दुर संचार विभागात २७० जागांसाठी भरती सुरू DOT recruitment 2023 in Marathi
डिओटी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मध्ये उपविभागीय अभियंता पदाच्या २०० पेक्षा अधिक जागांसाठी भरती केली जात आहे.
या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.
जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक अणि पात्र आहेत त्यांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे मगच जाहीरातीत सांगितलेल्या विहीत नमुन्यात आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज खालील दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
ज्या पात्र अणि योग्य उमेदवारांची सदर पदांसाठी अंतिम निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही उपविभागीय अभियंता पदावर नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ADG-1(A &HR),DGT HQ,Room No 212,2nd floor,UIDAI building,Behind Kali Mandir,New Delhi -110001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
सर्व पात्र उमेदवारांनी २२ फेब्रुवारी २०२३ च्या आत भरतीसाठी आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
पदाचे नाव – उपविभागीय अभियंता,सब डिव्हीझनल इंजिनिअर
- एकुण पदसंख्या -२७०
- वयोमर्यादा अट-
- २२ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ५६ असायला हवे.
- ५६ वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
अर्ज फी शुल्क –
उपविभागीय अभियंता पदासाठी अर्ज करणारया कुठल्याही उमेदवाराला अर्ज फी शुल्क भरायची आवश्यकता नाहीये.
शैक्षणिक पात्रतेची अट –
- उपविभागीय अभियंता पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी मध्ये बीई बीटेक बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी.
- अणि ही बॅचलर डिग्री कंप्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंसट्रुमेंशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रीकल,इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन, इत्यादी विषयामध्ये उमेदवाराने प्राप्त केलेली असावी.
- तसेच उमेदवारास किमान ८ वर्ष इतका अनुभव देखील असायला हवा.
वेतन –
ज्या उमेदवारांची उपविभागीय अभियंता पदावर निवड केली जाईल त्यांना ४७ हजार ७०० रूपये ते १,५१,००० इतके वेतन दिले जाणार आहे.
महत्वाची सूचना –
- सर्व उमेदवारांनी जाहीरातीत सांगितलेल्या विहीत नमुन्यात आपला अर्ज सादर करायचा आहे.अणि जर कोणी इतर पदधतीत अर्ज सादर केला तर तो अजिबात स्वीकारण्यात येणार नाही.
- सर्व उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या आत आपला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज गृहित धरले जाणार नाही.
- जर अर्जामध्ये उमेदवाराने दिलेली माहीती चुकीची खोटी तसेच बनावट असल्याची आढळून आली तर त्या खोटी अणि चुकीची माहिती भरून फसवणुक करणारया उमेदवारावर कारवाई केली जाईल तसेच त्या उमेदवाराची उमेदवारी सुद्धा रद्द करण्यात येईल.
- कुठले पद भरायचे कुठले पद भरणे रदद करायचे हे पदभरतीचे सर्व अधिकार डिओटी कडे राखीव असतील याची सर्व अर्ज करणारया उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
- भरतीविषयी अधिक तपशीलवार माहिती प्राप्त करण्यासाठी आपण अधिकृत वेबसाईट dot.gov.in वर जाऊ शकता.