चँट जीपीटी म्हणजे काय? -CHAT GPT MEANING IN MARATHI

चँट जीपीटी म्हणजे काय? -CHAT GPT MEANING IN MARATHI

चँट जीपीटी हे ओपन ए आयने जारी केलेले एक कन्व्हरसेशनल कम्युनिकेशन डायलाँग माँडेल आहे.

सोप्या मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर हे एक संवाद साधण्याचे संभाषणात्मक माँडेल आहे.हे माँडेल संभाषणात्मक पदधतीने संवाद साधण्याचे काम करते.ह्याला मानवी म्हणजे ह्युमन लँग्वेजला अणि नैसर्गिक भाषेला समजुन घेण्यासाठी त्यावर आपला योग्य तो प्रतिसाद म्हणजेच फिडबँक देण्यासाठी आर्टिफिशल इंटलिजन्स तसेच मशिन लर्निगदवारे विशेषकरून ट्रेन करण्यात आले आहे.

यात डायलाँग फाँरमँटचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे फाँलो अप प्रश्नांची उत्तरे देणे,मिस्टेक मान्य करणे,अयोग्य रिक्वेस्ट कँन्सल करणे चूकीच्या जागांना आव्हाण करणे हे सर्व काही यात शक्य होणार आहे.

चँट जीपीटी हे InstructGPT चे एक भावंड मॉडेल म्हणुन देखील ओळखले जाते.

ह्या माँडेलला प्रॉमप्टमधील सूचना फॉलो करण्यासाठी आणि तपशीलवार प्रतिसाद देण्यासाठी विशेषकरून प्रशिक्षित केले जाते.

जीपीटी 3 काय आहे?

हे एक ओपन एआयने तयार केलेले लँग्वेज माँडेल आहे.हे लँग्वेज माँडेल डीप लर्निगचा वापर करून माणसासारखे मजकुर लेखन करू शकते.

हा एक अल्गोरिदम आहे जो कुठल्याही मजकुराला विविध भाषेत भाषांतरीत करतो विविध शब्द डेटा यांचा क्रम लावून त्यांचे विश्लेषण करतो.अणि त्यावर आधारीत ओरिजनल आऊटपुट जनरेट करतो.हे आऊटपुट टेक्सट तसेच इमेजच्या स्वरूपात असु शकते.

जीपीटी 3 चा वापर करून आपण काय काय करू शकतो?

● जीपीटी ३ च्या साहाय्याने आपण कुठलीही कविता लेख कथा इत्यादी वगैरे एका भाषेतुन दुसरया भाषेत भाषांतरीत अनूवादीत करू शकतो.

See also  Possessive म्हणजे काय? Possessive meaning in Marathi

● आपल्याला कोडिंग करायची असेल तर यात कोडिंग भी केली जाते.

ओपन ए आय काय आहे?

ओपन ए आय ही इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन या दोघांनी मिळुन स्थापन केलेली नाँन प्राँफिट कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था आहे

ही जी इलाँन मस्कने नंतर सोडुन दिली होती सोडली आता ही संस्था कायदेशीररीत्या प्राँफिट साठीची कंपनी आहे.

ह्या माँडेलचे याचे नाव जीपीटी कसे पडले?

असे म्हटले जाते की ह्या माँडेलचे नाव जीपीटी असे जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँमर वरून ठेवण्यात आले आहे.

जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँर्मर काय आहे?

जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँर्मर हे एक डिप लर्निग लँग्वेज माँडेल आहे.ह्या माँडेलदवारे माणुस जसा लिखित मजकुर तयार करतो तसा मजकुर तयार केला जात असतो.

चँट जीपीटी फ्री मध्ये उपलब्ध आहे का?

ओपन एआयने कुठलेही मुल्य न घेता चँट जीपीटी फ्री मध्ये आँनलाईन उपलब्ध करून दिले आहे.

आपणास हे chat.openai.com वर जाऊन वापरता येणार आहे.

2 thoughts on “चँट जीपीटी म्हणजे काय? -CHAT GPT MEANING IN MARATHI”

Comments are closed.