जी सेव्हन शिखर परिषद 2023 महत्वाचे प्रश्न – G7 summit 2023 important questions in Marathi

जी सेव्हन शिखर परिषद 2023 महत्वाचे प्रश्न G7 summit 2023 important questions in Marathi

जी सेव्हन शिखर परिषद 2023 चे आयोजन हिरोशिमा जपान येथे केले जाणार आहे.2023 मधील ही हिरोशिमा जपान मध्ये आयोजित करण्यात आलेली शिखर परिषद जी सेव्हन शिखर परिषदेची 49 वी आवृत्ती असणार आहे.

जी टवेंटी शिखर परिषदचे आयोजन 19 मे 2023 ते 21 मे 2023 दरम्यान केले जाणार आहे.

जी टवेंटी शिखर परिषद 2023 चे अध्यक्षपद जपानचे वर्तमान प्रधानमंत्री फोमिओ किशिदा हे भुषवणार आहेत.

जी सेव्हन शिखर परिषद 2022 चे आयोजन बवेरीयन आल्स जर्मनी येथे करण्यात आले होते.जी सेव्हन शिखर परिषद 2022 ही याची 48 वी आवृत्ती होती.

जी सेव्हनची स्थापणा 1975 मध्ये करण्यात आली होती.जी सिक्स ह्या नावाने याची 1975 मध्ये सर्वप्रथम स्थापणा करण्यात आली होती.

यात फ्रान्स,अमेरिका,ब्रिटन,इटली,जर्मनी,जपान ह्या सहा देशांचा समावेश होता.

जी सेव्हन शिखर परिषदेच्या स्थापणेच्या वेळी यात एकुण सहा देश समाविष्ट होते.

जी सेव्हन मध्ये कॅनडा हा देश 1976 मध्ये समाविष्ट झाला होता.म्हणजे जी सेव्हनच्या स्थापणेनंतर एक वर्षाच्या कालावधीने कॅनडा हा देश जी सेव्हन देशाच्या गटामध्ये समाविष्ट झाला होता.

जी सेव्हनची पहिली बैठक पेरिस फ्रान्स येथे झाली होती.1975 मध्ये स्थापणा झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे याची पहिली बैठक झाली होती.

जी सेव्हन मध्ये रूस हा देश 1998 मध्ये समाविष्ट झाला होता.1976 मध्ये कॅनडाचा समावेश झाल्यानंतर हा गट जी सिक्स वरून जी सेव्हन बनला होता.

1998 मध्ये यात रूस समाविष्ट झाल्यानंतर हा गट जी एट बनला होता.जी एट मध्ये फ्रान्स,अमेरिका,ब्रिटन, जपान,इटली,जर्मनी,कॅनडा,रूस हे देश समाविष्ट आहेत.

जी सेव्हन गटा मध्ये रूसचा समावेश 1998 मध्ये झाला.यानंतर जी सेव्हन गटामधून रूसला 2014 मध्ये बाहेर काढण्यात आले होते.युक्रेनच्या क्रिमियावर रूसने कब्जा मिळवला असल्याने रुसला जी सेव्हन गटामधून काढुन टाकण्यात आले होते.

See also  IQ चा फूल फॉर्म काय ? What is the Full Form of IQ in Marathi

जी सेव्हन शिखर परिषद 2023 मध्ये जपानने 9 देशांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.यात आॅस्ट्रेलिया,ब्राझील,रूस,भारत, इंडोनेशिया,साऊथ कोरिया,व्हिएतनाम,कोमरूस,उबुक आयलॅड, युक्रेन इत्यादी देशांचा समावेश आहे.

जी सेव्हन शिखर परिषदेत जी सेव्हन देशाचे राष्ट्रप्रमुख, युरोपियन युनियनचे काऊन्सिलिंग अध्यक्ष, युरोपियन युनियनचे कमीशन अध्यक्ष हे भाग घेत असतात.

वर्तमान काळात युरोपियन युनियनचे अध्यक्ष उरसुला वाॅन डेर लेयेन हे आहेत.

वर्तमान काळात युरोपियन युनियनचे काऊन्सिलिंग अध्यक्ष चाल्स मिशेल हे आहेत.

जी सेव्हन शिखर परिषद 2024 चे आयोजन इटली ह्या देशात करण्यात येणार आहे.हे याची 50 वी आवृत्ती असणार आहे.

जी सेव्हन शिखर परिषद 2025 चे आयोजन कॅनडा हा देश करणार आहे.2025 मधील याची ही आवृत्ती 51 वी आवृत्ती असणार आहे.

जी सेव्हन शिखर परिषद मधील सात देशांचे प्रमुख

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन,ब्रिटनचे प्रधानमंत्री त्रषी सुनक आहेत.जपानचे प्रधानमंत्री फोमिओ किशिदा आहे इटलीचे प्रधानमंत्री जिओजिनो मेलोनी आहे.जर्मनीचे चांसेलर ओलाफ स्काॅलज, फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनयु अल मेकरो,कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन टुडो आहेत.

जी सेव्हन शिखर परिषद 2023 मधील आमंत्रित देशांचे प्रमुख –

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आॅस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री एंथोनी अलबानीज

ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इंसियो लुला दा सिल्वा

कोमरोस राष्ट्रपती अजाली अससुमानी

कुक आइसलँड प्रधानमंत्री मार्क ब्राऊन

इंडोनेशिया राष्ट्रपती जोको विडोडो

साऊथ कोरिया राष्ट्रपती युक सुक इओल

यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेसकी

व्हिएतनाम प्रधानमंत्री फाम मिन चिन्ह

जी सेव्हन शिखर परिषदेत खालील संस्था प्रमुख समाविष्ट होणार आहेत –

डबलयु टीओ महानिदेशक

डबलयु एच ओ महानिदेशक

युएन महासचिव

वलड बॅक अध्यक्ष

इंटरनॅशनल एमरजनसी एजंसी कार्यकारी निदेशक

इंटरनॅशनल मोनिटरी फंड प्रबंध महानिदेशक

ओईसीडी आॅर्गनाइझेशन आॅफ इकाॅनाॅमिक काॅपोरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट महासचिव