वर्षातील सर्वात मोठया दिवसा विषयी माहिती – Longest day of year information in Marathi

वर्षातील सर्वात मोठा दिवस- longest day of year information in Marathi

वर्षातील सर्वात मोठा दिवस कधी आणि केव्हा असतो?longest day of year in Marathi

वर्षातील सर्वात मोठा दिवस हा 21 जुन रोजी असतो.

समर सोलिस्टिक डे म्हणजे काय?Summer solstice day meaning in Marathi

दर वर्षी वर्षातील एक दिवस हा सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि ह्याच दिवसाला समर सोलेस्टिक डे असे म्हटले जाते.

ही एक खगोलीय घटना मानली जाते.पुथ्वी जेव्हा सुर्याच्या सभोवताली फिरत असते तेव्हा तिची गती आणि कक्षेमधील पृथ्वीची सुर्यासमोरील जागा ह्या दोघांमुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी हा विभिन्न असतो.

21 जुन रोजी पृथ्वी ही सुर्याच्या समोर कक्षेत एका विशिष्ट ठिकाणी येत असते.ज्याच्यामुळे ह्या दिवशी पृथ्वीवर सर्वात जास्त सुर्याचा प्रकाश पडत असतो.आणि हाच दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणुन ओळखला जातो.

खुप देशांमध्ये हा दिवस बारा तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो.

21 जुनचे महत्व -Importance of 21 june in Marathi

● 21 जुन रोजी आंतरराष्टीय योगा दिन तर असतोच याशिवाय देखील अजून एक वैशिष्ट्य ह्या दिवसाचे आहे.याचसोबत हाच दिवस त्रतुमध्ये बदल होण्याचा दिवस देखील आहे.मराठी पंचांगांत याची नोंद ही वर्षा त्रतुच्या सुरूवातीचा दिवस अशी करण्यात आली आहे.

● पश्चिमेकडील देशांमध्ये हा दिवस वसंत त्रतु संपण्याचा आणि उन्हाळयाची सुरूवात होण्याचा दिवस असतो.

See also  RBI ने २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय का घेतला?

● 21 जुन रोजी उत्तरायन संपते आणि दक्षिणायनाला सुरूवात होत असते.या दिवशी दिवस हा मोठा असतो तर रात्र खुप छोटी असते.

● ह्या दिवशी दिवस मोठा असला तरी त्याचा कालावधी प्रत्येक ठिकाणी हा विभिन्न असतो.

सुर्योदयाची वेळ- सकाळी 5 वाजुन 42 मिनिटांनी

सुर्यास्ताची वेळ- संध्याकाळचे 6 वाजुन 49 मिनिट

आज दिवस किती तासांचा असेल?

आज दिवस सव्वा तेरा तासांचा असणार आहे.

आज रात्र किती तासांची असेल?

आज रात्र ही फक्त पावणे अकरा तास इतकीच असणार आहे.

वर्षातील सर्वात लहान दिवस कधी असतो?smallest day of year in Marathi

वर्षातील सर्वात लहान दिवस हा 22 डिसेंबर रोजी असतो.