इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी 82  सराव वाक्ये – 82  English Speaking Practice Sentences In Marathi

इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी 82  सराव वाक्ये – 82  English Speaking Practice Sentences In Marathi

English Speaking Practice Sentences In Marathi
English Speaking Practice Sentences In Marathi

1) Stop Moving – हलणे बंद कर

2) Get Everything – सर्व काही घेऊन ये

3) Dont Wink- डोळे मिचकवू नको

4) Got It -समजले का?

5) Its Urgent -हे तातडीचे आहे

6) Come Along -सोबत चल

7) I Find It Difficult -मला ते अवघड कठिन वाटत आहे

8) I Am In Trouble -मी अडचणीत/संकटात आहे

9) You Are Wrong -तु चुकला आहेस?तु चुकीचा आहेस

10) Not You -तु नाही

11) I Am Single -मी अविवाहित आहे.

12) I Am Married -मी विवाहीत आहे/माझे लग्न झाले आहे

13) Don’t Abuses -शिव्या देऊ नकोस

डबलयु ईएफचा फुलफाॅम काय होतो – WEF full form in Marathi

14) I Am Done -मी केले

15) Good Idea -चांगली युक्ती तसेच कल्पणा आहे

16) He Is Kind – तो दयाळु आहे

17 ) She Is Kind – ती दयाळु आहे.

18) Mind Your Language -तोंड सांभाळुन बोल

19) Believe Me -माझ्यावर विश्वास ठेव

20) Lets Me Take A Bath -मला अंघोळ करू दे

21) I Quit -मी सोडतो आहे

22) Drop Me At Home -मला घरी सोड

23) After You -तुमच्या नंतर

24) Where Were You?-तु कुठे होतास

25) Follow Me -माझ्या पाठीमागे ये

26) See Whats Happening -बघ काय चालले आहे

27) I Will Come To Your House -मी तुझ्या घरी येईल

28) Thats Not Right -हे बरोबर नाही

29) Your Phone Is Ringing -तुझा फोन वाजत आहे

30) I Don’t Want -मला नको आहे/मला नाही पाहिजे

31) I Already Have- माझ्याजवळ आधीच आहे.

32) Tell Me What Happened- मला सांगा काय झाले?

33) Did You See Him- तु त्याला पाहीलस का?

34) He Works There -तो तिथे काम करतो

35) I Forgot His Name -मी त्याचे नाव विसरलो

मायक्रोसॉफ्टने Microsoft 365 Copilot लॉन्च करण्याची केली घोषणा, चाट GPT सारखी सोय काय आहे जाणून घ्या

36) I Am Not Feeling Well -मला बर वाटत नाहीये

37) Dont See Here And There -इकडे तिकडे बघु नकोस

38) Can You Tell Me More About That -त्याबददल तु मला अजुन सांगु शकतोस का

39) I Understand What You ‘Re Saying -आपण काय म्हणता् आहात ते मला समजले

40) Thats A Good Point -तो एक चांगला मुद्दा आहे

41) Could You Clarify That For Me-माझ्यासाठी स्पष्ट करता येईल का? माझ्यासाठी हे स्पष्ट कराल का?

42) I Agree With You -मी तु़झ्याशी/तुमच्याशी सहमत आहे

43) That’s An Interesting Perspective -हा एक मनोरंजक दृष्टीकोन आहे.

44) I See What You Mean -तुला काय म्हणायचे आहे ते मी पाहतो

45) Lets Move On To The Next Topic -चला पुढील विषयाकडे जाऊया

46) What Do You Think About?- आपण कशाबद्दल विचार करता

47) Could You Give Me An Example -आपण मला एक उदाहरण देऊ शकता?

48) Thats A Valid Concern – ही एक वैध चिंता आहे.

49) In My Opinion -, माझ्या मते,माझ्या मतानुसार

50) I Am Not Sure -मला खात्री नाही

51) I Appreciate Your Input -मी आपल्या इनपुटचे कौतुक करतो

52) Lets Agree To Disagree -चला असहमत होण्यास सहमत होऊ

53) That’s A Common Misconception -हा एक सामान्य गैरसमज आहे.

54) That’s A Fair Point -तो एक चांगला मुद्दा आहे.

55) I’m Open To Other Ideas-मी इतर कल्पणांसाठी  खुला आहे.

56) That’s A Good Question -हा एक चांगला प्रश्न आहे.

57) Lets Me Think About That For A Movement -मी त्या बद्दल क्षणभर विचार करू

58)  Are You Ok -बरा आहेस का?

59)Well Done – शाब्बास

60) Leave It – ते सोड

61) Go Inside – आत जा

62) Who Knows – कोणास ठाऊक

63) I Want It – मला ते हवे आहे

64) But Why Me – पण मीच का

65) Try Again – पुन्हा प्रयत्न कर

66) Try It On – घालुन बघ

67) It’s New – ते नवीन आहे

68) Take Mine – माझे घे

69) Take This – हे घे

70) Fold It – घडी घाल

71) Who Came – कोण आले?

72) I Shouted – मी ओरडले

73) Come On Let’s Play A Game -चला एक खेळ खेळुया

74) Watch The Tv From Distance – दुरूनच टिव्ही पाहा

75) Be Around – आजुबाजुला राहा

76) He Hit Me With Stick – त्याने मला काठीने मारले

77) We Had Dinner Outside Today -आम्ही आज रात्री बाहेरच जेवलो

78) I Am Bathing My Baby -मी माझ्या बाळाला अंघोळ घालतो आहे

79) Dont Give Me Advice – मला सल्ला देऊ नकोस

80) Do You Know What I Mean – तुला माझा बोलण्याचा अर्थ कळतो आहे का?

81) What Are You Doing Today- तु आज काय करीत आहे

82) I Am Tired Of Studying-मी अभ्यास करून करून थकलो आहे.