इंग्रजी वाक्ये,वाक्यप्रचार त्याचा अर्थ अणि उदाहरणे – Basic Phrases,Idioms With Meaning And Example In Marathi

वाक्ये,वाक्यप्रचार त्याचा अर्थ अणि उदाहरणे Phrases,Idioms With Meaning And Example In Marathi

Phrases –

Step By Step – टप्या टप्याने,पायरी पायरीने

To Get Away – पळुन जाणे

In Front Of – च्या समोर

To Take Back – तुझा शब्द मागे घे

To Take After – अनुकरण करणे

To Take Down – लिहुन घेणे

To Take In Hand -हाती घेणे

To Take In -समजणे किंवा फसवणे

To Take On – वर घेणे

To Take Part – भाग घेणे

To Take Up – उचलुन घेणे

To Take Flight -दुर निघून जाणे

To Take Away – काढुन घेणे किंवा हरणे

To Give In – शरण जाणे शरणागती पत्कारणे

To Give Birth – जन्म देणे

To Give Chase To -पाठलाग करणे,पिछा करणे

To Give Out – बाहेर सोडणे जाहीर करणे

To Give Up – सोडुन देणे

To Give Hand – मदत साहाय्य करणे

To Give Away – देऊन टाकणे

To Pass Away – मरण पावणे,जग सोडुन जाणे

To Pass On – पुढे जाणे

To Pass Of -कमी होणे

To Take In Hand -सुरूवात करणे,हातात घेणे

To Come To Hand – हातात येणे,हातात येण्यासाठी

Clean Hand – शुदध चरित्र्याचा

Out Of Hand – हाताबाहेरील

With Heavy Hand – कठोरपणाने

To Lend A Hand -मदत करणे

Hands Off – हात लावु नका

To Go Away – निघुन जाणे

To Bring To Mind – आठवण करणे

To Break In -मध्येच बोलणे

To Break Ground – कामास प्रारंभ करणे

To Break Up – नाते तुटणे

To Break Ice – बोलण्यास प्रारंभ करणे

Without A Break – न थांबता,अखंडपणे

To Break Out – एकदम भडकणे

To Bring Up -जतन करणे,पालनपोषण करणे

See also  300 Proverbs In English

To Bring To Book – चूकीत पकडणे

To Bring To Home – पुर्णपणे सिदधी करणे

By This Time – यावेळेला

By All Means – खात्रीने

To Put By – गोळा करणे जमा करणे,संग्रह करणे

By The By -ओघाओघात

One By One – एकानंतर एक,एक एक

Drop By Drop – थेंबाथेंबाने

To Pass By – जवळुन जाणे

Idioms –

1)Piece Of Cake – सोप्या अणि सहज पदधतीने होणारे काम

Example – When My Mother Asked To Me Write Short Poem It Was Piece Of Cake To Me -जेव्हा माझ्या आईने मला छोटी कविता लिहायला सांगितली तेव्हा ते काम माझ्यासाठी एक सहज अणि सोपे काम होते.

We Can Complete Our Dreams From This Piece Of Cake -या सहज अणि सोप्या कामातुन आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो

2) Hot Potato – फार अवघड अशी परिस्थिति जी आपण हाताळु शकत नही

Example –

The Issue Of Gun Control Is Political Hot Potato In US. तोफा नियंत्रणाचा मुद्दा अमेरिकेतील राजकीय हाँट पोटँटो आहे.

3)Once In A Blue Moon – कधी कधी क्वचित तुरळक

Example –

Grandmother Think Her Grandson Doesn’t Love Her Anymore,He Come To See Her Only Once In Blue Moon -आजीला वाटते की तिचा नातू आता तिच्यावर प्रेम करत नाही, तो तिला क्वचितच म्हणजे फक्त एकदाच भेटायला येतो.

4)A Bed Of Roses -कुठलेही कष्ट न करता अगदी सहज साध्य होणारे काम

Example –

Making Money Online Is Not Bed Of Roses –

ऑनलाइन पैसे कमवणे म्हणजे कुठलेही कष्ट न करता सहज साध्य होणारे काम नाहीये.

5) Rain Cats And Dogs -मुसळधार पाऊस पडणे

See also  230 हिंदी ते इंग्रजी वाक्य - दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे - Daily Use Sentence Hindi To English

I Can’t Drive The Bike Now It’s Raining Cats And Dogs-मला आता बाईक चालवता येणार नाही आता मुसळधार पाऊस पडत आहे.

