पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५० जागांसाठी भरती सुरू – Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment In 2023

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५० जागांसाठी भरती सुरू – Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment In 2023

 

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक पदाच्या एकुण ५० जागांसाठी भरती करण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज मागविणे सुरू झाले आहे.

ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना पुणे शहरात नोकरी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

पदाचे नाव -ट्रेनी क्लार्क भागिनी निवेदिता सहकारी बॅक लिमिटेड करीता

एकुण जागा -५०

शैक्षणिक पात्रतेची अट -महिला उमेदवाराने कुठल्याही एका शाखेतुन ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

सदर पदासाठी अर्ज करणारया महिला उमेदवारांना संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.दहावीमध्ये किमान ६० टक्के असणे आवश्यक आहे.

(फक्त पात्र फ्रेशर्स महिला उमेदवारांची ह्या पदासाठी निवड केली जाणार आहे)

 Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment अर्ज कुठे अणि कसा करायचा?

सर्व उमेदवारांनी नोकरीसाठी आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने ह्या वेबसाईटवर जाऊन Www.Punebankasso.Com सादर करायचा आहे.

https://www.punebankasso.com/

कोण अर्ज करू शकते?

महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुभवी तसेच फ्रेशर्स उमेदवार देखील ह्या लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

See also  निकॉन स्कॉलरशिप विषयी माहिती - Nikon scholarship information in Marathi

वेतन –

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना नियमानुसार १५ ते ३० हजार इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.

 Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment भरतीसाठी वयोमर्यादा अट-

सदर भरतीसाठी अर्ज करायला जनरल तसेच ओपन कॅटॅगरी मधील उमेदवाराचे किमान वय २२ असणे आवश्यक आहे किंवा जास्तीत जास्त ३३ असणे आवश्यक आहे.

अणि जे उमेदवार राखीव गटातील आहेत त्यांचे किमान वय २२ अणि जास्तीत जास्त ३५ असणे आवश्यक आहे.

जाहीरातीचा दिवस ००/००/२०२३ पर्यंत उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाणार आहे.

 Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment आँनलाईन अर्ज करण्याची फी शुल्क –

सर्व उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायला ११८० इतके शुल्क भरावे लागणार आहे.

 Bhagini Nivedita Co Operative Bank Recruitment निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही घेतल्या गेलेल्या आॅनलाईन परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी भरतीसाठी आपला अर्ज ७ मार्च २०२३ च्या् आत आॅनलाईन भरून सबमीट करायचा आहे.

परीक्षा शुल्क तसेच फी –

ओपन कॅटॅगरी तसेच इतर राखीव गटातील उमेदवारांना देखील १००० रूपये परीक्षा फी+जीएसटी १८ टक्के असे एकुण ११८० रूपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.याचसोबत कन्व्हेनिअन्स फी देखील आकारली जाणार आहे.

परीक्षेतील विषय अणि त्या विषयांच्या मार्काचे वेटेज खालील प्रमाणे असणार आहे –

  • बॅकिंग कोआॅपरेटिव्ह बॅकिंग २५ गुण
  • मराठी अणि इंग्रजी भाषेचे ज्ञान याला २५ गुण असणार आहे.
  • जनरल नॉलेज अणि अव्हेअरनेस याला २५ गुण असणार आहे
  • मॅथेमॅटिक अणि लाॅजीकल रिजनिंग याला २५ गुण असणार आहे.
  • एकुण १०० मार्काला हे सर्व टाॅपिक असणार आहे.