कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi

1)गोकुळात असायचा सदा त्याचा वास
गोपिकांसोबत रचला होता त्याने रास
यशोदा अणि देवकी होती ज्याची माता
जो होता सर्वाचा लाडका
खोडकर कृष्ण कन्हैया

गोकुळाष्ठमीच्या आपल्याला अणि आपल्या संपूर्ण परिवाराला खुप खूप शुभेच्छा

2)आयुष्यात जर आपणास संधी प्राप्त झाली
तर कोणाचा तरी सारथी बना स्वार्थी नव्हे

आपणा सर्वाना कृष्ण जन्माष्ठमीच्या खुप खुप शुभेच्छा

3) चला श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होऊन
विसरून जाऊया आपले सर्व दुख
होऊया तल्लीन कृष्ण भक्तीमध्ये
करूयाया हरीचे गुण गान एकत्र

जय श्री कृष्ण !

आपणा सर्वाना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

4) लहानपणी ज्याने खोडकरपणात लोणी चोरून खाल्ली बासरी वाजवली अणि सर्वाना नाचवले,जगाला सदैव सत्य अणि प्रेमाची ज्याने शिकवण दिली.

अशा नटखट कृष्ण कन्हैयाच्या जन्मदिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

5) कृष्ण त्याचे नाव आहे
गोकुळ त्याचे निवासस्थान आहे
अशा नटखट कृष्ण कन्हैय्याला
आपणा सर्वाचा कोटी कोटी प्रणाम आहे!

जय श्री कृष्ण !

आपणा सर्वाना गोकुळाष्ठमीच्या हार्दिक शुभेच्छा

6) ज्याच्या मनी आहे कृष्ण
त्याचे भाग्यात आहे वैकुंठ
ज्याने अपर्ण केले आपले जीवन श्रीकृष्ण चरणी
त्याचे जीवन झाले धन्य

जय श्री कृष्ण!

आपणास अणि आपल्या कुटुंबास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनपुर्वक शुभेच्छा

7) दहीमध्ये साखर अणि साखरेमध्ये भात
करू दहीहंडी उभी अणि देऊ एकमेकास साथ

आपणा सर्वाना गोकुळाष्ठमी अणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा

8) राधेचे अतुट अणि निस्वार्थ प्रेम
बासरीचा मधुर आवाज
गोपींसोबत रास रचला
घेतला दही दुध लोणीचा आस्वाद

म्हणुनच आजचा दिवस आपणा सर्वासाठी आहे अत्यंत खास.

कृष्ण जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा!

9) वसुदेव वसुतम देवम
कंस चांरु मर्दनम
देवकी परमानंदम
कृष्णम वंदे जगद गुरू

गोकुळाष्ठमीच्या आपणास अणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

10) बोला हाथी घोडा पालखी
जय कन्हैया लाल की

See also  आपणास पडणारी स्वप्रे त्यांचे अर्थ अणि त्यामागचे शुभ अशुभ संकेत - Dreams and their meaning and signs

कृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा

11) चला विसरून जाऊ
मनातील सर्व मतभेद
लोभ अणि अहंकार सोडुया
सर्वधर्म समभावाचे पालन करून
सर्व मिळुन आपुलकीने दहीहंडी फोडुया

आपणा सर्वाना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

12) तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा

गोविंदा रे गोपाळा
यशोदेच्या तान्हया बाळा

आपणा सर्वाना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा

13) मच गया सारी नगरी मे
सारी नगरी मे आया बिरज का बाँका
संभाल तेरी गगरी रे

दहीकाला,गोपाळ काल्याच्या आपणास अणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

14) अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम
राम नारायणम
जानकी वल्लभम

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

15) नंद किशोरा चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण
राधे कृष्ण हरी हरी

आपणा सर्वाना कृष्ण जन्माष्टमीच्या खुप मनपुर्वक शुभेच्छा!

16) माखनचोर तो मुरलीधर
आपणा सर्वाचा तारणहार तो

श्रीकृष्ण जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !

17) नंद के आनंद भयो
जय कन्हैयालाल की
हाथी घोडा पालखी
जय कन्हैयालाल की

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा!

18) श्री कृष्णाची आपल्यावर अणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहावी हीच गोकुळाष्ठमीच्या दिनी आमची प्रार्थना

गोकुळाष्ठमीच्या हार्दिक शुभेच्छा!

19) गोविंदा आला रे आला
जरा मटकी संभाल ब्रिजबाला

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा !

20) दही दुध अणि लोणी खाणे
होता त्याचा छंद
तो होता आपला सर्वाचा लाडका श्रीकृष्ण

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आपणास अणि आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा!

21) एकमेकांचे पाय खेचुन पुढे जाण्यापेक्षा सर्व जण मिळुन एकत्रितपणे ध्येय गाठावे ही चांगली शिकवण संपुर्ण जगाला देणारया

दहीहंडी ह्या पवित्र सणाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!

22) गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधारमन हरी गोविंद बोलो
राधे कृष्ण राधे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरी हरी

See also  महाराष्ट्र दिन कोट्स मराठीत । Maharashtra Day Quotes In Marathi

गोकुळाष्ठमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

2 thoughts on “कृष्ण जन्माष्टमी,गोपाळकाला कोटस अणि शुभेच्छा- Gokulashtami Quotes And Wishes In Marathi”

Leave a Comment