जी ट्वेंटी परिषद महत्वाचे प्रश्न 2023 G20 summit important questions 2023 in Marathi

जी ट्वेंटी परिषद महत्वाचे प्रश्न 2023 G20 summit important questions 2023 in Marathi

जी ट्वेंटी मध्ये एकुण 20 देशांचा समावेश आहे.यात 19 देश आहेत अणि एक युरोपियन युनियन आहे.

जी टवेंटी मधील 20 देशांत अर्जेंटिना,आॅस्ट्रेलिया,चीन,कॅनडा,युरोपियन युनियन, इंडोनेशिया,इटली,जपान,मेक्सिको,सौदी अरेबिया,साऊथ आफ्रिका,ब्राझील,जर्मनी,रशिया, तुर्की,युके, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स,भारत इत्यादी.

जी ट्वेंटीचा संस्थापक जी सेव्हन म्हणजे एकुण सात देशांचा गट आहे.

जी ट्वेंटीची स्थापणा 26 सप्टेंबर 1999 रोजी करण्यात आली होती.

जी टवेंटीचे 2023 मधील अध्यक्षपद भारत देशाकडे असणार आहे.

जी सेव्हन ह्या गटाची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली होती.हयाची स्थापणा एकुण सात देशांच्या गटाने मिळुन केली होती.

जी सेव्हन मध्ये जर्मनी,युके, फ्रान्स,कॅनडा,युएस ए,इटली जपान ह्या सात देशांचा समावेश होतो.

जी एठमध्ये ज्या आठव्या देशाचा समावेश करण्यात आला आहे त्याचे नाव रशिया असे आहे.

जी सेव्हन मध्ये एकुण सात देश आहेत.जी एठमध्ये आठ देश आहेत.जीटवेंटी मध्ये अतिरिक्त बारा देश आहेत.

जी टवेंटी परिषद 2023 भारत देशात आयोजित करण्यात आले आहे.जी टवेंटी परिषदेची पहिली आवृत्ती 2008 मध्ये युनायटेड स्टेट्स वाॅशिंगटन डिसी येथे पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

भारतातील 2023 मधील जी आयोजित केलेली जी ट्वेंटी परिषद ही अठरावी आवृत्ती आहे.भारतात नवी दिल्ली येथे याची पहिली बैठक झाली आहे.

2022 मध्ये इंडोनेशिया मध्ये जी ट्वेंटी परिषद आयोजित करण्यात आली होती.

जी टवेंटी गटाची अध्यक्षता भारत देशाकडे 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत असणार आहे.

पेटीअम कंपनीने जी ट्वेंटी थीम क्युआर कोड लाॅच केला आहे.

जी टवेंटी 2023 मधील विषय तसेच लोगो वसुदेव कुटुंबकम एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य असा आहे.हया लोगोमध्ये केशरी पांढरा निळा हिरवा रंग वापरण्यात आला आहे.

भारतात वेगवेगळ्या 50 शहरात दोनशे पेक्षा अधिक बैठका घेतल्या जाणार आहे.सप्टेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे अंतिम शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

See also  आंतरराष्ट्रीय चहा दिवस का साजरा केला जातो? महत्त्व काय ?International tea day 2023 in Marathi

पहिली आरोग्य कार्यगटाची बैठक तिरूवनंतपुरम येथे होणार आहे.

पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक चेन्नई येथे झाली आहे.

पहिली एमलाॅयमेंट वर्किंग गृप बैठक जोधपूर येथे झाली आहे.

पहिली एनर्जी वर्किंग गृप मीटिंग बंगलोर येथे झाली आहे.

डबलयु टवेंटीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्यातील संभाजी नगर येथे झाली होती.

जी टवेंटीची थिंक टवेंटी बैठक भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली.

पहिली पर्यावरण अणि हवामान कार्यगटाची बैठक बेंगलोर येथे झाली आहे.

पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक कच्छचे रण येथे झाली.

पहिली कृषी कार्यगटाची बैठक इंदोर येथे झाली.

पहिली संस्कृती कार्यगटाची बैठक खजुराहो मध्य प्रदेश मध्ये झाली.

जी टवेंटीच्या डिजीटल इकोनाॅमी वर्किंग गृपची बैठक लखनौ येथे झाली.

जी टवेंटी ग्लोबल टेक समिट विशाखापट्टणम येथे झाली.

युथ टवेंटी इंडिया समीट महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे झाली.

पहिली शेरपा सभा उदयपुर राजस्थान मध्ये झाली.

पहिली वित्त अणि सेंट्रल बँक प्रतिनिधीची बैठक बंगळुरू येथे झाली.

विकास कार्यगटाची पहिली बैठक मुंबई येथे झाली.

पहिली पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुणे येथे झाली.

जी टवेंटीची हेल्थ वर्किंग गृपची बैठक तिरूवनंतपुरम केरळ मध्ये झाली.

पहिली जी ट्वेंटी शिक्षण कार्यरत गटाची बैठक चेन्नई येथे झाली.

पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग गृपची बैठक जोधपूर येथे झाली.

पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक गुजरात मध्ये झाली.

भारत देश जी टवेंटीचा सभासद1999 मध्ये बनला होता.

2024 मध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदचे 19 व्या आवृतीचे अध्यक्षपद ब्राझील देशाकडे असणार आहे.

जी टवेंटीचे कुठलेही मुख्यालय नाहीये.

बी टवेंटी इंडियाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2023 मधील जी ट्वेंटी परिषदेत भारतीय शेरपा अमिताभ कांत आहेत.

भारतात पहिल्या जी ट्वेंटी शेरपा बैठकीचे आयोजन उदयपुर राजस्थान येथे करण्यात आले आहे.या बैठकीचे अध्यक्ष अमिताभ कांत होते.

See also  महिला सुरक्षा ॲप भोरोक्सा विषयी माहिती - women safety app bhoroxa information in Marathi

जी टवेंटी विदेशी मंत्र्यांची बैठक 2023 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.

2023 मध्ये जी ट्वेंटी देशाच्या वित्त मंत्री आणि केंद्रीय बॅक गवर्नरची बैठक बंगळूर येथे आयोजित करण्यात आली आहे.