नवशिक्यांना इंग्रजीत बोलण्याचा,संभाषण करण्याचा सराव करण्यासाठी 30 वाक्ये basic English conversation for beginners in Marathi
1) excuse me are you English –
माफ करा तुम्ही इंग्रजी आहात का?
No i’m Marathi person
नाही मी मराठी माणूस आहे.
2) do you speak in English
तुम्ही इंग्रजी मध्ये बोलु शकता का?
A Little but not very well
थोडे पण फार चांगले नाही.
3) what do you do?
तु काय करतो?
I’m a student.
मी एक विद्यार्थी आहे.
4) How old are you?
तुझे वय किती आहे?
I’m 25 years old
माझे वय 25 आहे.
5) are you married?
तु विवाहीत आहेस का?
No i’m not married
नाही मी विवाहीत नाहीये.
6) how long have you been here?
केव्हापासून तु इथे आहेस?
About 3 years
सुमारे तीन वर्षांपासून
7) how many children do you have?
तुला किती मुले आहेत?
I have three children one boy and two girls.
मला तीन मुले आहेत एक मुलगा आणि दोन मुली आहेत
8) how many language do you speak?
तु किती भाषांमध्ये बोलतो?
I speak in two language
मी दोन भाषेत बोलतो.
9) how are you?
तु कसा आहेस?
I’m fine and u
मी बरा आहे अणि तु कसा आहेस?
10) would your like to have tea?
तुला चहा प्यायला आवडेल का?
Yes i like tea
होय मला चहा आवडतो.
11) what are you planning to do today?
तु आज काय करायचे ठरवत आहेस?
I’m not sure
मी निश्चित सांगु शकणार नाही.
12) would you like a drink?
तुला पेय आवडते का?
Sure lets go
नक्कीच जाऊ चल
13) are you ready
तु तयार आहेस का?
Yes i’m ready
होय मी तयार आहे
14) do you need a few minutes
तुला काही मिनिटांची गरज आहे का?
I think we are ready
मला वाटते आम्ही तयार आहोत.
15) anything else
अजुन काही
अजुन काही नाही
16) who would you like to speak to
तुला कोणाशी बोलायला आवडेल
I’d like to speak to mr kumar please
कृपया मला मिस्टर कुमार यांच्याशी बोलायचे आहे.
17) when will he be back?
तो परत कधी येईल
He’ll be back in 30 minutes
तो 30 मिनिटांत परत येईल.
18) what time does it start
किती वाजता सुरू होते
It start at 9 o’clock
ते सकाळी 9 वाजता सुरू होते
19) what will the weather be like tomorrow
उद्या हवामान कसे असेल
Its suppose to rain tomorrow
शक्यता उद्या पाऊस पडेल
20) are you afraid
तुला भीती वाटते का?
No i’m not afraid
नाही मला भीती वाटत नाही.
21) are you allergic to anything
तुला कशाची अॅलर्जी आहे का?
Yes I’m allergic to seafood
मला सी फुडची अॅलर्जी आहे.
22) are you hungry
तुला भुक लागली आहे का?
Yes I’m hungry
होय मला भुक लागली आहे.
इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी 82 सराव वाक्ये
23) are you sick
तु आजारी आहेस का?
Yes I’m sick
होय मी आजारी आहे.
24) are you sure
तुला खात्री आहे
No i’m not sure
नाही मला खात्री नाही
25) can you swim
तु पोहु शकतो?
Yes i can swim
होय मी पोहु शकतो.
26) do you have girlfriend
तुला गर्लफ्रेंड आहे का?
Yes i have a girlfriend
होय मला गर्लफ्रेंड आहे.
खुशखबर खुशखबर! आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सरकार देते आहे ३ लाख रुपये
27) do you have any vacancies
तुमच्याकडे काही जागा आहेत का?
Sorry we don’t have any vacancies
क्षमस्व आमच्याकडे कोणतीही रिक्त पदे नाहीत.
28) do you take credit card.
तु क्रेडिट कार्ड घेतो का?
Sorry i only accept cash
माफ कर मी फक्त रोख स्वीकारतो.
29) do you understand
तुला समजते का?
Yes i understand
होय मला समजते
30) how far is it?
किती दुर आहे ते
About 20 kilometres
सुमारे 20 किलोमीटर