एम एस्सी आयटीचा फुलफाँर्म काय होत असतो? MSc IT करियर संधी – Full form of Msc IT in Marathi

एम एस्सी आयटीचा फुलफाँर्म काय होत असतो? Full form of Msc IT in Marathi

एम एस्सी आयटीचा फुलफाँर्म master of science in information technology असा होत असतो.म्हणजेच इन्फरमेशन टेक्नाँलाँजी मध्ये मास्टर आँफ सायन्स.

एम एस्सी आयटी म्हणजे काय? MSC IT meaning in Marathi

एम एस्सी आयटी हा एक शिक्षण क्षेत्रातील सायन्सचा मास्टर डिग्री कोर्स आहे.ज्यात सायन्स समवेत माहीती तंत्रज्ञान म्हणजेच information technology विषयी देखील विदयार्थ्यांना शिकवले जात असते.

हा एक असा मास्टर डिग्री कोर्स आहे जो जगभरातील सर्व आयटी महाविद्यालयांमध्ये चालवण्यात येत असतो तसेच आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छित विदयार्थ्यांसाठी आँफर केला जातो.

एम एस्सी आयटी हा एक असा कोर्स आहे ज्याच्या अंतर्गत सर्व आयटी क्षेत्रातील विदयार्थ्यांना माहीती तंत्रज्ञान क्षेत्राविषयी विस्तृत माहीती दिली जाते.

विदयार्थ्यांना ह्या कोर्सदवारे माहीती तंत्रज्ञान क्षेत्राचा सखोल अणि अत्यंत विस्तृतपणे अभ्यास करता येतो.

अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे हा एम एस्सी आयटी कोर्स केलेल्या उमेदवाराला मोठमोठया आयटी कंपनींमधुन चांगल्या पगारावर जाँबची आँफर येत असते.कारण हा कोर्स केलेल्या उमेदवारांची मोठमोठया आयटी कंपनींमध्ये आज विशेष मागणी आहे.

See also  आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस महत्व अणि इतिहास - International Anti Corruption Day History And Importance In Marathi

एम एस्सी आयटी ह्या कोर्सचा एकुण कालावधी किती आहे?msc it course duration in Marathi

एम एस्सी आयटी हा मास्टर डिग्री कोर्स एकुण दोन वर्षाचा असतो.ज्यात एकुण चार सेमिस्टर असतात.अणि वरील सर्व चार सेमिस्टरमध्ये विदयार्थ्यांचे एकुण 18 पेपर घेतले जात असतात.

सर्व विदयार्थ्यांना ह्या 18 पेपरांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते ते ही कोर्सचे एकूण दोन वर्ष पुर्ण होईपर्यत.

आपल्यातील खुप विदयार्थी असेही असतात ज्यांना हा कोर्स रेग्युलर काँलेज करून अणि प्रत्येक वर्षाचे सर्व पेपर त्याच वर्षी पास होऊन करता येत नसतो.

असे विदयार्थी हा कोर्स भारतातील कुठल्याही एका चांगल्या डिस्टन्स एज्युकेशनल युनिवर्सिटी मधुन पुर्ण करू शकतात.

एम एस्सी आयटी पहिल्या सेमिस्टरचे विषय –

● Object oriented programming

● Fundamental of it and programming

● Data and file structure

● Software engineering

एम एस्सी आयटी दुसरया सेमिस्टरचे विषय –

● Data communication and network

● Data base management system

● Operating system

● Analysis and designing of algorithm

एम एस्सी आयटी तिसरया सेमिस्टरचे विषय –

● Open source system

● Web technology

● Network security

● Data warehouse and data minining

एम एस्सी आयटी चौथ्या सेमिस्टरचे विषय –

● Software architecture

● Cyber security

● Managing big data

● Project

एम एस्सी आयटी ह्या कोर्सची फी किती आहे?msc it course fees in Marathi

एम एस्सी आयटी हा कोर्स करायला साधारणत 90 हजार ते 3 लाख इतकी फी लागते.

एम एस्सी आयटी कोर्सला प्रवेश पात्रता योग्यता असावी लागते?Eligibility criteria for msc it in Marathi

एम एस्सी आयटी ह्या कोर्स करीता प्रवेश देण्याकरीता महाविद्यालयाकडुन पात्रतेच्या योग्यतेच्या काही प्रमुख अटी ठेवल्या जात असतात.

उमेदवाराचे बीएस्सी पुर्ण झालेले असायला हवे.त्याने संगणक अनुप्रयोगासह बीकाँम पुर्ण केलेले असावे.
त्याने संगणक अनुप्रयोगासह बीई बीटेक केलेले असावे.

See also  गांडूळ खत आणि व्हर्मीवॉश चे फायदे: Benefits of Organic fertilizers-vermiwash in marathi

तसेच उमेदवाराला बी एस्सी आयटी मध्ये किमान 50 टक्के गुण असायला हवे.

एम एस्सी आयटी नंतर करिअरच्या कोणत्या संधी असतात?career,job opportunity after msc it in Marathi

एम एस्सी आयटी हा कोर्स पुर्ण केल्यानंतर आपण विविध क्षेत्रात वेगवेगळया पदांवर काम करू शकतो जसे की टेलिकाँम सेक्टर,आयटी इंडस्ट्री,ई काँमर्स,इत्यादी.क्षेत्रात आपण काम करू शकतो.

एवढेच नव्हे तर टिचिंग सेक्टर,कंसल्टन्सी सर्विसेस इत्यादी क्षेत्रात आपल्यासाठी जाँबच्या संधी असतात.

आयटी कंपनीमध्ये सेक्टरमध्ये आपण साँफ्टवेअर डेव्हलपर,अँप्लीकेशन प्रोग्रँमर,आयटी अँनँलिस्ट,ह्या जाँब प्रोफाईलवर काम करण्याची आपणास संधी मिळते.

कोणत्या कंपन्या एम एस्सी आयटी केल्यानंतर चांगल्या पगाराचा जाँब आँफर करतात?

टीसीएस,इंफोसिस,एच सी एल,आयबीएम,अँसेंचर,काँसेंट्रिक्स अशा मोठमोठया कंपन्या एम एस्सी आयटी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराचा जाँब आँफर करत असतात.

एम एस्सी आयटी ह्या कोर्सचा अभ्यासक्रम काय आहे यात कोणते विषय शिकवले जातात?msc it syllabus in Marathi

● आँपरेटिंग सिस्टम अणि नेटवर्क मँनेजमेंट -यात विदयाराथ्यांना आँपरेटिंग सिस्टम अणि नेटवर्क विषयी शिकवले जाते त्याची सखोल माहीती दिली जाते.

● ओओपी,सी प्लस प्लस पीएचपी,एसक्यु एल एचटीएम एल अशा विविध प्रोग्रँमिंग लँग्वेजविषयी डेटा बेस मैनेजमेंट विषयी सखोल माहीती दिली जाते.त्यांचा व्यवस्थित परिचय करून दिला जातो.

msc it average salary of beginners

एम एस्सी आयटी पूर्ण केलेल्या उमेदवाराला कंपनीत सुरूवातीला बिगिनर म्हणुन 3 ते 4 लाख वर्षाला सँलरी मध्ये दिले जातात.