आरटीई मोफत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या आपल्या तालुका जिल्ह्यातील शाळांची यादी कशी अणि कुठे बघायची? RTE school list how to find ?

RTE school list how to find

आरटीई मोफत प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या आपल्या तालुका जिल्ह्यातील शाळांची यादी कशी अणि कुठे बघायची?

२०२३ मधील आरटीईची प्रवेश प्रक्रियेस आरंभ झाला आहे.आपल्यातील खुप विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घ्यायचा असतो.

पण आपल्या गावात,शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी कोणत्या शाळा पात्र आहेत हेच आपल्याला माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्या शहर तालुका जिल्ह्यातील कोणत्या शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत हे कसे बघायचे हे जाणुन घेणार आहोत.

मित्रांनो आरटीई अंतर्गत आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्या शहर तालुका जिल्ह्यातील कोणत्या शाळा पात्र आहेत हे बघण्यासाठी आपणास सर्वप्रथम खालील दिलेल्या आरटीईच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex

मानवी अंतराळ उडडाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस

RTE school list how to find
RTE school list how to find

आरटीईच्या आॅफिशिअल वेबसाईटवर गेल्यावर आपणास स्क्रीनवर एक आॅप्शन दिसुन येईल list of school along with approved fee यावर क्लिक करायचे आहे.

RTE school list how to find
List of school along with approved fee
RTE school list how to find
RTE school list how to find
महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये 

list of school along with approved fee ह्या आॅप्शनवर क्लिक केल्यावर आपणास आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या जिल्ह्यात आरटीई प्रवेश अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी कोणत्या शाळा पात्र आहे हे बघण्यासाठी सर्वप्रथम स्टेट मध्ये आपल्या राज्याचे नाव टाकायचे आहे.

नंतर खाली डिस्ट्रीक्ट आॅप्शन मध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे.यानंतर आपल्या जिल्ह्यात जेवढयाही आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्र शाळा आहेत त्यांची यादी आपल्यासमोर येईल.

State
Maharashtra
District
Nashik
Search By Block By Name
Block/Taluka
Malegaon (272007)
RTE Quota All RTE
Academic Year
2023-2024
List of Schools Under Selected Block
1 . ABHINAV BAL VIKAS MANDIR AGHAR BUDRUK (27200700504)
2 . ABHINAV PRIMARY ENGLISH SCHOOL KALWADI (27200705505)
3 . A-ONE ENGLISH MEDIUM SCHOOL SOYGAON (27200712109)
4 . BABULAL ANNA BHAMARE ENGLISH MEDIUM SCHOOL CHIKHALOHOL (27200701304)
5 . BAL SANSKAR ENGLISH MEDIUM SCHOOL KARANJGAVAN (27200705605)
6 . CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ENGLISH MEDIUM SCHOOL RAVALGAON (27200710610)
7 . CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SEMI ENGLISH MEDIUM SCHOOL MALGAON (27200707405)
8 . DAULATI INTERNATIONAL ENGLISH SCH (27200702513)
9 . JAIHIND ENGLISH MEDIUM SCH DABHADI (27200702517)
10 . J. D. HIRAY KNOWLEDGE SCHOOL NIMGAON (27200709211)
11 . KIDS KINGDOM SCHOOL DONGRALE TAL MALEGAON (27200703303)
12 . KILBIL ENGLISH MEDIUM SCHOOL SOYGAON (27200712111)
13 . MAMTA ENGLISH MEDIUM SCHOOL JALGAON NI (27200704907)
14 . MAMTA PRATHMIK VIDYALAY JALGAON NI (27200704908)
15 . NA. VASANTRAV PURAKE ENGLISH MEDIUM SCHOOL RAVALGAON (27200710609)
16 . PRIMARY AND SECONDARY SEMI ENGLISH SCHOOL SIRSONDI (27200712304)
17 . PRIMARY SEMI ENGLISH SCHOOL KUKANE (27200705903)
18 . PUNE PUBLIC SCHOOL BHAYGAON (27200700908)
19 . RAJIV GANDHI INT. SCH DABHADI (27200702516)
20 . RAMKRISHNA HARI VIDYA MANDIR BHILKOT TAL MALEGAON (27200701102)
21 . RIDDHI SIDDHI ENGLISH MEDIUM SCHOOL SOYGAON TAL MALEGAON (27200712113)
22 . SAMARTH ULTRA MODERN SEMI ENGLISH SCHOOL KARANJ GAVAN (27200705607)
23 . SANSKAR ENGLISH MEDIUM SCHOOL SAWATAWADI (27200711703)
24 . SARASWATI VIDYA MANDIR ZODAGE (27200714706)
25 . SHIVSANSKAR SEMI ENGLISH SCHOOL TEHERE (27200712905)
26 . SMT. SHALINITAI PAWAR ENGLISH MEDIUM SCHOOL TALWADE (27200713109)
27 . SWAMI VIVEKANAND SCHOOL FOR EXCELLENCE AJANG (27200700303)
RTE SCHOOL LIST – MALEGAON TALUKA

RTE school list how to find

यात आपण हे चेक करू शकतो आपण ज्या शाळेत अॅडमिशन घेतो आहे त्या शाळेचे नाव आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या शाळेच्या नावांच्या यादीत समाविष्ट आहे किंवा नाही.

समजा आपल्या मुलाचे अॅडमिशन आपल्या शहरातील तालुक्यातील एका विशिष्ट शाळेत आहे अणि आपणास चेक करायचे असेल की ती शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही.तर हे देखील आपण इथे चेक करू शकतो.

यासाठी आपणास distirct नावाच्या खाली दोन आॅप्शन दिले आहेत by block अणि by name

By block चा वापर करून आपण आपल्या तालुक्यातील ब्लाॅक मधील कोणती शाळा आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे हे बघु शकतो.

By name हे आॅप्शन मध्ये आपण आपल्या शाळेचे नाव टाकुन देखील आपली शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे चेक करू शकणार आहे.

यानंतर आरटीई कोटा आॅल आहे का नाही हे सिलेक्ट करायचे आहे.शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ टाकायचे आहे.

बाजुला school details मध्ये शाळेची सर्व माहीती देखील दिलेली असते.

RTE school list how to find