आर्मी ऑर्डनन्स काॅर्पस मध्ये 10 वी पासवर १७९३ जागांसाठी भरती सुरू- Army ordnance corps recruitment 2023 in Marathi

आर्मी ऑर्डनन्स काॅर्पस मध्ये 10 वी पासवर १७९३ जागांसाठी भरती सुरू army ordnance corps recruitment 2023 in

Marathi

आर्मी ऑर्डनन्स काॅर्पस मध्ये फायरमन अणि ट्रेडसमन पदाकरीता एकुण १७९३ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

ज्या उमेदवारांचे दहावी उत्तीर्ण आहे अणि वय १८ ते २५ च्या दरम्यान आहे असा कुठलाही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कुठलीही फी शुल्क देण्याची आवश्यकता नाहीये सर्व उमेदवारांना ह्या भरतीसाठी निःशुल्क अर्ज करता येणार आहे.

सर्व उमेदवारांना भरतीसाठी २२ फेब्रुवारी २०२३ च्या आत आपापला अर्ज आॅनलाईन पदधतीने aorecruitement.gov.in वर जाऊन सबमिट करायचा आहे.

https://www.aocrecruitment.gov.in/

  • पदाचे नाव -ट्रेडसमन मेट १२४९ जागा

  • फायरमन -५४४ जागा

एकुण रिक्त जागा- १७९३ जागा

  • ट्रेडसमन पदासाठी एस सी कॅटॅगरी मध्ये १८७ अणि एसटी कॅटॅगरी साठी ९३ जागा आहे.ईडबयुएस मध्ये १२४, ओबीसी मध्ये ३३७ जागा यु आर -५०८
  • फायरमन पदाच्या भरतीसाठी एस सी कॅटॅगरी मध्ये ८१ जागा तर एसटी मध्ये ४० जागांची भरती केली जात आहे ओबीसी साठी १४० अणि ईडबलयुएस ५४०

शैक्षणिक पात्रता – किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा अट-

भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय किमान १८ किंवा जास्तीत जास्त २५ वर्ष इतके असणे आवश्यक आहे.

See also  बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २७ जागांसाठी भरती सुरू

एस सी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३ वर्ष इतकी सुट देण्यात आली आहे.

Army ordnance corps recruitment अर्ज फी शुल्क –

एससी एसटी कॅटॅगरी मधील पुरूष तसेच महिलाउमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क फी लागणार नाही.

ओपन अणि ओबीसी साठी किती अर्ज फी लागेल हे लवकरच भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.

Army ordnance corps recruitment फाॅम भरण्याची शेवटची तारीख –

भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात २८ जानेवारी पासून झाली आहे सर्व उमेदवारांना २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आॅनलाईन आपला अर्ज सादर करायचा आहे.

सर्व उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याआधी भरतीचे नोटीफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे तसेच अणि भरतीसाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी नियम देखील वाचुन घ्यावेत.म्हणजे फाॅम भरताना कुठलीही चुक होणार नाही.

अधिक माहितीसाठी आपण आर्मी आॅर्डिन्स काॅर्पसच्या अधिकृत वेबसाईट aorecruitement.gov.in ला भेट देऊ शकता.

Army ordnance corps recruitment भरती प्रक्रिया –

उमेदवारांची भरती करण्यासाठी लेखी परीक्षा,शारीरिक क्षमता चाचणी मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे अणि डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन देखील केले जाणार आहे.

वेतन –

ट्रेडसमन मेट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८ हजार ते ५६ हजार ९०० इतके वेतन प्राप्त होणार आहे.

अणि फायरमन पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १९ हजार ९०० ते ६३ हजार ९०० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.