जागतिक संगीत दिवस कोटस – World music day quotes in Marathi

जागतिक संगीत दिवस कोटस world music day quotes in Marathi

1)संगीत हा आपल्या प्रत्येकाच्या जीवणातील एक महत्वाचा घटक आहे.

2) संगीत ही एक अशी जादु तसेच कला आहे जी आपल्या कानाला प्रथम ऐकू येते आणि नंतर सरळ आपल्या हदयाला जाऊन भिडत असते.

3) संगीतकार एक दुत असतो.आणि संगीत हा एक संदेश जो दोन वेगवेगळया व्यक्तींना जोडायचे काम करतो.

4) संगीत ही एकमेव अशी गोष्ट आहे जी हदयाला लागते पण त्याने कधी आपल्याला त्रास होत नाही.उलट आपण याने भावनेने भारावले जात असतो.

5) संगीत हे जगातील असे एक माध्यम आहे ज्याच्या दवारे आपण आपल्या मनातील आनंदाची,दुखाची,नैराश्याची,एकटेपणाची,प्रेमाची भावना व्यक्त करू शकतो.

6) काही भावना अशा असतात ज्या शब्दांत व्यक्त करता येत नाही तर त्या संगीताच्या माध्यमातुनच व्यक्त कराव्या लागत असतात.

7) संगीतातुन आपण जे व्यक्त करू शकतो ते सांगुन बोलून व्यक्त करणे शक्य होत नसते.

8) संगीतात अशी शक्ती आहे जिच्यादवारे आपण शब्दांचा आधार न घेता आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यत पोहचवु शकतो.

9) आपल्या जीवणाच्या प्रत्येक क्षणात आज संगीत समाविष्ट आहे.संगीताविना आपले जीवन निरस आहे.

10) संगीत हे आपल्या जीवणात तितकेच महत्वाचे आहे जितके अन्नाला चव प्राप्त करण्यासाठी त्यात मीठ महत्वाचे असते.

11) संगीत हे व्यक्त होण्याचे एक उत्तम आणि प्रभावी साधन आहे.

12) संगीत ही एक भाषा आहे जिच्यादवारे आपण इतरांशी संवाद साधत असतो.

13) जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण संगीताचा आधार घेतो,जेव्हा आपण दुखी असतो तेव्हा देखील आपण दुख व्यक्त करायला संगीताचाच आधार घेत असतो.

14) संगीत हे आपणास आपला आजार,त्रास हे सर्व विसरायला लावते.

15) आपला मुड एकदम फ्रेश टवटवीत करण्याचे काम संगीत करत असते.

See also  Football world cup 2022 matches TV channel number in India - फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?

16) जेव्हा आपण रागात नैराश्यात तणावात असतो तेव्हा आपला राग नैराश्य तणाव दुर करण्याचे आणि आपणास रिलँक्स करण्याचे काम संगीत करत असते.

17)आज रूग्णालयात देखील आता रूग्णांना बरे करण्यासाठी संगीताचा म्हचजेच म्युझिक थेरपीचा आधार घेतला जातो कारण संगीत ऐकल्याने आपली बा़ँडी रिलँक्स तसेच हलकी होते आणि आपल्याला एकदम रिलँक्स फिल होत असते.

18) संगीत ही आज जगातील सर्वात लोकप्रिय आणि सगळयांना समजेल अशी एकमेव भाषा आहे.

19) संगीत हे संपुर्ण जगाला आत्मा देते,आपल्या मनाला उडण्यासाठी आकाशात पंख पसरून उडण्यासाठी पंख देते.आणि आपल्या कल्पकतेला वाव देते.

20) जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपला एकटेपणा दुर करण्यासाठी आपली सदैव साथ देते ते म्हणजे संगीत.

21) संगीत हे आपल्या हदय आणि आत्मयाला आवश्यक असणारे एक महत्वाचे औषध आहे.

22) ज्याच्याकडे संगीताची कला आहे त्याच्याकडे जगातील सर्वात मोठा खजिना आहे.

23) संगीत ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे ज्याला आपण बघु शकत नाही पण त्याला अनुभवू नक्कीच शकतो.

सर्व संगीतावर प्रेम करत असलेल्या संगीत प्रेमींना जागतिक संगीत दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

शुभेच्छुक :योगेश सोनवणे
संजय पाटील