व्ही आयपी फुलफाँर्म – VIP Full form in Marathi

व्ही आयपी फुलफाँर्म – VIP Full form in Marathi

जेव्हा आपल्याकडे एखादी महत्वाची व्यक्ती येणार असते तेव्हा आपण एक शब्द तिच्यासाठी आवर्जुन वापरत असतो.तो शब्द म्हणजे व्ही आयपी.

किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठल्याही बाबतीत जास्त महत्व दिले जाते जास्त प्राधान्य दिले जाते अणि आपणास कमी प्राधान्य दिले जाते तेव्हा आपण म्हणत असतो तो काय व्ही आयपी आहे का?

पण व्ही आयपी हा शब्द आपण रोज सर्रासपणे चेष्ठा मस्करी वगैरे करताना वापरत असलो तरी याचा नेमका अर्थ काय होतो?व्ही आयपी म्हणजे काय? हे आपल्यातील खुप जणांना अजिबातच माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण व्ही आयपी म्हणजे काय?व्ही आयपी कोणाला म्हटले जाते हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

व्ही आयपीचा फुलफाँर्म काय होत असतो?VIP full form in Marathi

व्ही आयपीचा फुलफाँर्म very important person असा होत असतो.

व्ही व्ही आयपीचा फुलफाँर्म काय होत असतो?VVIP full form in Marathi

व्ही व्ही आयपीचा फुलफाँर्म very very important person असा होत असतो.

व्ही आयपी म्हणजे काय?VIP meaning in Marathi

व्ही आयपी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक महत्वाची अणि समाजात प्रतिष्ठा मान उच्च दर्जा असलेली महत्वाची व्यक्ती होय.

See also  दिनविशेष 183 मे 2033- Dinvishesh 18 May 2023

व्ही व्ही आयपी म्हणजे काय?VVIP meaning in Marathi

व्ही व्ही आयपी म्हणजे अतिशय महत्वाची अणि समाजात उच्च मान प्रतिष्ठा दर्जा असणारी एक अतिशय महत्वाची व्यक्ति होय.

भारतात व्ही आयपी अणि व्ही व्ही आयपी कोणाला म्हटले जाते?

मोठमोठे नेता,चित्रपट अभिनेता,क्रिकेटपटटु,खेळाडु यांना व्ही आयपी असे म्हटले जात असते.

जेव्हा एखाद्या कार्यक्रमात समारंभात,एखादी सेलिब्रिटी प्रमुख अतिथी पाहुणे म्हणुन येत असते.तेव्हा अशा परिस्थितीत त्या प्रमुख अतिथी व्यक्तीला देखील व्ही आयपी असे म्हटले जाते.

जेव्हा गणेशोत्सवात पुण्याच्या दगडु शेठ हलवाई तसेच लाल बागच्या राजा येथील मंदिरात एखादी सेलिब्रिटी म्हणजेच नेता अभिनेता मोठा उद्योजक दर्शनासाठी येत असतो.तेव्हा त्यास देखील व्ही आयपी असे म्हटले जाते.

भारताच्या राष्टपती उपराष्ट्रपति यांना व्ही व्ही आयपी हा दर्जा दिला जातो.सुप्रिम कोर्टाचे हाय कोर्टाचे जर्ज यांना व्ही व्ही आयपी असा दर्जा दिला जात असतो.

अणि देशाचे राज्यपाल,आमदार,खासदार,लोकसभेचे अध्यक्ष यांना व्ही आयपीचा दर्जा दिला जात असतो.

याचसोबत देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळामधील सभासदांना व्ही आयपीचा दर्जा दिला जात असतो.

शासकीय सेवेत रूजु असलेल्या कर्मचारींना जसे की आय ए एस अधिकारी,आयपीएस अधिकारी,आय आर एस अधिकारी,आयसी एस आय एफ एस अधिकारी इत्यादी युपीएस परीक्षा देऊन शासकीय सेवेत रूजू झालेल्या सर्व अधिकारींना व्ही आयपी हा दर्जा देण्यात येत असतो.

व्ही व्ही आयपी व्यक्तीला कोणकोणत्या सुविधा तसेच सुरक्षा प्रदान केल्या जात असतात?

भारतातील व्ही आयपी व्यक्ती जसे की राष्टपती हाय कोर्ट मधील जर्ज यांना झेड प्लस ही उच्च सुरक्षा प्रदान केली जात असते.जी कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीस दिली जात नसते.

कुठल्याही कार्यक्रमात समारंभात प्रवेश करण्यासाठी एक वेगळा विशेष इंट्री पास यांना दिला जात असतो.जो सर्वसामान्य व्यक्तीला अजिबात देण्यात येत नसतो.

व्ही आयपी अणि व्ही व्ही आयपी मधील मुख्य फरक –

● व्ही आयपी हा सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा समाजात अधिक महत्वाचा उच्च दर्जा दिला जाणारा व्यक्ती असतो तर व्ही व्ही आयपी हा व्हीआयपी पेक्षाही समाजात अधिक महत्वाचा उच्च दर्जा दिला जात असलेला व्यक्ती असतो.

See also  ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म द एलिफंट व्हिस्परर्सची कहाणी Oscar winning best documentary short film The elephant whisperers story in Marathi

● व्ही आयपीला जी वाय प्लस,एक्स सुरक्षा सुरक्षा झेड सुरक्षा व्यवस्था प्रदान केली जात असते त्यापेक्षा अधिक कडक सुरक्षा व्यवस्था झेड प्लस ही व्हीव्ही आयपी व्यक्तीस प्रदान केली जात असते.