जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू – State tb control centre Mumbai recruitment 2023 in Marathi

जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू state tb control centre Mumbai recruitment 2023 in Marathi

जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई यांच्याकडुन विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडुन अर्ज मागवायला देखील सुरूवात झाली आहे.

सर्व इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी सदर भरतीसाठी आॅनलाईन पदधतीने अंतिम तारीख संपण्याच्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना मुंबई येथे नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

अर्ज करण्याची सुरूवात 14 फेब्रुवारी 2023 पासुन होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी 24 फेब्रुवारी 2023 च्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची पद्धत –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी आॅनलाईन पदधतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –

एकुण पदसंख्या -42

  1. वैद्यकीय अधिकारी :

एकुण जागा -3

2) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक:

एकुण जागा – 5

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ :

एकुण जागा -5

4) सांख्यिकी सहाय्यक –

एकूण जागा -2

5) समुपदेशक –

एकुण जागा -1

6) सुक्षम जीवशास्त्रज्ञ :

एकुण जागा -4

7) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ –

एकूण जागा -२

8) फार्मासिस्ट –

एकुण जागा -१

9) पीपीएम समन्वयक –

एकुण जागा -2

See also  मोफत पिठाची गिरणी योजना २०२२ विषयी माहीती- Free flour mill scheme २०२२ information in Marathi

10) टीबी आरोग्य अभ्यागत –

एकुण जागा -13

शैक्षणिक पात्रतेची अट –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने एमबी बीएस तसेच समकक्ष असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ उपचारक पदासाठी उमेदवाराने बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने डिएम एलटी सोबत बीएससी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

टीबी आरोग्य अभ्यागत पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने एमडी मायक्रोबायोलाॅजी केलेले असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम एस सी झालेले असणे आवश्यक आहे.

फारमासिस्ट पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे फार्मसी मध्ये डिग्री तसेच डिप्लोमा प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

पीपीएम समन्वयक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

समुपदेशक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे किमान बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

सांख्यिकी सहाय्यक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

वेतन –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 60 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 20 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 17 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

टिबी आरोग्य अभ्यागत पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 15 हजार 500 रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 40 ते 75 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 25 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 17 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

See also  महिलांसाठी 14 सर्वोत्तम नोकरीअणि करीअरचे पर्याय - 14 Best jobs and career options for women in 21 century in Marathi

पीपीएम समन्वयक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 20 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

समुपदेशक अणि सांख्यिकी सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 17 हजार रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

वयोमर्यादा अट –

वैद्यकीय अधिकारी उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

टीबी हेल्थ व्हीझिटर पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

फार्मा सिस्ट पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

पीपीएम समन्वयक पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

समुपदेशक पदासाठी उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष

सांख्यिकी सहाय्यक कमाल वय 18 वर्ष

ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांसाठी 38 अणि एससी एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांसाठी 43 वर्ष

आॅफिशिअल वेबसाईट –

arogya.maharashtra.gov.in

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सर्व उमेदवारांना www.nari-icmr.res.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जातील.