कोल्हापूर महावितरण मध्ये १६५ पदांसाठी भरती सुरू – Mahavitaran Kolhapur Bharti 2023 In Marathi

कोल्हापूर महावितरण मध्ये १६५ पदांसाठी भरती सुरू – Mahavitaran Kolhapur Bharti 2023 In Marathi

कोल्हापूर महावितरण विभागामध्ये इलेक्ट्रीशिअन अणि लाएनमॅन अॅप्रेन्टिएस पदाकरीता तब्बल १६५ जागांची भरती करण्यात येत आहे.

  • या भरतीसाठी महाराष्टातील कुठलाही फ्रेशर उमेदवार सुदधा अर्ज करू शकणार आहे.फक्त भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय किमान अठरा असणे आवश्यक आहे.
  • सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.फक्त आपला अर्ज सादर करण्याच्या आधी सर्व उमेदवारांनी भरतीची नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.
  • अणि अर्जाची एक झेरॉक्स तसेच अपलोड केलेल्या डाॅक्युमेंटची एक झेरॉक्स उमेदवारांना संदर्भाकरीता जवळ बाळगायची आहे.
  • जेव्हा कागदपत्रांची छाननी अणि पडताळणी केली जाईल तेव्हा हया अणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स देखील सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत उमेदवारांना सादर कराव्या लागतील.
  • या भरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडुन कुठल्याही प्रकारची अर्ज फी शुल्क घेण्यात येणार नाहीये.
  • सर्व उमेदवारांची भरती कंत्राटी अॅप्रेन्टिएस अणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर येथे इलेक्ट्रीशिअन अणि लाएनमॅन अॅप्रेन्टिएस पदाची नोकरी मिळणार आहे.

भरती होत असलेल्या पदांचे नाव,शैक्षणिक पात्रतेच्या अटी अणि वेतन-

१)अॅप्रेन्टिएस इलेक्ट्रीशिअन -एकुण ४४ पदे

शैक्षणिक पात्रता -उमेदवाराने १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

apply here

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63cf7afedb9c1642891f4891

वेतन -अॅप्रेन्टिएस इलेक्ट्रीशिअन पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सहा हजार ते दहा हजार इतके वेतन प्राप्त होईल.

२) अॅप्रेन्टिएस लाएनमन -एकुण १२१ पदे

शैक्षणिक पात्रता -उमेदवाराने किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

apply here

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63cf7b659e4ccf61f569add6

 

वेतन -अॅप्रेन्टिएस लाएनमन पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना देखील किमान सहा हजार ते दहा हजार इतके वेतन प्राप्त होईल.

See also  टेट परीक्षेचे स्कोअर कार्ड झाले उपलब्ध डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा - TAIT score card download 2023 in Marathi

वरील दोघेही पदांसाठी अर्ज करायला आपणास Apprenticeshipindia.Gov.In ह्या लिंकवर जायचे आहे.अणि दोघेही पदांसाठी आपला अर्ज आॅनलाईन सादर करायचा आहे.

सदर भरती विषयी अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र उमेदवार कोल्हापूर महावितरणची अधिकृत वेबसाईट Www.Kolhapur.Gov.In/En वर व्हिझिट करू शकतात.