6) When Pigs Fly Pig Might Fly Or Flying Pig – शक्य नसणारी गोष्ट तसेच बाब

I Think She Will Not Pay You Back Your Money When Pigs Fly -मला वाटतं ती तुम्हाला तुमचे पैसे परत देणार नाही –

7) Miss The Boat Or Also Miss The Bus -हातात आलेली संधी निघून जाणे,हातात आलेली संधी गमावणे

She Missed The Boat Because She Did Not Apply For The Job In Time -तिने वेळेत नोकरीसाठी अर्ज न केल्यामुळे तिची संधी हुकली/तिने संधी गमावली.

8) Apple Of Eye – आवडती तसेच प्रिय व्यक्ती,गळयातील ताईत असणे

He Has Two Childrens,But His Smallest Daughter Is His Apple Of Eyes-

त्याला दोन मुले आहेत,परंतु त्याची सर्वात लहान मुलगी त्याची सर्वात लाडकी आहे

9) Zip Your Lip – तोंडाला कुलुप लावणे किंवा गप्प बसणे

Why Don’t She Zip Her Lip -ती तिचे तोंड बंद का ठेवत नाही/ती तिच्या तोंडाला कुलुप का लावत नही.

10) Money Doesn’t Grow On Trees – पैसे झाडाला लागत नही/पैसे झाडावर उगवत नही

Before Spending Money You Have To Be A Think Because Money Doesn’t Grow On Trees -कुठेही पैसे खर्च करण्यापूर्वी तु विचार केला पाहिजे कारण पैसा झाडावर उगवत नाही.

11) Back Of My Hand -एखाद्या गोष्टीची संपुर्ण माहीती असणे.

I Know NASHIK Like The Back Of My Hand.मला माझ्या हाताच्या पाठीप्रमाणे नाशिकची माहीती आहे.

12) The Time Is Ripe -काहीतरी करून दाखवण्याची योग्य वेळ

4 Am To 6 Am Is A Correct Time To Ripe For Exercise -सकाळी 4 ते 6 ही वेळ व्यायामासाठी योग्य आहे.

See also  450 इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ - दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे - Daily use English words with meaning in Marathi

13) Double Minded – दुविचारी,सतत संभ्रमात असणारा दोन मते असलेला

She Was A Double Minded Woman -ती एक दुटप्पी बाई होती.

14) Hand To Mouth -जिवंत राहण्यासाठी जीवन जगण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध असणे.

Rahul Is A Laborer But He Has Enough Resources To Live His Life With Hand To Mouth.

राहुल हा एक मजुर आहे पण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी संसाधने त्याच्याजवळ उपलब्ध आहे.

15) Barrel Of Laugh -हसतमुख मनोरंजक व्यक्ती चेष्टा करणारा

The Person Standing Over There Is Barrel Of Laugh -तिथे उभी असलेली व्यक्ती हसतमुख आहे.

16) A Hard Nut To Crack -कोणी करू शकत नही असे अशक्य कार्य

Giving Presentation First Time Without Preparation Is Hard Nut To Crack -तयारीशिवाय पहिल्यांदा सादरीकरण करणे कठीण आहे –

17) To See Eye To Eye -एखाद्याशी सहमत असणे सारखे मत व्यक्त करणे

Rahul And Ramesh Could Never See Eye To Eye On Anything -राहुल आणि रमेश कधीच कशातही एकमेकांशी सहमत असत नाहीत.

18) A Pain In Neck -त्रासदायक आणि सामोरे जाणे कठीण असलेली व्यक्ती

When I Work With Ramesh He Become Pain In Neck For Me -जेव्हा मी रमेशसोबत काम करतो तेव्हा रमेश माझ्यासाठी त्रासदायक ठरतो.

19) It Is Not My Cut Of Tea -असे काही जे आपणास आवडत नही ज्यात आपली रूची नही

Jackson Say That Visiting New Territories Is Not His Cup Of Tea -जॅक्सन म्हणतो की नवीन प्रदेशांना भेट देणे यात त्याला रुची नही.

20) Through Thick And Thin -सर्व अडचणी आणि समस्या किंवा चांगली आणि वाईट वेळ असूनही

He Was Supporting Me In Thick And Thin.-तो चांगल्या अणि वाईट वेळेत मला आधार देत होता.