IVF आणि Test Tube Baby यात काही फरक असतो का ? difference in IVF and Test Tube Baby

IVF आणि Test Tube Baby या दोघांमध्ये काय फरक आहे?

 आपल्यातील खुप विवाहीत जोडपे असे असतात ज्यांना IVF आणि Test Tube Baby या दोघांचे महत्व काय आहे?दोघांमध्ये काय समानता आहे?तसेच काय फरक असतो याबाबत खुप जणांच्या मनात एक शंका असते.

म्हणुन जेव्हाही आपण आयव्हीएफ विषयी सल्ला घेण्यासाठी डाँक्टरांकडे जात असतो.तेव्हा सर्वप्रथम आपण डाँक्टरांना,IVF Specialist ला हा एक महत्वाचा प्रश्न नेहमी विचारत असतो.

Ivf आणि Test Tube Baby हे दोघे एकच आहेत का का या दोघांमध्ये काही फरक आहे?

म्हणून आजच्या लेखात आपण IVF आणि Test Tube Baby या दोघांमध्ये काय साम्य आहे?आणि काय फरक आहे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

IVF म्हणजे काय?(Meaning Of Ivf In Marathi)

 IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन(In Vitro Fertilization) ही गर्भधारणेची एक कृत्रिम प्रक्रिया आहे.

ज्या महिला काही कारणास्तव नेसर्गिकरीत्या आई होऊ शकत नाहीत.त्यांच्यासाठी हे तंत्र वापरले जात असते जे कुठल्याही वरदानापेक्षा कमी मानले जात नाही.

IVF ला आज टेस्ट टयुब बेबीचे एक Modern Version म्हणुन देखील ओळखले जाते.

Test Tube Baby म्हणजे काय?(Meaning Of Test Tube Baby In Marathi)

आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे जे बाळ जन्माला येत असते त्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी(Test Tube Baby) असे म्हणतात.

IVF आणि Test Tube Baby या दोघांमध्ये काही फरक असतो का?(Is There A Difference Between IVF And Test Tube Baby?)

See also  उन्हाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी यादोघांमध्ये कुठलाही फरक नसतो.

टेस्ट ट्यूब बेबी हा एक गैर-वैद्यकीय(Non Medical) Word आहे जो अनेक दशकांपूर्वी IVF किंवा इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनसाठी वापरला जात होता.

टेस्ट ट्यूब बेबी ही संज्ञा अस्तित्त्वात आली कारण स्त्रीभ्रूण फॅलोपियन ट्यूबमध्ये न बनता टेस्ट ट्यूबमध्ये तयार होत असते.या प्रक्रियेत अंडी प्रयोगशाळेतील शुक्राणूंद्वारे फलित केली जातात.

IVF आणि Test Tube Baby या दोघांविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

IVF आणि Test Tube Baby या दोघांमध्ये साम्य आहे का?हे दोघे समान आहेत का?(Is There A Similarities Between IVF And Test Tube Baby

होय IVF आणि हे दोघे एकच आहेत.Test Tube Baby हा इतर कुठलाही दुसरा प्रकार नसुन IVF Process दवारे जे बाळ जन्माला येत असते त्यालाच Test Tube Baby असे म्हटले जात असते.

IVF आणि टेस्ट-ट्यूब बेबी (Test Tube Baby)हे दोघे सारखेच असतात.आणि त्यात अजिबात कुठलाही फरक देखील नसतो.फक्त डॉक्टर टेस्ट-ट्यूब बेबी ऐवजी IVF हा शब्द अधिक वापरतात.

आज भारतात असे अनेक टेस्ट ट्यूब बेबी सेंटर्स आहेत जे IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मधील फरक माहीत नसलेल्या लोकांना चुकीचा संदेश देत असतात.

भारतात आयव्हीएफ स्वीकारण्याआधी,टेस्ट ट्यूब बेबी या शब्दाने लोकांमध्ये खळबळ उडवून देण्यात आली होती.काही लोकांना असे वाटते की बाळ पूर्णपणे टेस्ट ट्यूबमध्ये वाढले आहे.आजही या शब्दाशी एक सामाजिक कलंक जोडला गेलेला आहे.

 

परंतु तो आता हळूहळू नाहीसा होत आहे.2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दुर्गेच्या जन्माची,भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी नोंदवण्यात आली होती.

 

आपण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हटले काय  किंवा IVF बेबी म्हटले काय शेवटी तो तसेच ती आधी एक मानव आहे.आणि इतर कोणत्याही बाळाप्रमाणे नैसर्गिक आहे.

See also  म्हशीच्या दुधाचे आहारातील महत्व- गाई आणि म्हशीच्या दुधातला न्यूट्रिशन फरक -Nutritional values of cow and Buffalo milk  

 

IVF प्रक्रियेद्वारे तयार झालेला गर्भ आईच्या गर्भाशयात हस्तांतरित केला जातो आणि गर्भधारणा नेहमीच्या काळजीने चालू ठेवली जाते.

 

वंध्यत्वाच्या वाढत्या घटना किंवा नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या अक्षमतेमुळे आज भारतीयांमध्ये IVF उपचार अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत