दिनविशेष 7 मे 2033- Dinvishesh 7 May 2023

७ मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 7 May 2023

  • ७ मे १९९० रोजी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

  • ७ मे १८६१ रोजी नोबेल पुरस्कार विजेते कवी रविंद्र नाथ टागोर यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे २००२ रोजी ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांचे निधन झाले होते.

  • ७ मे २००१ रोजी लेखिका विभावरी शिरूरकर यांचे निधन झाले होते.

  • ७ मे २००१ रोजी भारतीय गीतकार प्रेम धवन यांचे निधन झाले होते.

चालु घडामोडी मराठी 7 मे २०२३- Current Affairs in Marathi
  • ७ मे १९२४ रोजी भारतीय कार्यकर्ते अलारी सताराम राजु यांचे निधन झाले होते.

  • ७ मे १९९१ रोजी लोककवी गोपाळ नरहर मनमोहन नातू यांचे निधन झाले होते.

  • ७ मे १९९१ रोजी लोककवी गोपाळ नरहर नातुपुणे यांचे निधन झाले होते.

  • ७ मे १९९८ रोजी दक्षिण आफ्रिकन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एॅलन मेक्लीओड कार्मक यांचे निधन झाले होते.

  • ७ मे २०२२ रोजी पश्चिम बंगालचे वक्तृत्वकार पार्थ घोष यांचे निधन झाले होते.

  • ७ मे १९६७ रोजी उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे २००० रोजी कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत थिरूव अनंतपुरम येथील नऊ वर्षीय बुद्धीबळ पटटु अर्जुन विषणुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर बनण्याचा मान प्राप्त झाला होता.

  • ७ मे १९९२ रोजी अॅवेंडर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहीमेवर निघाले होते.

  • ७ मे १९७६ रोजी होंडा एकोर्डा ह्या गाडीचे अनावरण करण्यात आले होते.

  • ७ मे १९४६ रोजी सोनी कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

  • ७ मे १९५५ रोजी एअर इंडियाची मुंबई टोकियो विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

  • ७ मे १९०७ रोजी मुंबई येथे वीजेवर चालणारी ट्राम सुरू केली गेली.

  • ७ मे १९९८ रोजी मर्सिडीज बेज कंपनीने क्रिसलर ह्या कंपनीला चाळीस अब्ज डॉलर्स मध्ये विकत घेतले होते. हे इतिहासातील सर्वात मोठे औद्योगिक विलिनीकरण मानले जाते.

  • ७ मे १८४९ रोजी जाॅन इलियट ड्रिकं वाॅटर कलकत्ता फिमेल स्कुल सुरू केले होते.

  • ७ मे १९४९ रोजी भारताचे वकिल राजकीय नेते गोपाल निमाजी वाहनवती यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे १९४८ मेहर घराण्यातील बासरी वादक नित्यानंद हळदीपुर कर यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे १९२३ रोजी मराठी दिग्दर्शक नाटय अभिनेता आत्माराम गोविंद भिडे यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे १९१२ रोजी गुजराती कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे १८९२ रोजी युगोस्लोवहियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म झाला होता.

  • ७ मे १८८० रोजी भारतीय संस्कृत विद्वान पांडुरंग वामन काणे यांचा जन्म झाला होता.