दैनंदिन जीवनात शाळेत,वर्गामध्ये संभाषण करताना वापरले जाणारे इंग्रजी वाक्य – Daily use English sentence for students school, classroom in Marathi

दैनंदिन जीवनात शाळेत,वर्गामध्ये संभाषण करताना वापरले जाणारे इंग्रजी वाक्य Daily use English sentence for students school, classroom in Marathi

● How are you all of you -तुम्ही सर्व जण कसे आहात?

● This year i will teach English to you-ह्या वर्षी मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे.

● I am your language teacher -मी तुमचा भाषेचा शिक्षक आहे.

● Let’s begin today lecture -चला आजच्या तासिकेला आरंभ करूया.

● Is everyone ready for lecture – प्रत्येकजण लेक्चरसाठी तयार आहे का?

● Stop talking and be quiet -बोलणे बंद करा अणि शांत व्हा

● Who is not present in classroom today -आज वर्गात कोण कोण उपस्थित नाहीये.

● Why did you not come last Saturday -तु मागचा शनिवारी शाळेत का आला नाहीस.

● We start 15 minutes ago what have you been doing -आम्ही पंधरा मिनिटांपुर्वीच सुरूवात केली तु तेव्हा काय करत होतास?

● Where have you been -तु कुठे होतास?

● Don’t let it happen again -हे पुन्हा होऊ देऊ नकोस.

● Open your book at page number 13-आपल्या पुस्तकातील पेज नंबर तेरा उघडा

● Go to the page number 10-पेजनंबर दहावर जा

● We will finish this chapter today -आपण आज हा धडा संपवू.

● Raise your hand -तुझा हात वर कर

● Did everyone write -प्रत्येकाने लिहिले का?

● What page are we on -आपण कोणत्या पानावर आहे?

● What is the homework for today -आजचा गृहपाठ काय आहे?

● Do we have to write this down – आम्हाला हे लिहायचे आहे का?

● Sorry for late – उशिया येण्यासाठी क्षमस्व

● May i answer this question -मी ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो का?

● can i give answer of this question-मी ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो का?

See also  100 English words to Marathi

● Please spell the word again -कृपया त्या शब्दाची स्पेलिंग पुन्हा सांगा

● May i join the class -मी वर्गात सहभागी होऊ शकतो का?

● Can you explain it once more please -कृपया आपण हे आणखी एकदा समजावून सांगू शकाल.

● Can you speak loud please -आपण मोठयाने बोलु शकता का?

● I am sorry I didn’t hear that -माफ करा मी हे ऐकले नही

● Does anybody have extra pen-कोणाकडे एक्सट्रा पेन आहे का?

● May i borrow your book for while please -थोडया वेळेसाठी मी तुमचे पुस्तक घेऊ शकतो का?

● He was absent today in classroom – तो आज वर्गात गैरहजर आहे.

● I want leave for 1 day – मला एका दिवसासाठी सुटटी हवी आहे

● When is homework for – हा गृहपाठ कोणत्या दिवसाकरीता आहे?

● Can you speak slowly – तुम्ही हळु बोलू शकता का?

● Open your book – तुमचे पुस्तक उघडा

● Close your book -तुमचे पुस्तक बंद करा

● Take your book notebook out from the bag -तुमचे पुस्तक बँगेतुन बाहेर काढा

● Be seated on your place -आपापल्या जागेवर बसुन राहा

● Don’t make noise in classroom -वर्गामध्ये कुठलाही गोंधळ घालु नका.

● I want to ask one question -मला एक प्रश्न विचारायचा आहे?

● I have some doubts in this lesson -मला ह्या धडयाविषयी पाठाविषयी काही शंका आहे.

● What is homework for tomorrow -उद्यासाठी काय गृहपाठ आहे?

● Are you prepared for test -तु चाचणीसाठी तयार आहेस का?

● I have done my homework – मी माझा गृहपाठ केला आहे.

● I forget my maths notebook -मी माझी गणिताची वही आणायला विसरलो आहे.

● Let’s begin today lesson -आजच्या पाठाला सुरूवात करूया.

● Is everybody ready for start -सर्वजण सुरू करायला तयार आहात का?

See also  इंग्रजी सर्वनामांची यादी - English pronoun list in Marathi

● I think we can start now -मला वाटते आता आपण सुरूवात करू शकतो?

● Go back to your seat -तुझ्या जागेवर परत जा

● Please check my notebook -कृपया माझी वही तपासा

● Please check my homework – कृपया माझा गृहपाठ तपासा

● Show me your notebook -तुझी वही दाखव

● I have to pay my fees -मला माझी फी द्यायची आहे.

● Which subject period is this -ही कोणत्या विषयाची तासिका आहे?

● I have learn all important question -मी सर्व महत्वपूर्ण प्रश्न अभ्यासले आहेत.

● Give me a duster – मला डस्टर द्या

● My homework is almost done -माझा गृहपाठ जवळ जवळ पुर्ण झाला आहे.

● Give me some more time please -कृपया मला थोडया वेळेचा अवधी द्या

● Sorry I didn’t get your point -मला तुझे म्हणने कळले नही

● It’s time to leave class now -आता कक्षा,शाळा सुटण्याची वेळ झाली आहे

● Should i rub this side -मी ह्या बाजुचे पुसु का?

● We will start revision from today -आजपासुन आपण उजळणी घ्यायला सुरूवात करू.

● Get your notebook check -आपली वही तपासुन घ्या.

● Don’t write in your book with pen-तुमच्या पुस्तकावर पेनाने लिहु नका.

● How dirty is your handwriting -तुझे हस्ताक्षर किती खराब आहे

● Your handwriting is very good -तुझे हस्ताक्षर खूप चांगले आहे

● Where is your attention -तुझे लक्ष कुठे आहे?

● Who will answer this question -ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देईल?

● Tomorrow we will learn next chapter -उद्या आपण नवीन धडा शिकूया

● You have scored very less in test -तुम्ही चाचणीत कमी गुण प्राप्त केले आहे

● Did you understand everything that was taught-तुम्हाला शिकवलेले सर्व काही समजले का?

● After the exam students will have One month vacation -परीक्षा संपल्यानंतर विदयार्थ्यांना एक महीना सुटटी असणार आहे.

See also  शैक्षणिक इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठीत आर्थ | 51 Educational English Word With Marathi Meaning

● Sir what books are those -सर ती कोणती पुस्तके आहेत?

● All of you please stand up -कृपया सर्वानी उभे राहा.

● Bring the attendance register -हजेरीचे रेजिस्टर घेऊन या

● Where is the chalk piece -खडुचा तुकडा कुठे आहे?

● Clean the blackboard-फळा साफ कर फळा पुस

● Maam my parents want to meet you today -मँडम माझ्या आईवडिलांना तुम्हाला आज भेटायचे आहे

● Have you shown this notice to your parents -तु ही सुचना तुझ्या पालकांना दाखवली का?

● Our last period was very dull-आपला शेवटचा तास खुप कंटाळवाणा होता

● Your exam is postponed -तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.