बीपीटीचा फुलफाँर्म – BPT full form in Marathi

बीपीटीचा फुलफाँर्म BPT full form in Marathi

कोरोना सारख्या नवनवीन महामारींने डोके वर काढल्यापासुन प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्क झाला आहे.अणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ लागला आहे.

त्यामुळे हेल्थ सेक्टरचा डिमांड हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यामुळे हेल्थ अणि मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याची एक उत्तम संधी आज आपल्याकडे आहे.

जेव्हा मेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेला उमेदवार मेडिकल तसेच हेल्थ ह्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवतो तेव्हा त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात.जसे की एमबी बीएस,बीएच एम एस,बीडीएस इत्यादी.

पण जेव्हा आपण एमबीबीएस,बीडीएस,बीएच एम एस असे मेडिकल कोर्स करायचे ठरवतो तेव्हा इथे अँडमिशन प्राप्त करायला आपल्याला इंट्रान्स इक्झाम द्यावी लागते अणि त्यात उत्तीर्ण देखील व्हावे लागत असते.शिवाय इथे शिक्षणासाठी खर्चही खुप जास्त करावा लागत असतो.

पण आज आपण एक अशा मेडिकल कोर्सविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

जिथे आपणास प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची इंट्रांस एक्झँम द्यावी लागत नही.अणि इथे आपल्याला एमबीबीएस,बीडीएस,बीएच एम एस प्रमाणे शिक्षणासाठी अधिक खर्च देखील करावा लागत नही.

अणि ह्या कोर्सचे नाव आहे बीपीटी म्हणजेच बँचलर आँफ फिजिओथेरपी.

See also  विमानाचा रंग हा सफेद का असतो? Why are Airplanes White in Color?

हा कोर्स करून आपण कुठल्याही हाँस्पिटलमध्ये, नर्सिग होम मध्ये जाँब करू शकतो.तसेच आपण एखाद्या प्रायव्हेट क्लिनिक मध्ये सुदधा बीपीटी केल्यानंतर जाँब करू शकतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण बीपीटी ह्या मेडिकल कोर्स विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

बीपीटीचा फुलफाँर्म काय होतो?BPT full form in Marathi

बीपीटीचा फुलफाँर्म bachelor of physiotherapy असा होत असतो.

बीपीटी म्हणजे काय?BPT meaning in Marathi

बीपीटी बँचलर आँफ फिजिओ थेरपी हा एक बँचलर मेडिकल कोर्स आहे.बीपीटी ही एक शारीरीक थेरपीची पदवी आहे.अणि बँचलर आँफ फिजिओ थेरपी म्हणजे फिजिओ थेरपी मध्ये पदवी प्राप्त करणे.

बीपीटी कोर्सचा कालावधी एकुण किती वर्षाचा असतो?

बीपीटी कोर्सचा कालावधी एकुण चार वर्ष सहा महिने इतका असतो.ज्यात आपणास थेरी अणि प्रँक्टीकल दोघे प्रकारचे नाँलेज दिले जाते.यानंतर आपणास काही सहा सात महिन्यांची इंटर्नशिप देखील पुर्ण करावी लागते.

फिजिओथेरपीस्ट कोण असतो?फिजिओथेरपीस्टचे काम काय असते?

फिजिओथेरपीस्ट हा एक असा व्यक्ती असतो जो शरीराच्या हालचालीसंबंधित कार्य करण्यासंबंधित असलेल्या कुठल्याही शारीरिक समस्येवर उपचार करत असतो.

जेव्हा एखाद्या रूग्णाला सांधेदुखीचा पँरालिसेसचा तसेच शारीरीक हालचालीच्या बाबतीत त्रास होत असतो.तेव्हा रूग्ण फिजिओथेरपीस्टकडे जात असतात.
अनेकदा डाँक्टर देखील रूग्णांना फिजिओथेरपीस्टचा सल्ला घ्यायला सांगत असतात.

फिजिओथेरपीस्ट हे आपल्या पेशंटसवर व्यायाम स्ट्रेचिंग इत्यादी माध्यमातुन उपचार करत असतात कधी कधी पेशंटच्या शरीराची मालिश देखील यात केली जाते.

बीपीटी कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या असतात?Bpt course eligibility criteria

● बीपीटी कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी उमेदवाराचे मान्यता प्राप्त बोर्डामधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अणि बारावीत फिजिक्स,बायोलाँजी,केमिस्ट्री हे विषय देखील त्याने घेतलेले असावेत.

● बारावीमध्ये उमेदवाराला किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.यातही राखीव गटातील उमेदवाराला किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

● उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे.

See also  उदगम पोर्टल काय आहे? - udgam portal information in Marathi

बीपीटीला प्रवेश मिळविण्यासाठी किती फी लागते?BPT course fees in Marathi

बीपीटी ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विविध काँलेज संस्था आपापल्या सोयी सुविधांनुसार वेगवेगळी फी चार्ज करत असतात.

काही काँलेजमध्ये जास्त फँसिलिटी नसल्यामुळे कमी फी घेतली जाते तर काही काँलेज संस्थानांत उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा दिल्या जात असल्यामुळे तिथे जास्त फी घेतली जात असते.

BPT course fees in private college in Marathi

विविध प्रायव्हेट काँलेज तसेच संस्थानांमध्ये सरकारी काँलेजच्या संस्थानांच्या तुलनेत जास्त फी आकारली जाते.

BPT course fees in government college

विविध सरकारी काँलेज तसेच संस्थानांमध्ये प्रायव्हेट काँलेजेसच्या तुलनेत कमी फी आकारली जाते.

BPT course syllabus and subjects list in Marathi

● Anatomy

● Physiology

● Biochemistry

● Psychology

● Sociology

● Electro therapy

● Basics of yoga therapy

● Positive physiology and mindfulness

बीपीटी कोर्स केल्यानंतर आपण कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो?बीपीटी कोर्स केल्यानंतर प्राप्त होणारया करिअरच्या संधी -career opportunity after bpt course in Marathi

बीपीटी कोर्स केल्यानंतर आपण मास्टर डिग्री एम पीटी एम फिल,एमबीए प्राप्त करू शकतो.

अणि जर समजा आपल्याला बीपीटी कोर्स केल्यानंतर जाँब करायचा असेल तर आपण सरकारी तसेच एखाद्या प्रायव्हेट हाँस्पिटल मध्ये जाँब करू शकतो.

तसेच याव्यतीरीक्त आपण आँर्थोपँडिक डिपार्टमैंट प्रायव्हेट क्लिनिकमध्ये,फिटनेस तसेच रिहँबलेशन सेंटर मध्ये जाँबला लागु शकतो.मेडिकल काँलेजमध्ये लेक्चरर बनू शकतो.

बीपीटी कोर्स केल्यानंतर आपल्याला सँलरी किती मिळते?BPT course salary /bpt salary month

बीपीटी कोर्स केल्यानंतर आपणास साधारणत दरमहा 2,00,000 ते 7,50,000 इतकी सँलरी प्राप्त होत असते.

जसजसे आपले पद अणि अनुभव यात वाढ होते तसतशी आपली सँलरी पण वाढत जाते.