21 मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 21May 2023

21 मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष

  • 21 मे 1916 रोजी अमेरिकन कादंबरीकार हेराल्ड राॅबिन्सचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1923 रोजी स्विस गणितज्ञ अमार्ड बोरेल यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1881 रोजी वाॅशिंगटन डिसी येथे अमेरिकन रेड क्राॅसची स्थापणा करण्यात आली होती.
  • 21 मे 1991 रोजी भारताचे तरूण पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबतुर येथे एका तामिळ दहशतवादी संघटनेने कट रचुन हत्या केली होती.
  • 21 मे 1904 रोजी पॅरिस मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन फिफाची स्थापणा करण्यात आली होती.
  • 21 मे 1927 रोजी चाल्स लिंडबर्ग याने एकट्याने जगातील पहिले न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उडडाण पुर्ण केले होते.
  • 21 मे 1932 रोजी अमेलिआ एअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकट्याने पार करणारी प्रथम महिला बनली.
  • 21 मे 1992 रोजी हजार किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वीरीत्या चाचणी पुर्ण केली होती.हा जगातील सर्वात शक्तीशाली अणुबॉम्ब म्हणून ओळखला जातो.
  • 21 मे1994 रोजी 43 व्या जागतिक सौंदर्य स्पर्धा मध्ये बाॅलिवुड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने मिस युनिवहर्स हा किताब पटकावला होता.हा किताब मिळवणारी ती प्रथम भारतीय महिला होती.
  • 21 मे 1996 रोजी सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग नावाच्या शहराचे महापौर बनले होते.
  • 21 मे 1928 रोजी कला समीक्षक लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1931 रोजी हिंदी कवी लेखक उपहासकार शरद जोशी यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1956 रोजी अभिनेता रविंद्र मंकणी यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1960 रोजी दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1958 रोजी भारतीय अमेरिकन फॅशन डिझायनर नईम खान यांचा जन्म झाला होता.
  • 21 मे 1471 रोजी इंग्लंडचा राजा हेन्री याचे निधन झाले होते.
  • 21मे 1686 रोजी जर्मन पदार्थ वैज्ञानिक आॅटो व्हन गॅरिक याचे निधन झाले होते.
  • 21 मे 1979 रोजी स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन झाले होते.
  • 21 मे 1998 रोजी इंटकचे सोलापूर मधील नेते आबासाहेब बाबुराव किल्लेदार यांचे निधन झाले होते.
See also  बांदीपूर प्रकल्प व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण