आँक्शन म्हणजे काय? Auction meaning in Marathi

आँक्शन म्हणजे काय?auction meaning in Marathi

आँक्शनचा अर्थ लिलाव असा होत असतो.याचसोबत याला सर्वात अधिक किंमत देत असलेल्या व्यक्तीला माल देण्याची पदधत वापरून केली जाणारी सार्वजनिक विक्री असे म्हणतात.
यात सर्वाधिक बोली लावणारयास मालमत्तेची विक्री केली जात असते.

फाईव्ह जी आँक्शन म्हणजे काय?5 G auction meaning in Marathi

5 ची आँक्शन म्हणजे फाईव्ह जी चा लिलाव.

फाईव्ह जी स्पेक्ट्रम आ़ँक्शन कशाला म्हणतात?5 G spectrum auction meaning in Marathi

फाईव्ह जी स्पेक्ट्रम आँक्शन म्हणजे फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव होय.

भारतात 5G लिलाव कधी होणार आहे?when is 5G auction in India

खुप दिवसांपासुन भारतात फाईव्ह जी सर्विस येणार आहे असे आपण सर्व जण ऐकत होतो.सगळईकडे याबाबद चर्चा देखील होत होती.
आता आपल्या भारतात लवकरच एक दोन आठवठयात फाईव्ह जी सर्विसला आरंभ करण्यात येणार आहे.
आज म्हणजेच 26 जुलै रोजी फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला प्रारंभ देखील होणार आहे.या लिलावात आपणास देशातील दिग्दज टेलीकाँम कंपनी उदा अंबानींची रिलायन्स जिओ अणि गौतम अदानींची कंपनी,वोडाफोन,आयडीया इत्यादी कंपन्या देखील समाविष्ट झालेल्या दिसुन येणार आहेत.
यानंतर अनेक कंपनींकडुन फाईव्ह जी मोबाइल लाँच केले जातील.

भारतात फाईव्ह जी सेवेला कधीपासून आरंभ होईल?

15 आँगस्टपर्यत देशात फाईव्ह जी सर्विस लाँच केल्या जाण्याची दाट शक्यता दिसुन येते आहे.लिलावानंतर देशातील काही मुख्य शहरात ही सर्विस उपलब्ध केली जाणार आहे.
ज्यात मुंबई,पुणे,दिल्ली,कोलकत्ता,लखनौ इत्यादीं प्रमुख शहरांचा समावेश असेल.
कोणत्या कंपनीकडुन सर्वात आधी फाईव्ह जी सर्विस लाँच केली जाऊ शकते?
मुकेश अंबानींच्या जिओ कंपनीकडुन देशात सर्वप्रथम फाईव्ह जी सर्विस लाँच केली जाऊ शकते.कारण फाईव्ह जी लाँच करायला जिओने गुगलसोबत पार्टनरशिप देखील केली आहे.
आपल्या फाईव्ह जी सर्विस मध्ये जिओ कंपनी गुगल क्लाऊड वापरणार असल्याचे सांगितले जात आहे.
फाईव्ह जी नेटवर्कचा वापर करण्यासाठी कस्टमरला फाईव्ह जी सिमकार्ड वापरावे लागेल का?
होय ज्या कस्टमरला फाईव्ह जी सर्विसचा वापर करायचा असेल त्यास फाईव्ह जी सिमकार्ड खरेदी करावे लागु शकते.पण याबाबद स्पष्टपणे खुलासा अद्याप कंपनींकडुन करण्यात आला नाहीये

See also  आमच्या पप्पांनी गणपती आणला Lyrics - Aamchya Pappani Ganapati Aanla Lyrics In Marathi

ग्राहकांना फोर जी मोबाइल मध्ये फाईव्ह जी नेटवर्क वापरता येईल का?
कस्टमरला फोर जी मोबाइल मध्ये फाईव्ह जी नेटवर्क वापरता येणार नाहीये.पण फाईव्ह जी मध्ये आपण टु जी थ्रीजी फोर जी चा वापर करू शकतो.
म्हणजेच फाईव्ह जी सर्विस वापरण्यासाठी कस्टमरला नवीन फाईव्ह जी मोबाइल घ्यावा लागु शकतो.