Exit load काय आहे ? Exit Load full form Marathi

Exit Load full form Marathi

Exit load काय आहे

तुम्हाला माहीतच असेल की म्युच्युअल फंड मध्ये खूप सार्‍या योजना फंड असतात . या सर्व फंडसना मॅनेज करणे अवघड असते त्यामुळे हे काम AMC s (Asset management company ) करत असतात .जेव्हा म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदार एक ठराविक रक्कम काढून घेत असतो, तेव्हा त्यातील काही नोमिनल चार्जेस ,रक्कम AMC ला मिळतात .ह्याच छोट्या चार्जेस ला Exit load म्हणतात.

 • Exit load काय आहे ?
 • म्युच्युअल फंडमध्ये किती असतो ?
 • म्युच्युअल फंडमध्ये कसा कॅल्क्युलेट करायचा ?
 • Sip वर किती लागतो ?

Exit load काय आहे ?

 • जेव्हा गुंतवणूकदार आपली गुंतवणूक मधील काही भाग रिडीम करतो आणि AMI त्या पैश्यातील काही पैसे कट करतात , AMC ल द्यावे लागतात ,हे कट केलेले पैसे म्हणजेच Exit load होय.
 • गुंतवणूकीची वेळ पूर्ण होण्या अगोदर गुंतवणूकदाराने पैसे रिडीम , काढून घेवू नयेत ,हे Exit load हे प्राथमिक उद्दिष्ट असते.एक गोष्ट अशी आहे की,काही जण या चार्जेस मुळे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी घाबरतात.परंतु सर्वच म्युच्युअल फंड स्कीम मध्ये हे चार्जेस  नाही लागत.ह्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये किती हे चार्जेस पडतो ? हे जाणणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंड मधील Exit load काय आहे ? – Exit Load full form

म्युच्युअल फंड मधील Exit load हा गुंतवणूकदारांच्या फंड मधील नेट असेंट व्हॅल्यू चा काही भाग असतो.समजा गुंतवणूकदाराने काही पैसे रिडीम केले तर AMC हे NAV चे कॅल्क्युलेशन करून नेट असेंट व्हॅल्यू कट करून राहिलेली रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा करते.

आपण  एका उदाहरणावरून पाहू;समजा एका वर्षाच्या योजनेमध्ये Exit load 2 % असला आणि गुंतवणूकदाराने 6 महिन्याच्या आतच काही फंड रिडीम केला तर त्यावरती जास्त charges lagtat समजा रिडीम करताना फंड मध्ये NAV 50 रुपये आहे त्याचा 2 % म्हणजे 1 रुपया इतके गुंतवणूकदारांचे हे पैसे  कट होईल आणि उरलेले 49 रुपये गुंतवणूजदाराच्या अकाउंट वरती जमा होतील.आणि समजा गुंतवणूकदाराने एक वर्षाच्या योजना झाल्यानंतर फंड रिडीम केला तर त्यावरती काहीही Exit load बसत नाही.

See also  संदीप माहेश्वरी यांच्याविषयी माहीती - Sandeep Maheshwari Biography in Marathi

म्युच्युअल फंड मध्ये Exit load कॅल्क्युलेट कसा करायचा ?

Exit load म्युच्युअल फंड च्या योजनेवरती आधारित असतो.प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेचा Exit load वेगवेगळा असतो.

समजा तुम्ही एका वर्षाच्या योजनेत जानेवारी 2021 मध्ये 50000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले आणि त्यावेळी NAV 50 रुपये होता.तुम्ही एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत म्हणजे जुलै 2021 मध्ये काही फंड रिडीम केले आणि जुलै मध्ये NAV 55 रुपये इतकी होती.तर Exit load खालीलप्रमाणे कॅल्क्युलेट होणार ?

मिळालेली रक्कम

 • जानेवारी 2021 मध्ये गुंतवलेली रक्कम = 50,000 रुपये
 • त्यावेळी असणारी NAV रक्कम। = 50 रुपये
 • खरेदी केलेली युनिट्स ची संख्या। = 50,000/50 =1000
 • रिडीम करताना असणारी NAV किंमत। = 55 रुपये
 • Exit load = 1% ( 50,000) = 550
 • रिडीम केल्यानंतर गुंतवणूकदाराला। = 55000 – 550 =  54,450

वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये लागणारा Exit load –

प्रतेक म्युच्युअल फंड मधील योजनांची  ही रक्कम वेगळी  असते. काही म्युच्युअल फंड मधील योजना हे  लावत नाहीत.लिक्विड फंड मध्ये कोणताही Exit load लागत नाही.तुम्ही कधीही गुंतवलेली रक्कम रिडीम करू शकता आणि रिडीम केलेली रक्कम दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंट वरती जमा होते.

डेट फंडामध्ये Exit load असू पण शकतो आणि नसू पण शकतो.तुम्हाला जर Exit load द्यायचा नसेल तर,तुम्ही गुंतवलेली रक्कम समाप्तीच्या तारखेच्या आत रिडीम करू नये.

SIP वर लागणार Exit load –

SIP वर लागणार Exit load म्युच्युअल फंड सारखाच कॅल्क्युलेट केला जातो.समजा तुम्ही SIP मध्ये 2 वर्षासाठी गुंतवणूक केली आहे.तर तुम्हाला Exit load पासून वाचण्यासाठी 2 वर्षे आणि अजून 1 वर्ष म्हणजे 3 वर्षे थांबावे लागते.3 वर्षानंतर तुम्ही रिडीम कराल तेव्हा तुम्हाला Exit load बसणार नाही.

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE