EMI म्हणजे काय, त्याचे फायदे – What is EMI?

EMI विषयी माहीती – What is EMI

लोन , ऋण हा एक आपणा सर्वाच्याच जीवना चा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.जेव्हा आपल्या जीवणात पैशांची अडीअडचण असते.

आणि तेव्हाच आपल्याला आपली काही अत्यंत महत्वपुर्ण टारगेट पुर्ण करायची असतात जसे की स्वताच्या हक्काच्या मालकीचे घर घेणे,स्वताची कार खरेदी करणे,आपणास आपल्या मुलांना परदेशात उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी पाठवायचे असते तेव्हा अशा परिस्थितीत देखील आपण बँकेकडून Loan घेत असतो.

आणि जेव्हा आपण Loan घेत असतो तेव्हा आपल्याला त्याच्याशी संबंधित अजुन एक अत्यंत महत्वाचा शब्द ऐकायला मिळत असतो.तो शब्द म्हणजे EMI .

आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांना EMI विषयी व्यवस्थित आणि संपुर्ण माहीती नसते.
कारण EMI विषयी त्यांच्या मनात विविध शंका तसेच प्रश्न असतात.

आजच्या लेखात आपण आपल्या मनातील ह्याच शंकाचे निरसन करणार आहोत आणि EMI विषयी आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

EMI चा फुल फाँर्म काय होतो?(EMI Full Form In Marathi)

EMI चा फुल फाँर्म (Equated Monthly Installment)असा होत असतो.ज्याला मराठीत समान मासिक हप्ता असे देखील म्हटले जाते.

EMI म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?तसेच EMI कशाला म्हटले जाते(EMI Meaning In Marathi)

मित्रांनो जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या बँकेतुन आपली आर्थिक गरज भागवण्याकरीता Loan घेत असतो.

तेव्हा ते बँकेकडुन घेतलेले Loan आपणास बँकेकडुन आपल्याला दिल्या जात असलेल्या ठाराविक मुदतीत फेडायचे देखील असते.

पण एकाच वेळी आपण बँकेकडुन घेतलेले सर्व Loan फेडु शकत नसतो कारण तेवढी आपली आर्थिक क्षमता नसते.अशा वेळी बँक आपल्याला EMI ची सुविधा देत असते.

See also  आनंद महिंद्रा यांच्या विषयी जाणून घ्यायची काही रोचक तथ्ये -Amazing facts about Anand Mahindra in Marathi

यात आपणास दर महिन्याला एक ठरलेली निश्चित रक्कम संपुर्ण कर्ज फिटेपर्यत टप्याटप्यात बँकेला द्यायची असते.जिला EMI असे म्हणतात.

यात आपण जर समजा बँकेकडुन 20 हजार इतके लोन घेऊन 20 हजाराची वस्तु खरेदी केली असेल तर ती रक्कम आपणास बँकेला टप्याटप्याने दर महिन्याला Installment च्या स्वरूपात परत करायची असते.

EMI वर आपण कोणती वस्तु खरेदी करू शकतो?

EMI वर आपल्याला अशा वस्तुची खरेदी करता करता येत असते ज्यावर EMI Facility Available असते.

EMI Calculator काय असते?(What Is EMI Calculator)

EMI Calculator हे एक प्रकारचे Digital Tool असते जे समान मासिक हप्त्याची (Monthly Installment) ची गणना(Calculation) करीत असते.

आपण भरलेल्या ईएम आय रक्कमेचा आधार घेऊन तसेच जो तपशील आपण प्रविष्ठ केला आहे त्याचा आधार घेऊन म्हणजेच Loan Time Period,Interest Rate,Loan Amount इत्यादी जाणुन घेऊन कर्ज घेत असलेल्या व्यक्तीला दर महिन्याला किती रक्कम द्यावी लागेल हे EMI Calculator दवारे जाणुन घेता येत असते.

EMI कसा Calculate केला जातो?(How To Calculate EMI )

EMI Calculate करण्याचे गणितीय सुत्र (Mathematical Formula) पुढीलप्रमाणे आहे-

E=P*R(1+R) N/ (1+R) (N-1)

E= EMI

P= Principle Loan Amount (म्हणजेच आपण घेत असलेल्या कर्जाची एकुण राशी,रक्कम)

R=Interest Rate(म्हणजेच आपण घेत असलेल्या कर्जावर लावला जात असलेला व्याजाचा दर)

N=Tenure In Number Of Month(व्याजासोबत संपूर्ण कर्जाची रक्कम परत करण्यासाठी सावकाराने,बँकेने दिलेली वेळ)

EMI Calculator वापरण्याचे फायदे कोणकोणते असतात?(Benefit Of Using EMI Calculator)

EMI Calculator वापरण्याचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे आपणास होत असतात.

1)आर्थिक नियोजन(Financial Planning) करता येते:

आँनलाईन ईएम आय कँल्क्युलेटरचा वापर करून आपल्याला आपला महिन्याचा खर्च किती होतो आहे?हे जाणुन घेता येत असते.ज्याचा फायदा आपल्यास आपले महिन्याभराचे आर्थिक करण्यासाठी होत असतो.

2) Accuracy :

आपल्याला बँकेला दर महिन्याला किती पैसे Monthly Installment चे द्यायचे आहेत हे आपणास अचुकपणे(Accurately) कळत असते.

3) Directly Accessible :

EMI ची रक्कम जाणुन घेण्यासाठी आपणास बँकेत जाऊन तपास करण्याची आवश्यकता पडत नाही.कारण EMI Calculator चा वापर करून आपल्याला आँनलाईन आपल्या सोयीनुसार कुठूनही बसुन EMI Calculate करता येतो.

See also  मेनोपाॅज म्हणजे काय?menopause meaning in marathi

4) Time And Energy Saving –

EMI Calculator चा वापर केल्याने आपल्याला Manually कुठलेही Calculation करण्याची आवश्यकता नसते.आपण EMI Calculator चा वापर करून काही सेकंदात सर्व Calculation करू शकतो.

याने आपला वेळ आणि उर्जा दोघांची बचत होते.

5) Easy To Compare –

EMI Calculator चा वापर करून आपण वेगवेगळया बँकेच्या कंपनीच्या Loans Offer,Loan Amount,Loan Time Period Options चेक करून त्यांच्यात तुलना करून कोणते Loan घेणे आपणास योग्य आणि फायदेशीर ठरेल याचा निर्णय घेऊ शकतो.

EMI विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न-

1)EMI Calculator कशा पदधतीने काम करत असते?

EMI Calculator हे आपण घेत असलेल्याची कर्जाची रक्कम(Loan Amount),कर्जाचा कालावधी(Tenure Of Loan) आणि त्यावर लावला जात असलेला व्याजाचा दर (Interest Rate) यांवर काम करीत असतो.

2) EMI Calculator कसे वापरायचे असते?

EMI Calculator चा वापर करून आपण सहज ईएम आय कँल्क्युलेट करू शकतो.

यात फक्त आपल्याला
कर्जाची रक्कम(Loan Amount),कर्जाचा कालावधी(Tenure Of Loan) आणि त्यावर लावला जात असलेला व्याजाचा दर (Interest Rate) Enter करायचा असतो.

3) आपण जर EMI वेळेवर नाही भरला तर काय होत असते?

आपण जर ईएम आयची ठरलेली रक्कम वेळेवर फेडली नाही तर याचा क्रेडिट स्कोअरवर Bad Effect पडत असतो.

यात समजा एखाद्यावेळी आपण ईएम आयचा हप्ता चुकवला तर डिफाँल्टर मानत नसते पण जर आपण असे तीन ते चार वेळेस सलग केले तर बँकेकडून आपणास सुरूवातीला एक नोटीस तसेच रिमाईंडर सेंड करण्यात येते.आणि त्याचेही उत्तर आपण दिलेच नाही तर बँक आपल्याकडुन लेट चार्जेस घेत असते.किंवा आपणास कायदेशीर नोटीस देखील देऊ शकते.

