ढगफुटी म्हणजे काय? – Cloud burst meaning in Marathi

ढगफुटी म्हणजे काय?cloud burst meaning in Marathi

मित्रांनो सध्या पावसाळयाचे दिवस आहेत म्हणुन सर्वत्र मुसळधार पाऊस चाललेला आहे.

अशातच आपण नुकतेच काही दिवसांपुर्वी बातम्यांमध्ये ऐकले की अमरनाथ येथे अचानक झालेल्या ढगफुटीमुळे काही भाविकांचा मृत्यु झाला.

तसेच इतरही खुप ठिकाणी ही ढगफुटी घडुन आलेली आपणास पाहायला मिळते.ज्यामुळे अनेक जण पुरात वाहुन गेल्याचे आपणास ऐकायला मिळाले.

अशा वेळी आपल्या मनात हा प्रश्न येणे साहजिकच आहे की ही ढगफुटी म्हणजे काय असते?ही ढगफुटी का होते? कशी होते?इत्यादी

आपल्याला देखील हा प्रश्न पडला असेल अणि आपणास याचे योग्य ते समाधानकारक उत्तर हवे असेल तर आपण आज एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.

कारण आजच्या लेखात आपण ढगफुटी म्हणजे काय? ढगफुटी कशी आणि का होते? या विषयीच थोडक्यात माहीती जाणुन घेणार आहोत.

ढगफुटी कशाला म्हणतात?what is cloud burst in Marathi

ढगफुटी म्हणजे एखाद्या परिसरात अतिशय जोरात अणि मुसळधार पाऊस पडणे होय.

याच ढगफुटीची हवामान विभागाने सांगितलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे –

जेव्हा एखाद्या 10 ते 15 किलोमीटर एवढे छोटेसे अंतर असलेल्या परिसरामध्ये एका तासाच्या कालावधीत दहा ते बारा सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो.तेव्हा त्यास ढगफुटी असे म्हटले जात असते.

ह्या परिस्थितीत एकापेक्षा जास्त ढग एकावेळी फुटण्याची शक्यता असते.

ढगफुटी का होते?कशी अणि केव्हा होत असते?

जेव्हा हवेतील वातावरणामधील आद्रतेचे प्रमाण खुपच जास्त प्रमाणात वाढलेले असते.याचशिवाय हवेतील उष्णतेचे प्रमाण देखील खुपच अधिक असेल.

See also  JKBOSE इयत्ता ८ वी निकाल २०२३ जाहीर | JKBOSE Class 8th Result 2023 PDF Download

अशा परिस्थितीमध्ये कोसळणारया ढगांची निर्मिती होत असते.हे ढग जेव्हा आपले मार्गक्रमन करीत असतात तेव्हा त्यांच्यावर खुप अधिक भार असतो.

अणि समजा अशा परिस्थितीत ह्या ढगांच्या समोर एखादे पर्वत डोंगर आडवे आले अणि ह्या डोंगर पर्वतामुळे त्यांना पुढे जाता आले नाही तर त्यांच्यावर असलेल्या अधिकतम वजनाने त्यांचा तोल जाऊन ते जोरात फुटत असतात.

याचसोबत जेव्हा दोन वेगवेगळे ढगांचे प्रवाह एकाचवेळेस एकत्र येतात.

तेव्हा त्या दोघांचा मिळुन एक मोठा एकत्र भार तयार होत असतो अणि हा भार कुठल्याही छोटयाशा विभागामध्ये काही क्षणांतच कोसळण्याची दाट शक्यता असते.हा सुदधा एक ढगफुटीचाच प्रकार आहे.

क्लाऊड बस्ट म्हणजे काय?cloud burst meaning in Marathi

क्लाऊड बस्ट याचा अर्थ ढग फुटी होणे जोरात तसेच वेगवान मुसळधार पाऊस पडणे असा होत असतो.

क्लाऊड बस्ट का मतलब क्या होता है?cloud burst meaning in Hindi

-जोरदार बारीश होना

-बौछाड होना

-बादलो का फटना

*मेघ विस्फोट होना