर्शवणे यांसारखे फीचर्स आहेत.
- अँड्रॉइड व्हर्जन 10
अँड्रॉइड 10 हे ऑपरेटिंग सिस्टीम चे 10 वे मोठे व्हर्जन आहे आणि हे Android Q या कोडनेम खाली डेव्हलप केले होते.अँड्रॉइड 10 चे मुख्य व्हर्जन 3 सप्टेंबर 2019 रोजी रिलीज झाले.ह्या व्हर्जन मध्ये लोकेशन ची परवानगी, फ्लोटिंग विंडो,व्हिडिओ कोडेक ला सपोर्ट, WPA3 ला सपोर्ट, वायफाय सिक्युरिटी मध्ये प्रगती यांसारखे फीचर्स होते.
- अँड्रॉइड 11
अँड्रॉइड11 हे ऑपरेटिंग सिस्टीम चे 11 वे मोठे व्हर्जन आहे आणि हे 18 वे अँड्रॉइड मोबाईल OS व्हर्जन आहे.हे व्हर्जन 8 सप्टेंबर 2020 मध्ये रिलीज झाले होते.या व्हर्जन मध्ये सगळे मेसेज एका जागेवरती दिसणे,स्क्रिन रेकॉर्डिंग यांसारखे फीचर्स होते.अँड्रॉइड 11 हे सुरक्षा आणि प्रायव्हसी च्या दृष्टीने खूप चांगले OS व्हर्जन आहे.