इंग्रजी सर्वनामांची यादी English pronoun list in Marathi
१)वैयक्तिक तसेच पुरूष वाचक सर्वनाम -personal pronoun
Subject pronoun – कर्ता सर्वनाम
i -मी (प्रथम पुरूष) बोलणारा -यात बोलणारा व्यक्ती एकच असतो.
we -आम्ही (प्रथम पुरूष) बोलणारा -यात बोलणारे व्यक्ती अनेक जण असतात.
you -तु (एकवचन) दितीय पुरूष ऐकणारा
you – तुम्ही (अनेकवचन) दितीय पुरूष ऐकणारा
न बोलणारा न ऐकणारा -ज्याच्या विषयी बोलले जाते तो
he -तो
she – ती
it -ते -यात ते/ त्या/ ती/ हेच येते पण यात झाडे/पशुपक्षी/प्राणी/फळे/भाज्या डोंगर/माथा इत्यादी निर्जीव वस्तुंचा समावेश होईल.
they -ते त्या किंवा ती (अनेकवचन) यात ते लोक/त्या महिला/त्या महिला ती माणसे अशी अनेकवचनी शब्द येतात.
कर्म म्हणून येणारी सर्वनामे -object pronoun
me -मला
us – आम्हाला
you – तुला (एकवचन)
you -तुम्हाला (अनेकवचन)
him – त्याला
Her -तिला (अनेकवचन)
it -त्याला
Them -त्यांना
Mine -माझा
Ours -आमचा
Yours -त्याचा (एकवचन)
Yours -त्यांचा (अनेकवचन)
His -त्याचा
Hers -तिचा (एकवचन)
Its -त्याचा
Theirs -त्यांचा (अनेकवचन)
२)Demonstrative pronoun- प्रात्यक्षिक सर्वनाम
This -हा/ही/ हे (एकवचन करीता वापर केला जातो)
That – ते/ त्या/ती (एकवचन करीता वापर केला जातो)
These – हे/ह्या/ ही (अनेकवचन करीता वापर केला जातो)
Those – ते/त्या/ती (अनेकवचन करीता वापर केला जातो)
३) Indefinite pronoun-अनिश्चितता वाचक सर्वनाम
All -सर्व
Some -काही
Someone- कोणीतरी
Somebody – कोणीतरी व्यक्ती
None – कोणीही नाही
Nobody – कोणीही नाही
Nothing – काहींही नाही
Any – काही
Many – पुष्कळ
Others- इतर
Everyone – प्रत्येकजण
Everybody – प्रत्येक जण
Each – प्रत्येक
Anybody – कोणीतरी एक
Anyone – कोणीही
Anything – काहीही
Both – दोघे
Few – काही
Several – बरेच/ कित्येक
4) Relative pronoun -संबंध दर्शक सर्वनाम
Who -की जो/की जी/के जे
Which – की ज्याचा/ज्याची ज्याचे
Where – की जेथे/की तेथे
Whose – ज्याचा/ज्याची
Whom – की ज्याला
Whoever -जो कोणी
Whatever – जे काही
Whichever -कोणतेही
५) Reflexive and emphatic pronoun -परिणामकारी अणि स्वामित्वदर्शक सर्वनाम
My self – मी स्वतः
Ourselves – आपण स्वतः
Yourselves – तु स्वतः
Yourselves – तुम्ही स्वतः
Himself – तो स्वतः
Her self – ती स्वतः
It self – ते स्वतः
६) Interrogative pronoun – प्रश्नार्थक सर्वनाम
Who – कोण
Which – कोणता
Where – कोठे
When – केव्हा
What – काय
Why -का
Whose – कोणाचा
Whom – कोणाला
How – कसे
How many – किती(मोजता येतील असे)
How much – किती (मोजता येणार नाही असे)
How far – किती दुर/किती अंतरावर
How long – किती वेळ (कालावधी )
Very nice and very useful for students. Thanks very much 🙏