गांडूळ खत आणि व्हर्मीवॉश चे फायदे: Benefits of Organic fertilizers-vermiwash in marathi

व्हर्मीवॉश Vermiwash in marathi

 • गांडूळ खत -व्हर्मीवॉश च्या उपयोगाने मातीचा सामू न्यूट्रल रखण्यास मदत होते।
 • संतुलित वनस्पती अन्नद्र्व्यची आधिक उपलब्द होते॰
 • मातीची पाणी निचरा होण्याची च शोषूणक्षमता वाढते॰
 • मातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू व जैविक घटकांची क्रिया निरंतर चालू राहते॰
 • व्हर्मीकपोस्ट वापरलेल्या फळझाडास चागली चमकदार व ठेवण कालावधी जास्त मिळ्तो.
 • जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात व उत्पादनात वाढ होते.
 • तणांची वाढ कमी ठेवून तण काढणी सोपी होते.

 व्हर्मीवॉश या पासून बूरशीनरशक व पोषण अन्नद्रव्ये मिश्रण तयार करण्यासाठी 50 किंवा 60 लिटरचे प्लारटीकचे ड्रम वापरावे. ड्राम् च्या बूडाशी दाभणाएवढे लहान छिद्र पाडावे. इमच्या बूडाला चार इंचाचा विटाच्या तूकड्याचा व जाड वाळूचा थर देवून त्यावर जाळी मच्छरदाणी ठेवावी. त्यावर कुजलेले शेणखत टाकून ड्रम भरून घ्यावा. त्यामध्ये एक किलो गांडूळे सोडावी.

व्हर्मीवॉश – वापरण्याचे फायदे

 • पिकावरील बूरशीचा नाश होतो
 • नत्र, स्फूरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध रवरूपात असल्याने पीक जोमदार वाढते
 • किटकनाशके व खतांवरील उत्पादन खर्च कमी होतो
 • ड्रिप द्वारे वापर करतांना एकरी १० लीटर (फळबाग, भाजीपाला व इतर सर्व पिके)

सर्वसाधारणपणे पिकाच्या वाढीच्या कालावधीत

 • हंगामी पिकासाठी ३ ते ४ फवारण्या तर
 • वार्षिक पिकासाठी ५ ते ६ फवारण्या कराव्यात

व्हमीवोशच्या फवारणीचे कोणतेही दुष्परिणाम होत नराल्यामूळे त्याचा वापर वरचेवर करावा

अधिक माहिती साठी – https://www.earthrich.co.in/

Jaivik khat

जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)

जिवाणू खतांच्या वापराने होणारे फायदे- Jaivik khat -Benefits of organic fertilizer

वाचा – Benefits of organic fertilizer

See also  बाजारात विक्रीसाठी आलेला अस्सल हापुस आंबा कसा ओळखायचा? - How to recognize Hapus mango in Marathi

1 thought on “गांडूळ खत आणि व्हर्मीवॉश चे फायदे: Benefits of Organic fertilizers-vermiwash in marathi”

Comments are closed.