4) EMI चांगले असते की वाईट?

ईएम आय हे चांगले पण असते आणि वाईट पण कारण ईएम आय ह्या सुविधेचा वापर करून आपण घेतलेले कर्ज(Loan) हप्त्यामध्ये टप्याटप्याने (Installment मध्ये) फेडु शकतो.हा ईएम आय फँसिलिटी घेण्याचा महत्वाचा फायदा असतो.

See also  बजरंग दलाचा इतिहास काय आहे? - Bajrang Dal history.

पण आपण जर घेतलेले कर्ज Monthly Installment मध्ये,ईएम आयची ठरलेली रक्कम वेळेवर फेडली नाही तर याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर Bad Effect पडत असतो.ज्याने पुन्हा आपल्याला कोणतीही बँक लोन देत नसते.

यात समजा एखाद्यावेळी आपण ईएम आयचा हप्ता चुकवला तर डिफाँल्टर मानले जात नाही पण जर आपण असे तीन ते चार वेळेस सलग केले तर बँकेकडून आपणास सुरूवातीला एक नोटीस तसेच रिमाईंडर सेंड करण्यात येते.

आणि त्याचेही उत्तर आपण दिलेच नाही तर बँक आपल्याकडुन लेट चार्जेस घेत असते.किंवा आपणास कायदेशीर नोटीस देखील देऊ शकते.

5) EMI आणि Loan या दोघांमध्ये काय फरक आहे?

Loan म्हणजे अशी रक्कम जी आपण बँकेकडुन ठरलेल्या एका निश्चित मुदतीसाठी उधार घेत असतो.ज्यावर काही व्याजदर देखील बँकेकडुन आकारले जात असते.

आणि EMI हा एक हप्ता(Installment) असतो जो आपल्याला बँकेकडुन एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर दर महिन्याला फेडायचा असतो.

जोपर्यत Loan चे अमाऊंट पुर्ण फेडले जात नाही तोपर्यत आपणास ईएम आयच्या स्वरूपात टप्याटप्याने हप्ते ईएम आयमध्ये फेडावे लागत असतात.

6) आपण EMI कसा मिळवू शकतो?

आपण ज्या कंपनीत काम करतो आहे ती कंपनी आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी जर EMI Facility साठी पात्र असतील तर त्या कंपनीने EMI योजना तयार करायला हवी.त्याचे Evaluation करण्यासाठी Hmrc कडे फाईल करावी.

काँर्पारेट आँथराईझेशन प्राप्त करा ज्यात Installing Employee Share Bridges चा समावेश असेल.आणि आपल्या कंपनीतील कर्मचारींना First Round द्यावा.

7) EMI Calculation कोणत्या घटकांवर Depend असते?

EMI ची गणना खालील तीन प्रमुख घटकांवर अवलंबून असते –

● व्याज दर(Interest Rate): सावकाराकडून तसेच बँकेकडुन आकारले जाणारे व्याज दर.

● कर्जाची रक्कम(Principal Loan Amount): कर्जाची रक्कम.

● कर्जाचा कालावधी(Tenure Of Loan): व्याजासह संपूर्ण कर्जाची रक्कम परत करण्यासाठी सावकाराने,बँकेने दिलेली वेळ

8) EMI Facility घेतल्याने आपणास काही Tax Benefit मिळतो का?

होय EMI योजनेचा हा एक प्रमुख फायदा असतो की याने आपल्याला Tax Benefit प्राप्त होत असतो.

ईएम आय योजनेत जे कर्मचारी सहभागी असतात त्यांना शेअर्सच्या मार्केटरेटवर सामान्यपणे Income Tax Pay करावा लागत नसतो.

त्यांना दिलेल्या कोणत्याही आँप्शनवर Income Tax भरण्याची आवश्यकता नसते.जर त्यांना शेअर्सचा Option देण्यात आला तर EMI सोबत त्यांच्यावर फक्त 10 टक्के भांडवली नफा कराची आकारणी केली जात असते.