१० वी उत्तीर्ण उमेदवारांची दक्षिण पुर्व कोल्ड फिल्ड लिमिटेड मध्ये ४०५ जागांसाठी भरती सुरू – SECL recruitment 2023 in Marathi

१० वी उत्तीर्ण उमेदवारांची दक्षिण पुर्व कोल्ड फिल्ड लिमिटेड मध्ये ४०५ जागांसाठी भरती सुरू -SECL recruitment 2023 in Marathi

 

दक्षिण पुर्व कोल्ड फिल्ड लिमिटेड मार्फत मायनिंग सिरदार अणि सर्वेक्षक पदाच्या एकुण ४०५ रिक्त जागांवर योग्य अणि पात्र उमेदवारांची भरती केली जात आहे.

  • दक्षिण पुर्व कोल्ड फिल्ड लिमिटेड मध्ये होत असलेल्या ह्या भरतीबाबद अधिसुचना nclcil.in ह्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांकडुन‌ अर्ज मागवायला लवकरच सुरूवात देखील होत आहे.
  • ३ फेब्रुवारी २०२३ पासुन सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • सर्व उमेदवारांनी ह्या गोष्टीची विशेष नोंद घ्यावी की ह्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.म्हणुन सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी फाॅम भरायचा आहे.

भरती केल्या जात असलेल्या रिक्त पदांचे नाव –

१)सर्वेअर टेक्निकल अॅण्ड सुपरवायझरी ग्रेड ४ सी

  • एस सी -७ जागा
  • एसटी -१४ जागा
  • ओबीसी -७ जागा
  • ईडबलयुएस -५ जागा
  • यु आर -२२ जागा
  • एकुण जागा -५५

२)मायनिंग सिरदार टेक्नीकल अॅण्ड सुपरवायझरी ग्रेड सी

  • एस सी -४८ जागा
  • एस टी -९८ जागा
  • ओबीसी -४२ जागा
  • ईडबलयुएस -३२ जागा
  • यु आर -१३१ जागा
  • एकुण:३५० जागा
  • एकुण जागा -४०५ जागा
See also  रोबोटिक्स: मुलांकरिता एक प्राँमिसिंग करिअर - Career Opportunities in Robotics

अर्ज करण्यास सुरुवात –

सर्वेक्षक अणि मायनिंग सरदार पदाच्या भरतीसाठी आँनलाईन अर्ज करायला सुरुवात ही ३ फेब्रुवारी २०२३ पासुन होणार आहे.

 SECL recruitment 2023 अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने सबमिट करायचा आहे.

वेतन :

या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची वरील दोघेही पदांसाठी निवड करण्यात येईल त्यांना नोकरी दरम्यान‌‌ ३१ हजार ८५२ रूपये ते ३४ हजार ३९१ इतके वेतन प्राप्त होणार आहे.

 SECL recruitment 2023 वयोमर्यादा अट-

या भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी १८ ते ३० इतके वय पुर्ण असणे आवश्यक आहे.

 SECL recruitment 2023 वयातील सुट –

ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना इथे वयात तीन वर्षे अणि एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

 SECL recruitment 2023 परीक्षा शुल्क तसेच फी –

जे उमेदवार जनरल ओबीसी अणि ईडबलयुएस कॅटॅगरी मधील आहेत त्यांना हजार रुपये परीक्षा शुल्क+ १८० रूपये जीएसटी भरावी लागणार आहे.

जे उमेदवार एस सी,एस टी,पीडबल्युडी, कॅटॅगरी मधील आहेत यांना कुठलेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.

SECL recruitment 2023 अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख २४/२/२०२३ असणार आहे.

 SECL recruitment 2023 शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता ही कुठल्या पदासाठी भरती केली जात आहे त्या पदानुसार ठरविण्यात येणार आहे.कुठल्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तसेच अर्ज भरण्याचे इतर अटी नियम काय आहेत हे उमेदवार नोटीफिकेशन मध्ये जाऊन सविस्तर वाचु शकतात.

प्रत्येक पदाकरीता उमेदवारांची स्वतंत्र सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे.

सर्व पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारीत परीक्षेद्वारे म्हणजेच सीबी टी टेस्ट द्वारे केली जाणार आहे.

 SECL recruitment 2023अधिकृत वेबसाईट –

या भरतीची आॅफिशिअल वेबसाईट www.secl.cil.in ही आहे.

See also  एस एससी बोर्डाच्या दहावीच्या शाळा एप्रिल महिन्यातच सुरू होणार SSC school start from.April