बालमणी अम्मा यांच्याबद्दल माहिती- Balamani Amma Information In Marathi

Table of Contents

बालमणी अम्मा यांच्याबद्दल माहिती- Balamani Amma Information In Marathi

मित्रांनो,आज गुगल आपल्या डूडलद्वारे बालमणी अम्मा यांचा 113 वा वाढदिवस साजरा करत आहे.बालमनी अम्मा यांना आपण सर्व जण मल्याळम साहित्याची आजी म्हणून ओळखतो.
चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ह्या बालमणी अम्मा,अणि यांना मल्याळम साहित्याची आजी म्हणून का ओळखले जाते?आणि गुगल आपल्या डूडलद्वारे यांचा वाढदिवस का साजरा करत आहे?

कोण आहेत बालमणी अम्मा?Who Is Balamani Amma In Marathi

बालमणी अम्मा यांचे पूर्ण नाव नलापत बालमणी अम्मा असे होते, त्या मल्याळम भाषेत साहित्य लेखन करणारया प्रसिद्ध भारतीय कवयित्री होत्या.
बालमणी अम्मा यांना मातृत्वाच्या कवयित्री म्हणून ओळखले जाते.

बालमणी अम्मा यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?Balamani Amma Birth In Marathi

बालमणी अम्मा यांचा जन्म 19 जुलै 1909 रोजी मद्रासच्या पुन्नयुरकुलम मलबार जिल्ह्यात झाला.

See also  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस २०२३ काय आहे, महत्त्व, इतिहास । National Safe Motherhood Day In Marathi

बालमणी अम्मा यांच्या प्रसिद्ध रचना कोणत्या होत्या?Balamani Amma Literature And Poems In Marathi

बालमणी अम्मा यांच्या प्रसिद्ध रचनांचे नाव मजुवीत कथा आणि मुथासी होते.
याशिवाय बालमणी अम्मा यांनी अनेक काव्यसंग्रह आणि कथांचा अनुवादही केला आहे.
बालमणी अम्मा अगदी लहान असताना,त्यांना कवितेची आवड लागली होती,त्यांची पहिली कविता कुप्पुकाई 1930 मध्ये प्रकाशित झाली.

बालमणी अम्मा यांच्या काही प्रसिद्ध कवितांची नावे -Balamani Amma Poems In Marathi

● कालिकोटा
● कुटुंबनी
● प्रभांकुरम
● प्रणामम
● स्त्री हदयम
● उंजनीमेल
● निवेदम

बालमणी अम्मा यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?Awards Given By Balamami Amma In Marathi

बालमणी अम्मा यांना इजुथाचन पुरस्कार,पद्मभूषण आणि सरस्वती सन्मान,साहित्य अकादमी पुरस्कार, वालाटोल पुरस्कार इत्यादीनी सन्मानित करण्यात आले आहे.

बालमणी अम्मा यांच्या आईचे नाव काय होते?

बालमणी अम्मा यांच्या आईचे नाव कमला दास होते आणि त्या एक प्रसिद्ध लेखिका होत्या.

बालमणी अम्मा यांचे निधन कधी झाले?Death Of Balamani Amma In Marathi

29 सप्टेंबर 2004 रोजी बालमणी अम्मा यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले.
बालमणी अम्मा यांच्या मृत्यूचे कारण काय होते?Death Reason Of Balamani Amma In Marathi

बालमणी अम्मा यांच्या मृत्यूचे कारण अल्झायमर आजार होते.

बालमणी अम्मा यांचा धर्म कोणता?Balamani Amma Religion In Marathi

बालमणी अम्मा हिंदू धर्माच्या होत्या.

बालमणी अम्मा यांचे लग्न कधी आणि कोणासोबत झाले?Balamani Amma Marrital Status In Marathi

बालमणी अम्मा यांचा विवाह 1928 मध्ये झाला होता. त्यांच्या पतीचे नाव व्ही एम नायर असे होते की त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या केवळ एकोणीस वर्षांच्या होत्या.

बालमणी अम्मा यांचे कुटुंब -Balamani Amma Family In Marathi

See also  स्प्रेयिंगपंप ची काळजी-cleaning and maintain spraying pump

बालमणी अम्मा यांच्या वडिलांचे नाव चितंजर कुनहन्नी राजा आणि आईचे नाव नलापत कोचुकुटी अम्मा असे होते.
बालमणी अम्मा यांना तीन मुली आणि एक मुलगा होता,त्यांच्या मुलींची नावे कमला,सुलोचना आणि शाम सुंदरी आणि मुलाचे नाव मोहन होते.