आपल्या जिवलग अणि सर्वोत्तम मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday wishes for best friend in Marathi
१)आयुष्यात खुप जणांशी मैत्री केली
पण तुझ्यासारखा जिवाला जीव देणारा
माझ्या प्रत्येक सुखदुःखात
माझ्या पाठीशी उभा राहणारा मित्र कुठेच भेटला नाही
माझ्या लाडक्या जिवलग मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
२)आयुष्यात अनेक मित्र येतात आणि निघुनही जातात
पण काही असे असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देत असतात
माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात माझ्या पाठीशी उभा राहणारया माझ्या जिवलग मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
३)काही नाती अशी असतात जी दुर असुन देखील हदयाच्या जवळ असतात.असेच एक नाते म्हणजे तुझी मैत्री
माझ्या लाडक्या जिवलग मित्रास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
४)मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी चांगले पुण्याचे कार्य केले असेल
म्हणून ह्या जन्मी आज तुझ्या रूपाने माझ्या प्रत्येक सुखदुःखात धावून येणारया माझ्या पाठीशी नेहमी भावासारखा उभा राहणारया जिवाभावाच्या मित्राची साथ मिळाली
माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुला उदंड आयुष्य लाभो
तुझे प्रत्येक स्वप्र तसेच ईच्छा पुर्ण होवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
५)तुझ्या मैत्रीचे एक अनमोल वैशिष्ट्य आहे
तु नेहमी प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थिती मध्ये
मला समजुन घेतले
तुझा हाच स्वभाव आपल्या मैत्रीच्या
नात्याला अधिक मजबूत बनवतो.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
६)काही व्यक्तींसोबत कोणी कसेही वागले तरी
ते आपला प्रामाणिकपणा ईमानदारीचा स्वभाव कधीच सोडत नसतात.
अशाच काही प्रामाणिक सच्चा व्यक्तींपैकी एक व्यक्ती तु आहेस.
माझ्या अत्यंत मनमिळावू प्रामाणिक अणि मधुर स्वभावाच्या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
७) यशाची अनेक शिखरे तु सर करावीस
जीवणात मागे वळुन पाहिल्यावर माझ्या शुभेच्छांची आठवण करावी
तुला दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुला वाढदिवसाच्या ह्या गोड क्षणाच्या खुप मनापासून शुभेच्छा!
८) मनमिळावू प्रामाणिक अणि मधुर स्वभावाच्या दिलदार व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
९) मी स्वताला खुप भाग्यवान समजतो तुझ्या सारखा समजदार स्वभावाचा मित्र मला मिळाला.जो नेहमी माझ्या अडीअडचणी समजून घेऊन मला त्यातुन बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतो
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१०) मैत्रीचे नाते अखंडपणे कसे जपतात हे मला तुझ्याकडून शिकायला मिळाले.खरी मैत्री कशी निभावली जाते हे तुच मला शिकवलस
माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
११) हा अनमोल दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो
तुझी सर्व स्वप्र साकार होवोत
परमेश्वर तुला तुझ्या प्रत्येक कार्यात भरपुर यश देवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
१२) तुझ्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस
आनंदमय शांतता सन्मान शांतीचा असो
तुला आयुष्यात जे काही हवे ते सर्व काही तुला मिळो
हीच एक परमेश्वर चरणी माझी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
१३) जीवणात मित्र सर्वांना मिळतात
पण तुझ्या सारखा जिवाला जीव देणारा बेस्ट फ्रेंड खुप कमी जणांना मिळतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
१४) ज्या परिस्थितीत रक्ताच्या नात्याने देखील साथ दिली नाही.अशा परिस्थितीत देखील तु माझी नेहमीच साथ दिली
तुझे माझे रक्ताचे नाते नसले तरी
कधी न तूटणारे हदयाशी जोडलेले मैत्रीचे घटट नाते आहे
माझ्या लाडक्या जिवलग मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
१५) उगवत्या सूर्याचा प्रकाश तुला आर्शिवाद देवो
फुलणारी फुले तुला सुगंध देवो
तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो
तुझ्या प्रत्येक संकटातुन परमेश्वर तुला बाहेर काढो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!