सिस्कोचा फुलफाँर्म काय होतो?- Cisco full form in Marathi

सिस्कोचा फुलफाँर्म काय होतो?- Cisco full form in Marathi

अमेरिकेतल्या कॅलफोर्निया राज्यात सॅन होजे स्थितसिस्को ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही टेक्नॉलॉजी क्षेत्रात विविध उपकरणं निर्मिती आणि रचना करत असते कंपनीच् नाव सन फ्रान्सिस्को या शहारावरून पडलं असे मानलं जाते. कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर्स नि शहराच्या नावताला शेवटचा भाग सिस्को हा कंपनी च नाव वापरलं जावं असा आग्रह धरल्यानंतर सिस्को नाव कंपनी ला ठेवण्यात आलं
सिस्को काय आहे?

सिस्को ही एक जगातील सर्वात मोठी साँफ्टवेअर तसेच नेटवर्किग कंपनी आहे.ही कंपनी नेटवर्कची संसाधने निर्माण करण्याचे काम करते.

सिस्को ही भारतीय उपखंडामध्ये नेटवर्किंगच्या संसाधनाचा पुरवठा करत असलेली 35 अरब डॉलरची सर्वात मोठी कंपनी म्हणुन ओळखली जाते.सिस्कोचे दुसरे नाव सिस्को सिस्टम इंक असे आहे.

सिस्कोचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

सिस्कोचे मुख्य कार्यालय युएस ए मध्ये सैन जोन कँलिफोर्निया येथे आहे.

सिस्कोची स्थापणा केव्हा अणि कोठे करण्यात आली होती?

सिस्कोची स्थापणा 10 डिसेंबर 1984 रोजी सन फ्रान्सिस्को कँलिफोर्निया संयुक्त राज्य अमेरिका येथे करण्यात आली होती.

सिस्कोचे संस्थापक कोण आहेत?

सिस्कोचे संस्थापक सँण्डी लर्नर अणि लिओनार्ड बौसेक हे आहेत.हे दोघे स्टँन्डफोर्ड जागतिक महाविद्यालयातील कंप्यूटर वैज्ञानिक होते.

सिस्कोची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

सिस्कोची आँफिशिअल वेबसाइट Cisco.com ही आहे.

जगभरात सिस्को कंपनी कशाकरीता ओळखली जाते?

संपुर्ण जगभरात सिस्को कंपनी कंप्यूटर अणि नेटवर्किग संबंधित प्रोडक्टच्या निर्मितीसाठी मुख्यत्वे ओळखली जाते.

See also  वर्षातील सर्वात मोठया दिवसा विषयी माहिती - Longest day of year information in Marathi

सिस्को कंपनी नेटवर्किंग संबंधित हार्डवेअर पार्टस,सॉफ्टवेअर,दूरसंचार उपकरणे आणि इतर उच्च-तंत्रज्ञान सेवा आणि उत्पादने विकसित करण्याचे काम करते.

सिस्कोचे सीईओ अणि अध्यक्ष कोण आहेत?

सिस्कोचे सीईओ अणि अध्यक्ष चक राँबिंस हे आहेत.

सिस्को मधील काम करणारया एकुण कर्मचारींची संख्या किती आहे?

सिस्को मध्ये 80 हजारपेक्षा अधिक कर्मचारी आज कामाला आहेत.

भारतात सिस्कोची एकुण किती कार्यालये आहेत?

भारतात सिस्कोची एकुण सात कार्यालये आहेत.ही सातही कार्यालये भारतात नवी दिल्ली,हैदराबाद,औरंगाबाद,चेन्नई,बँगलोर,मुंबई पुणे इत्यादी ठिकाणी स्थित आहेत.

सिस्कोचे अमेरिकेच्या बाहेरील सर्वात मोठे केंद्र कोणते आहे?

सिस्कोने 1995 च्या सुमारास भारतात काम करण्यास आरंभ केला होता.बंँगलोर येथील सिस्को ग्लोबल डेव्हपमेंट सेंटर हे अमेरीकेच्या बाहेरचे सिस्कोचे सर्वात मोठे केंद्र म्हणुन परिचित आहे.

सिस्कोचे रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट सेंटर ,आयटी सर्विसेस देणारी टीम सुदधा बँगलोर मध्येच कार्यरत आहे.

सीसी एन ए चा फुलफाँर्म काय होतो?CCNA full form in Marathi

सीसी एन ए चा फुलफाँर्म cisco certified network associate असा होतो.

सीसी एन ए काय आहे?

  • सीसी एन ए हे एक सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट सर्टिफिकेट कोर्स आहे.ही परीक्षा दिल्यावर आपणास हे कळत असते की आत्ताचे जे अँडव्हान्स नेटवर्क आलेले आहे त्याला मँनेज करण्याचे स्कील आपल्यात उपलब्ध आहे किंवा नाही.
  • सीसी एन ए हा नेटवर्किग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचा एक मुख्य कोर्स आहे.जो विदयार्थ्यांना नेटवर्किग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मूलभूत पाया निर्माण करतो.
  • ह्या अभ्यासक्रमात नेटवर्किंगच्या बेसिक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.आयपी सर्विस तसेच वेगवेगळया सिक्युरीटी संबंधित फंडामेंटल्सचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
  • सीसीएन ए कोर्स मध्ये नेटवर्किंगशी संबंधित नेटवर्क फंडामेटल,लँन तसेच वँन टेक्नाँलाँजी,इनफ्रास्ट्क्चर मँनेजमेंट,राऊटिंग टेक्नाँलाँजी अशा विषयांचे आपणास अध्ययन करता येते
  • सीसी एन ए मध्ये आपण जावा,सीप्लस प्लस,पीएच पी अशा ठाराविक विषयांना आपल्या दिर्घकालीन करिअरसाठी निवडुन प्रोग्रँमिंग लँगवेंजमध्ये यांचा स्पेशल कोर्स करून करिअर करू शकतो.ह्या कोर्सचा कालावधी साधारणत दीड ते दोन वर्ष इतका असतो.
  • याचसोबत आपणास सायबर सिक्युरीटी डेटा अँनँलिटिक्स अशा डेटा अणि सिक्युरीटी संबंधित विषयांत पण स्पेशलाईझेशन करू शकतो.
  • ह्या सीसीएन ए कोर्सचे वैशिष्ट्य हे आहे की कुठल्याही शाखेतील विदयार्थी हा कोर्स करू शकतो.हा कोर्स करण्यासाठी आपण फक्त दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • ज्या विदयार्थ्यांनी इनफरमेशन सायन्स,कंप्युटर सायन्स इत्यादी मध्ये बँचलर डिग्री प्राप्त केली आहे ते हा कोर्स करण्यासाठी अधिक पात्र उमेदवार आहेत.कारण सायन्स फँकल्टी मधील विदयार्थी इतर फँकल्टी मधील विदयार्थ्यांपेक्षा हा अभ्यासक्रम एकदम नीट अणि व्यवस्थित समजू शकतात.
See also  एम बी बी एस फुलफाँर्म - MBBS full form in Marathi